मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 147 名订阅者,在 教育 类别中位列第 13 461,并在 印度 地区排名第 26 156 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 147 名订阅者。
根据 07 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -228,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.10%。内容发布后 24 小时内通常能获得 0.64% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 167 次浏览,首日通常累积 97 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 08 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 147
订阅者
-724 小时
-437 天
-22830 天
帖子存档
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये
◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK https://amzn.in/d/bNoxfEv
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा करबुडे येथे आहे, जो रत्नागिरीजवळ आहे आणि त्याची लांबी 6.5 किलोमीटर आहे.
◾️हा बोगदा उकेशी आणि भोके या स्थानकांदरम्यान स्थित आहे.
◾️ठिकाणः करबुडे, रत्नागिरी जवळ
◾️लांबी: 6.5 किलोमीटर
◾️स्थानकेः उकेशी आणि भोके यांच्या दरम्यान
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा ..........या ठिकाणी आहे .
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पृथ्वी सूर्याभोवती फिरते, या सूर्यकेंद्री सिद्धांताची (Heliocentric Theory) विस्तृत गणितीय मांडणी निकोलस कोपर्निकस (Nicolaus Copernicus) या पोलिश खगोलशास्त्रज्ञाने केली.
महत्त्वाचे मुद्दे:
◾️निकोलस कोपर्निकस: त्यांनी १५४३ मध्ये त्यांच्या 'डी रेव्होल्युशनिबस ऑर्बियम कोलेस्टियम' (De revolutionibus orbium coelestium - On the Revolutions of the Heavenly Spheres) या पुस्तकात हा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार सूर्य हा विश्वाच्या (किंवा सूर्यमालेच्या) केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वीसह इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात.
◾️ऐतिहासिक संदर्भ: कोपर्निकसच्या आधी, प्राचीन ग्रीक खगोलशास्त्रज्ञ ॲरिस्टार्कस ऑफ सामोस (Aristarchus of Samos) यांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकातच अशी कल्पना मांडली होती, परंतु कोपर्निकसने प्रथमच याला गणितीय स्वरूप दिले.
◾️भारतीय संदर्भ: प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी देखील पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरते आणि ग्रह सूर्याभोवती फिरतात, अशा संकल्पना मांडल्या होत्या.
◾️पुढील पुरावे: नंतर गॅलिलिओ गॅलिली (Galileo Galilei) आणि योहान्स केपलर (Johannes Kepler) यांसारख्या शास्त्रज्ञांनी दुर्बिणीद्वारे केलेल्या निरीक्षणांतून आणि ग्रहांच्या गतीचे नियम मांडून या सिद्धांताला अधिक भक्कम पुरावे दिले.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला?
15 147
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🎯 यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी
🛍 26% Extra डिस्काउंट - महाराष्ट्र अकॅडेमी 🇮🇳🇮🇳
👼 MPSC पूर्व व मुख्य
👼 सरळ सेवा - गट क/ड परीक्षा
👼 पोलीस भरती, SSC,
💘 मार्गदर्शक -
🤩 विठ्ठल बडे सर (पहिल्या प्रयत्नात PSI)
🤩 सुशांत ढेकळे सर (निवड UPSC)
🤩 शुभम सोनवणे (STI व ASO)
🤩 ज्ञानेश्वर बांगर (MPSC मुलाखत)
🤩 राहुल भैसडे (GK तज्ञ्)🛍 ऑफर लागू - 25 व 26 जानेवारी
🌎 Link ⬇️https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 Whatsapp ⬇️https://wa.me/919158585909
15 147
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79618
15 147
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
+9
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
15 147
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
Big Offer🔥🔥
🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥
✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध
🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹
👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :- @Every0neCan17
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79618
GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79526
Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/76387
Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/73423?single
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रेल्वे ग्रुप D 3️⃣ फेब्रुवारी City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/
👆 या लिंकवर क्लिक करून 🖋 *हॉल तिकीट & 🏠 City Intimation Slip Download* करा.
————————————
📢 *आरोग्य विभाग गट क & गट ड पदे Waiting List* ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/arogya-vibhag-waiting-list-download-link/
————————————
📢 *नागपूर मनपा. भरती निकाल | Nagpur MNC Bharti 2025 Result* ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/nagpur-mahanagar-palika-bharti-2025-result/
————————————
📢 *TRTI निकाल जाहीर* ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/trti-barti-arti-mahajyoti-result-2025-download-link/
————————————
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मराठी व्याकरण Free Test उपलब्ध ⤵️
🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 3⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/
🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 2⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/
🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 1⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/
15 147
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/Exe50XloSVP0PNaEhi15Mn
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/FF7AUTjDwgdFEU5foCEwlW
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/II4oWPhVRlILC6y9VQh41l
15 147
▪️भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत❓
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 चिल्का सरोवर महानदी आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान वसलेले आहे.
◾️उत्तरेकडे: ओडिशातील महानदी नदीच्या मुखाशी (डेल्टाच्या दक्षिणेस) हे सरोवर आहे.
◾️दक्षिणेकडे: आंध्र प्रदेशमधील गोदावरी नदीच्या दरम्यान आहे.
◾️तलावाला प्रत्यक्ष पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांमध्ये प्रामुख्याने महानदीच्या शाखा असलेल्या दया आणि भार्गवी या नद्यांचा समावेश आहे, ज्या उत्तरेकडील बाजूने सरोवरात गोडे पाणी आणतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
चिल्का सरोवर हे कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे?
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 तापी नदीपासून दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीची लांबी १६०० किमी आहे. ही पर्वतरांग गुजरातपासून सुरू होऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधून जाते.
◾️एकूण लांबीः १६०० किमी (९९० मैल)
◾️महाराष्ट्रातील लांबीः सुमारे ८०० किमी
◾️सरासरी उंची: ९०० ते १२०० मीटर
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 147
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तापी नदीपासून दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पसरलेला आहे..त्याची लांबी..........किमी आहे.
