मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 280 名订阅者,在 教育 类别中位列第 13 349,并在 印度 地区排名第 26 273 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 280 名订阅者。
根据 20 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -244,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.17%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 179 次浏览,首日通常累积 94 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 21 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 280
订阅者
-524 小时
-677 天
-24430 天
帖子存档
15 280
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
🔥 Click :👇👇
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸संयुक्त पूर्व+मुख्य परीक्षा 🔸
👉👉𝐒𝐞𝐧𝐝 𝐉𝐨𝐢𝐧 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐍𝐨𝐰👈👈
15 280
🇮🇳 5️⃣ भावी पोलीस जवानांसाठी 🇮🇳
👮♂️ वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्यांनी हे मिस करू नका
📢 ग्राउंड टेस्ट अपडेट रोज टाकले जात आहेत
💯 हजारो उमेदवार आधीच जॉईन झाले!
👇👇👇👇👇
https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9
https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9
https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9
https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9
https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9
🔥 आजच ऍक्टिव्ह व्हा!
15 280
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ सातारा DCC बँक निकाल जाहीर
🔖 Satara DCC Bank Bharti 2024 Result | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 जागांच्या भरतीचा निकाल जाहीर
⚙️ कनिष्ठ लेखनिक (Jr. Clerk) निकाल ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/satara-dcc-bank-bharti-2024-result/
⚙️ कनिष्ठ शिपाई (Jr. Peon) निकाल ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/satara-dcc-bank-bharti-2024-result/
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⚙️ मुंबई उच्च न्या. भरती पात्र, अपात्र उमेदवारांची यादी जाहीर ⤵️
✔️ पात्र ❌ अपात्र उमेदवारांची यादी 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-qualified-disqualified-list/
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⚙️ 23 मार्च RRB NTPC Graduation City Intimation & Official Mock Test Link⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-graduate-city-intimation-admit-card-link/
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
MPSC UPSC Mains
राज्य व केंद्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2025 -26 वैकल्पिक विषय समाजशास्त्र
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
1.संपूर्ण समाजशास्त्र
के सागर, प्रा. व्ही .बी .पाटील
https://ksagar.com/product/sampoorna-samajshastra/
2.सोशल चेंज इन इंडिया
भारतातील सामाजिक परिवर्तन
लेखक योगेंद्रसिंग
अनुवाद ज्योती आफळे
https://ksagar.com/product/social-change-in-india/
3.अँन इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी समाजशास्त्र परिचय
लेखक डॉ. विद्याभूषण डॉ.डी आर सचदेव
भाषांतर सौ काळदाते, प्रा.पी.के. कुलकर्णी
https://ksagar.com/product/an-introduction-to-sociology-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af/
4.समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्र पेपर 1
लेखक एस वाय संदे सर (IRS)
UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ..
https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/
15 280
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/JjROYfgWl7j8goK4Y6I2jb?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/GNz95He9blrI6rMwRZTr3O?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/EZCP1BcHpklChPHRcqOlqY?mode=gi_t
15 280
🎯 'वाढदिवस' या शब्दातील 'वा' या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील❓
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कृष्णा ही नदी अरबी समुद्राला मिळत नाही.
◾️ही नदी उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात जाते.
◾️ नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला मिळतात.
◾️वैतरणा ही नदी महाराष्ट्रात असून ती अरबी समुद्राला मिळते.
◾️कृष्णा: ही नदी बंगालच्या उपसागरात वाहते.
◾️नर्मदा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.
◾️तापी: ही नदी अरबी समुद्राला मिळते.
◾️वैतरणा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ?
Join @BhugolMpsc
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला न मिळता, ती पश्चिम वाहिनी नदी असून अरबी समुद्राला मिळते.
◾️ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतावरून उगम पावते आणि खंभातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते.
◾️नदीचा प्रवास: नर्मदा नदी मध्य प्रदेशातून वाहते आणि गुजरात व महाराष्ट्रातून जाते, जिथे ती अरबी समुद्राला मिळते.
◾️पश्चिम वाहिनी नदी: नर्मदा ही प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे, ज्यात तापी आणि मही यांचाही समावेश होतो.
◾️बंगालच्या उपसागरात वाहणाऱ्या नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या नद्या मात्र बंगालच्या उपसागराला मिळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?
Join @BhugolMpsc
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 सापुतारा हे गुजरात राज्यात, डांग जिल्ह्यामध्ये आहे आणि तेथे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेले हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण (Hill Station) आहे.
◾️ हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले असून, गुजरातचे एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.
🛑 मुख्य माहिती:
◾️ राज्य: गुजरात (Maharashtra-Gujarat Border).
◾️ जिल्हा: डांग जिल्हा (Dang District).
◾️ ठिकाण: सह्याद्री (पश्चिम घाट).
◾️ वैशिष्ट्ये: निसर्गरम्य दऱ्या, तलाव, धबधबे, आणि आदिवासी संस्कृतीचा अनुभव.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पृथ्वीनंतर सूर्याभोवती क्रमाने येणारा ग्रह मंगळ आहे. सूर्यमालेतील ग्रहांचा सूर्यापासूनचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून असा आहे.
◾️बुध: सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह.
◾️शुक्र: सूर्यापासूनचा दुसरा ग्रह.
◾️पृथ्वी: सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.
◾️मंगळ: पृथ्वीनंतर येणारा चौथा ग्रह.
◾️गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून: हे बाकीचे बाह्य ग्रह आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 280
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सूर्याभोवती पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह ?
15 280
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/JjROYfgWl7j8goK4Y6I2jb?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/GNz95He9blrI6rMwRZTr3O?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/EZCP1BcHpklChPHRcqOlqY?mode=gi_t
