मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 264 名订阅者,在 教育 类别中位列第 13 348,并在 印度 地区排名第 26 230 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 264 名订阅者。
根据 23 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -251,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.19%。内容发布后 24 小时内通常能获得 0.56% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 181 次浏览,首日通常累积 85 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 24 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 264
订阅者
-424 小时
-697 天
-25130 天
帖子存档
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
6 ) पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
5 ) पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
4 ) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3 ) भारतातील कोणती नदी ‘वृद्ध गंगा’ म्हणून ओळखली जाते?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2 ) रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
1) सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🏆स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन!
सारथीसाठी तुमची पहिली पसंती - INFINITY ACADEMY! 🔥
⭕️संस्था विकल्प निवडीची गुगल फॉर्म लिंक तुमच्या रजिस्टर्ड मेल ला चेक करा.
📌संस्थेची व योजनेची (DV, कागदपत्रे व प्रोसेस इ.)संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी समोरील लिंक ला क्लिक करा:https://forms.gle/D9FR28PgFroagD5AA
✅ इन्फिनिटीच का?
. हरेएक प्रकारची मदत! सर्वकाही एकाच ठिकाणी!!
• तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक टीम.
• अद्ययावत आणि दर्जेदार अभ्याससाहित्य.( तुमच्या दर्जेदार तयारीसाठी नामांकित प्रकाशनाची पुस्तके तुमच्या निवडी नुसार!)
• यशाची प्रदीर्घ परंपरा (Selection Record).
🚀 पसंती क्रमांक १ निवडा इंफिनिटी !
📍आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी आजच भेट द्या: इंफिनिटी, मानकर वाडा,पत्रा मारुती,नारायण पेठ, पुणे ३०.
☎️सहज संपर्क: 7887811411
🟢अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://wa.me/917057492418?text=Hi
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतातील सर्वात लांब 🌊🌊
1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)
2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी
6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता
9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत रांगा (Satpura Range) स्थित आहेत
◾️या पर्वतरांगा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या असून, राज्याच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा तयार करतात
🛑 सातपुडा पर्वतरांगेबद्दल महत्त्वाचे:
◾️सातपुडा रांगा महाराष्ट्राच्या उत्तरेस नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान आहेत
◾️या रांगेचा काही भाग 'गाविलगड' आणि 'तोरणमाळ' टेकड्या म्हणूनही ओळखला जातो
◾️नर्मदा नदी या रांगेच्या उत्तरेस आणि तापी नदी दक्षिणेस वाहते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे.
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पोलीस भरती 2026
मोफत FASTRACK BATCH
(12 फेब्रुवारी ते 31 मार्च 2026)
PLAYLIST :
https://youtube.com/playlist?list=PL-tRec2fi47uJV0E8b_CIxHhJidUk6XVy&si=zigjZcR8jKllhRl6
1) क्रमागत संख्यांची बेरीज (नैसर्गिक, वर्ग, घन, सम, विषम) + श्रेणी
https://t.me/csatsachin/12787
2) संख्या प्रकार आणि कसोट्या
https://t.me/csatsachin/12793
3) लसावि आणि मसावि
https://t.me/csatsachin/12806
4) सरळरूप देणे (VBODMAS)
https://t.me/csatsachin/12815
5) सरळरूप देणे (सूत्रांवर आधारित)
https://t.me/csatsachin/12831
6) शाब्दिक गणिते PART A
https://t.me/csatsachin/12851
7) शाब्दिक गणिते PART B
https://t.me/csatsachin/12859
8) वयवारी (AGES)
https://t.me/csatsachin/12872
9) सरासरी (AVERAGE)
https://t.me/csatsachin/12889
10) अंतर वेळ वेग + TRAIN
https://t.me/csatsachin/12898
11) काळ आणि काम
https://t.me/csatsachin/12916
12) नळ आणि टाकी
https://t.me/csatsachin/12934
13) शेकडेवारी नफा आणि तोटा
Coming soon
14)सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
Coming soon
15)भूमिती
Coming soon
15 264
🎯 'ताबूत थंड होणे' या वाक्प्रचाराला विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा❓
15 264
🎯 ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3 ) अरवली पर्वतरांग’ कोणत्या प्रकारची पर्वतरांग आहे?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2 ) भारतातील ‘सुंदरबन डेल्टा’ कोणत्या दोन नद्यांमुळे तयार झाला आहे?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
1 ) खालीलपैकी कोणता प्रदेश ‘भारताचा धान्यकोठार’ म्हणून ओळखला जातो?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ आज शेवटची तारीख ❗️❗️
🚂 रेल्वे ‘ग्रुप D’ 22,195 जागांची मेगाभरती
➡️ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/
👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌अर्ज लिंक, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 हरिश्चंद्र-बालाघाट या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत
◾️ही रांग पश्चिम घाटातून (सह्याद्री) पूर्वेकडे विस्तारलेली असून, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधून जाते, जी गोदावरी (उत्तरेस) आणि भीमा (दक्षिणेस) या नद्यांच्या प्रणालींमधील जलविभाजक (Water Divider) म्हणून कार्य करते
◾️गोदावरी व भीमा नदी प्रणाली: महाराष्ट्राच्या मध्यभागातून जाणाऱ्या हरिश्चंद्र-बालाघाट रांगेमुळे गोदावरी व भीमा खोऱ्यांचे जलविभाजन होते
◾️इतर जलविभाजक: सातमाळा-अजिंठा डोंगररांग तापी-पूर्णा खोरे आणि गोदावरी खोऱ्याला वेगळे करते, तर शंभू-महादेव डोंगररांग भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी करते
◾️थोडक्यात सांगायचे तर, हरिश्चंद्र-बालाघाट रांग या दोन नद्यांची खोरी वेगळी करते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
15 264
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंभा हे शिखर सर्वात उंच आहे, ज्याची उंची अस्तंभा पर्वत आहे.
◾️ कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे
◾️ पण ते पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताचा भाग आहे, सातपुडा पर्वत रांगेचा नाही.
◾️साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे, तर महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या रांगेतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
◾️सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर: अस्तंभा
◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर: कळसूबाई (सह्याद्री पर्वतरांगेतील)
◾️महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर: साल्हेर
◾️इतर: महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
