मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 213 名订阅者,在 教育 类别中位列第 13 456,并在 印度 地区排名第 26 241 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 213 名订阅者。
根据 29 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -245,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.13%。内容发布后 24 小时内通常能获得 0.57% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 172 次浏览,首日通常累积 87 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 30 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 213
订阅者
-724 小时
-557 天
-24530 天
帖子存档
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भूमी अभिलेख All DV लिस्ट जाहीर ⤵️⤵️
https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-result/
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMpsc
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 212
🎯 ''घडयाळाने पाच वाजल्याचे दर्शविले' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा❓
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️विषुववृत्तीय मैदानात येणारा मुख्य अनुभव म्हणजे गडगडाटासह जोरदार पाऊस.
◾️या प्रदेशात वर्षभर भरपूर पाऊस पडतो, जो साधारणपणे समान प्रमाणात वितरित केलेला असतो आणि वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण १५० सेमी पेक्षा जास्त असते.
◾️याशिवाय, या प्रदेशात उच्च तापमान आणि दमट हवामान अनुभवता येते, ज्यामुळे दाट पर्जन्यवने आणि समृद्ध जैवविविधता दिसून येते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव
🌏 Join @BhugolMpsc
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 "जागतिक जल दिवस" दरवर्षी
२२ मार्च रोजी साजरा केला जातो.
🛑 या दिवसाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
◾️सुरुवात: संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
◾️उद्देश: पिण्यायोग्य (गोड्या) पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे.
◾️आयोजन: हा उपक्रम UN-Water या संस्थेद्वारे दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर (Theme) आधारित आयोजित केला जातो.
◾️२०२५ ची थीम: या वर्षीची संकल्पना 'हिमनदी संवर्धन' (Glacier Preservation) ही आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
15 212
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/C5WRSzb2M0H7RlGLJPsN8V
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/Fmt9BEX008TChzdYgVFjtt
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/KjuvuSdvGwJEAfyTbDrPuS
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील पश्चिम घाटात होतो.
◾️सातारा जिल्ह्यातील जोर गावाजवळील एका विशिष्ट ठिकाणी, समुद्रसपाटीपासून सुमारे १,३३७ मीटर उंचीवर हा उगम आहे, जिथून नदी पश्चिम घाटातून निघून महाराष्ट्रात प्रवेश करते.
▪️ठिकाण: महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वरजवळ.
▪️पर्वत: पश्चिम घाट.
▪️उंची: समुद्रसपाटीपासून सुमारे १,३३७ मीटर.
▪️राज्य: महाराष्ट्र.
▪️जिल्हा: सातारा.
▪️जवळचे गाव: जोर गाव.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 'रेडी' (Redi) बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
🛑 या बंदराविषयी काही महत्त्वाची माहिती:
◾️तालुका: हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते.
◾️महत्त्व: हे प्रामुख्याने लोहखनिज (Iron Ore) निर्यातीसाठी ओळखले जाते.
◾️स्थान: हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे.
◾️पर्यटन: या गावातील 'रेडी गणपती' मंदिर आणि 'यशवंतगड' किल्ला पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔶शुभ्रा रंजन IAS स्टडी (पुणे) घेऊन येत आहे MPSC PRE TEST SERIES 2026! राज्यासेवेच्या बदलत्या स्वरूपानुसार परिपूर्ण सराव करण्याची सुवर्णसंधी. 🏆
💰 विशेष सवलत दर (Fees):
🔹 ऑफलाईन: फक्त ₹१९९/-
🔹 ऑनलाईन: फक्त ₹९९/-
(पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत! 🆓)
📍 पत्ता (Address):
शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे. 🏛️
📞 संपर्क (Contact):
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा:
+91 8380012719 / 9289110083 📱
🔗 नोंदणी लिंक (Registration):
खालील लिंकवरून आपले नाव आजच नोंदवा:https://forms.gle/gSwhduQ72e5K8LzP8
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
RRB ALP CEN 01/2025 City Intimation Out For 13 Feb ⤵️⤵️
https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2025-admit-card-download-link/
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे 🌏
🛑 छरी-धंड (कच्छ) :-
◾️ गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील हे पाणतळ क्षेत्र आहे
◾️ हे पाणथळ क्षेत्र असून स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
◾️ येथे फ्लेमिंगो, पेलिकनसह अनेक दुर्मिळ पक्षी प्रजाती आढळतात.
🛑 पाटणा पक्षी अभयारण्य (एटा):-
◾️ हा उत्तर प्रदेश राज्यातील एटा जिल्ह्यात स्थित असलेला अभयारण्य आहे
◾️ गंगा नदीच्या काठी वसलेले हे अभयारण्य पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
◾️ हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येथे येतात.
🛑 रामसर स्थळांच्या बद्दल माहिती :-
◾️ भारतात एकूण 98 रामसर स्थळे झाली.
◾️ तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसर स्थळ आहे
◾️ महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळ आहे
◾️ जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी
◾️ रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड
◾️ भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर ओडिशा, 1981
◾️ महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ - नांदूर मधमेश्वर अभयारण्य
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 फेब्रुवारी दिनविशेष 🌏
2 फेब्रुवारी - जागतीक पाणथळ भूमी दिन
4 फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिवस
7 फेब्रुवारी - सुरक्षित इंटरनेट दिवस
13 फेब्रुवारी - जागतिक रेडिओ दिवस
19 फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती
21 फेब्रुवारी - जागतीक मातृभाषा दिन
27 फेब्रुवारी - मराठी राज्यभाषा दिन
28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन
━━━━━━༺༻━━━━━━
🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇
https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
15 212
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी आहे.
◾️गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो.
◾️तिची एकूण लांबी सुमारे, किमी (सुमारे ९१० मैल) असून, महाराष्ट्राची 'दक्षिण गंगा' म्हणून ती ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे तयार करते
🛑 गोदावरी नदीबद्दल महत्त्वाचे तपशीलः
◾️उगमः त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र).
◾️एकूण लांबी: ≈ 1,465 किमी (910 मैल).
◾️महत्त्वः ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे.
◾️प्रवाहः महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहून बंगालच्या उपसागराला मिळते.
◾️गोदावरी नदीला महाराष्ट्राची 'जीवनवाहिनी' असेही म्हटले जाते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
