मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 385 名订阅者,在 教育 类别中位列第 12 987,并在 印度 地区排名第 26 030 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 385 名订阅者。
根据 08 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -226,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.20%。内容发布后 24 小时内通常能获得 0.66% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 184 次浏览,首日通常累积 101 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 09 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 385
订阅者
-824 小时
-557 天
-22630 天
帖子存档
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राजस्थानातील ...........हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिध्द आहे.
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते?
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
शानचे पठार ------------------- या देशात आहे .
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👆जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांनी ही PDF Save करून घ्या..
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📚 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 📕
🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY
🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG
📞 संपर्क - 9028967547
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या..
🆕 94 प्रश्नपत्रिका संच - 2026 ची नवीन आवृत्ती
📖 2019 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
📑 "संपूर्ण TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी 1200+ प्रश्नांचा समावेश "🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :- ◾️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका ◾️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिका ◾️ एकूण 94 प्रश्नपत्रिका ◾️ एकूण 5,960+ प्रश्न ◾️ सरावासाठी 40 प्रश्नपत्रिका 🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल. 🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक 🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच https://amzn.in/d/02h6S8MY 🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच https://amzn.in/d/093JHUNG 📝 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क - 9028967547
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🎯 वनरक्षक भरती 2026 🌿
📖 94 प्रश्नपत्रिका संच 2026 ची नवीन आवृत्ती
🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY
🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG
15 382
🚨 तलाठी भरतीचे सर्व Notes FREE 📚🔥
✅ मराठी Notes
✅ इंग्लिश Notes
✅ GK Notes
✅ गणित Notes
✅ चालू घडामोडी
👇 खालील चॅनल वर PDF स्वरूपात उपलब्ध 👇
https://t.me/addlist/icuP6jLPEE00NzM9
https://t.me/addlist/icuP6jLPEE00NzM9
https://t.me/addlist/icuP6jLPEE00NzM9
🛑 सर्व Notes Free आहेत 💯✌️
15 382
🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित
आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण
मिळत असतील फक्त त्याच्यासाठी
केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच
ग्रुप जॉईन करावा.
💁♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵
____
15 382
🔥🔥 खुश खबर ,,खुश खबर 🔥🔥
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes
😍 पोलीस भरती, MPSC & COMBINE व इतर सर्व भरती साठी उपयोक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 😍😍
🔥🔥👇 all new PDF 👇🔥🔥
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
चालू घडामोडी 2026 PDF
DOWNLOAD 24.6 MB
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त १० मिनिट लिंक उपलब्ध असेल
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️महाराष्ट्रातील भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे.
◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात असून, पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि राज्य प्राणी असलेल्या शेकरू (भारतीय जायंट स्क्विरल) संवर्धनासाठी ओळखले जाते.
◾️भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरापासून अंदाजे ११० किलोमीटर अंतरावर आहे.
◾️हे अभयारण्य 'शेकरू' या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यासाठी ओळखले जाते.
◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि जैवविविधतेने समृद्ध असून विविध प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती, आणि अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक घर आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील 'भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) हा 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून जातो.
🛑 हा रेखांश भारताच्या मध्यभागी असल्याने, देशातील सर्व भागांसाठी एकच प्रमाणवेळ निश्चित केली जाते, ज्यामुळे वेळेतील फरक कमी होतो.
◾️हा मानक रेखांश भारताच्या रेखांशाच्या मर्यादेच्या मध्यभागी स्थित असल्यामुळे निवडला गेला.
◾️यामुळे संपूर्ण भारतात एकसमान वेळ पाळली जाते आणि सर्व प्रशासकीय कामकाज सोपे होते.
◾️भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच मीन टाइम (GMT) पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे, म्हणजेच ती UTC+5:30 आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
इंडियन स्टँडर्ड टाइम (IST)' कोणत्या रेखांशावर आधारित आहे?
15 382
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
15 382
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/Ex7ZySO0XiA5wbeKCWknXZ
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/JcrinyPt6tkLq6TLukHR9M
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/HutGqWqexYK8ww3kBkowSo
15 382
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर वाहते आणि या दोन राज्यांमध्ये नैसर्गिक विभाजक म्हणून काम करते, विशेषतः सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) आणि उत्तर गोवा जिल्ह्यांच्या सीमेवर, जिथे ती अरबी समुद्राला मिळते.
❇️ तेरेखोल नदीबद्दल अधिक माहिती:
◾️ स्थान: ही नदी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (रेडी गावाजवळून) वाहते आणि गोव्यात प्रवेश करते.
◾️ उगम: सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे तिचा उगम होतो.
◾️ दुसरे नाव: या नदीला 'बांदा नदी' म्हणूनही ओळखले जाते.
◾️ ऐतिहासिक महत्त्व: तेरेखोल किल्ला या नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला आहे, जो या प्रदेशाच्या सीमेवर ऐतिहासिकदृदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
❇️ इतर नद्यांबद्दल:
◾️ हिरण्यकेशी: ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहते, पण ती थेट महाराष्ट्र-गोवा सीमा विभाजक नाही; ती घटप्रभा नदीची उपनदी आहे.
◾️ जगबुडी: ही नदी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि मुंबई-गोवा महामार्गावर दिसते, पण ती सीमावर्ती नदी नाही.
◾️ वशिष्टी: ही नदी देखील महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
