मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 518 名订阅者,在 教育 类别中位列第 12 834,并在 印度 地区排名第 25 767 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 518 名订阅者。
根据 21 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -279,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.16%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 180 次浏览,首日通常累积 95 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 22 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 518
订阅者
-1024 小时
-517 天
-27930 天
帖子存档
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️लोणावळ्या जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अंकलोली (किंवा अकलोली) या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत
◾️ जे ठाणे जिल्ह्यात असून ते पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे.
◾️या झऱ्यांचे पाणी खनिजयुक्त आणि औषधी गुणधर्मांचे मानले जाते
◾️ जे त्वचेच्या समस्या आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी असल्याचे म्हटले जाते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत ?
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे❓
(अत्यंत महत्वाचा प्रश्न)
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही❓
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️------------- ही नदी उल्हास नदीची उपनदी आहे.
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️खालीलपैकी लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे❓
(अत्यंत महत्वाचा प्रश्न)
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🥳🥳 ओम व्हिजन अकॅडमी, पुणे - गणेशोत्सव स्पेशल ऑफर! 🥳🥳
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात दर्जात्मक टेस्ट सिरीज व सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध! 📚🎯
👇 ऑफर्स आणि टेस्ट सिरीजची यादी:➡️ कोतवाल भरती परीक्षा 2023 (10 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका) - ₹111/- ➡️ MPSC गट C (अर्थशास्त्र) टेस्ट सिरीज - ₹12/- ➡️ MPSC गट C (तलाठी) टेस्ट सिरीज - ₹12/- ➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 1 - ₹12/- ➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 2 - ₹12/- ➡️ अंगणवाडी मुख्य सेविका सरावसंच 10 प्रश्नसंच फक्त - ₹199/- ➡️ चालू घडामोडी सराव टेस्ट - ₹5/- 💡 यश तुमचे... मार्गदर्शन आमचे! 📌 अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आजच संपर्क करा : 📞 मोबाईल नंबर: 9607155191 🔗 महत्त्वाच्या लिंक्स: 📲 App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.mqphjw.apfezk 📢 Telegram Link: t.me/omvisionacademy1 💬 WhatsApp Community: https://chat.whatsapp.com/GoMU1eGp4GzHXJpOZ1VAhC 📸 Instagram Link: https://www.instagram.com/omvisionacademypune?stkn=Z3Y0MTB2YnY2NjMx
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नगर परिषद भरती नवीन निवड यादी & Waiting लिस्ट जाहीर ⤵️⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-nagar-parishad-waiting-list/
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-nagar-parishad-waiting-list/
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚩 महाराष्ट्रामध्ये हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ सांगली शहरात आहे
◾️जे आशियातील सर्वात मोठे हळद केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच या शहराला 'हळदीचे शहर' असे म्हटले जाते.
◾️येथील दर्जेदार हळदीमुळे या बाजारपेठेला जगभरातून मागणी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️रत्नागिरीत नसलेला गरम पाण्याचा झरा वज्रेश्वरी हा आहे.
◾️वज्रेश्वरीचा गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे, तर राजवाडी आणि आसवली हे गरम पाण्याचे झरे कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी व आसपासच्या भागात आढळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
CTET संपूर्ण मराठी भाषा
अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे
लेखक:-डॉ.शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे
अनुक्रमाणिका
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
CTET संपूर्ण मराठी भाषा
अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे
लेखक:-डॉ.शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे
https://ksagar.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-dr-shashikant-annadate-swati-shete/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
15 518
🗒 सर्व विषयांच्या मोफत नोट्स उपलब्ध 😍
🏆 MPSC/UPSC पासून ते शिपाई पदापर्यंत च्या सर्वच पदांसाठी च्या नोट्स
✍ दररोज 50+ प्रश्न सराव & PYQ 📑
🗂 विषयनिहाय नोट्स उपलब्ध ✅
🗓 दररोज नोट्स उपलब्ध करून देत आहोत. एकदा जरूर Join करून पहा. नाही आवडल्यास Left व्हा.
📣 आम्ही एवढी मेहनत घेऊन Quality नोट्स काढत आहोत तर 📲 आवडल्यास मित्रांना नक्की पाठवा.
👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?
