मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 193 名订阅者,在 教育 类别中位列第 12 433,并在 印度 地区排名第 25 933 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 193 名订阅者。
根据 08 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -228,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.52%。内容发布后 24 小时内通常能获得 0.86% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 247 次浏览,首日通常累积 139 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 09 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
16 193
订阅者
-1024 小时
-687 天
-22830 天
帖子存档
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रंगात आहेत?
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रेल्वे ग्रुप D 12 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/
https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 🖋 हॉल तिकीट & 🏠 City Intimation Slip Download करू शकता.
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
16 193
🎯 मी वेळेत गेलो, म्हणून तो मला भेटला हा वाक्य कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे❓
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 मध्य प्रदेश सरकारने 'पीएम श्री पर्यटन हवाई सेवा' सुरू केली आहे. या सेवेमुळे राज्यातील भोपाळ, इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर, उज्जैन, रीवा, खजुराहो आणि सिंगरौली या आठ शहरांना हवाई मार्गाने जोडले जाईल. ही सेवा मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल (PPP) अंतर्गत सुरू केली आहे.
◾️सुरुवात: मुख्यमंत्री मोहन यादव यांनी १३ जून २०२४ रोजी या सेवेचे उद्घाटन केले.
◾️उद्दिष्ट: राज्याच्या पर्यटन आणि हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करणे हे या सेवेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
◾️भागिदारी: ही सेवा JETSERVE Aviation सोबत संयुक्तपणे सुरू करण्यात आली आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या राज्य सरकारने आंतरराज्य हवाई सेवा सुविधा 'पीएम श्री पर्यटन हवाई सेवा' सुरू केली आहे?
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्र पठाराची निर्मिती सुमारे ७ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे.
◾️या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हा रसाच्या अनेक थरांच्या संचयनातून हे पठार तयार झाले आहे आणि ते अग्निजन्य खडकांनी (मुख्यतः बेसाल्ट खडक) बनलेले आहे.
◾️ज्वालामुखीचा उद्रेक: अनेक कोटी वर्षांपूर्वी, भ्रंशमूलक उद्रेकातून (fissure eruption) प्रचंड प्रमाणात लाव्हा बाहेर पडला.
◾️लाव्हाचे थर: हा लाव्हा जमिनीवर पसरला आणि त्याच्या अनेक थरांचे संचयन झाले.
◾️खडकांची निर्मिती: या लाव्हाच्या थरांपासून 'असिताश्म' किंवा 'बेसाल्ट' सारखे अग्निजन्य खडक तयार झाले.
◾️पठाराची निर्मिती: अशा अनेक उद्रेकांमधून तयार झालेल्या खडकांच्या थरांनी मिळून आजचे महाराष्ट्र पठार बनले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴HISTORY BY PAWAN SIR
🎉 Big Offer 🥳
🤳आज सर्व Online Batches वर 30% Discount.
🏷️ Coupons Code : P47
ऑफर फक्त 1 दिवस 2 December
🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️
🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️
📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA
☎️ Call : 8007001690
📱 Whatsapp msg ⤵️
https://wa.me/+918007001690/?text
आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👮♂ पोलीस भरती कुठे किती अर्ज आले आपल्या खालील Channel वर माहिती टाकली आहे.
📌 सर्वांनी Request टाकून माहिती पाहून घ्या..! 👇👇
पोलीस भरती अर्ज संख्या Click Here
पोलीस भरती अर्ज संख्या Click Here
पोलीस भरती अर्ज संख्या Click Here
पोलीस भरती अर्ज संख्या Click Here
पोलीस भरती अर्ज संख्या Click Here
👆 येथे क्लिक करून लगेच चेक करा.🔥
16 193
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
🔥 Click :👇👇
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸संयुक्त पूर्व+मुख्य परीक्षा 🔸
👉👉𝐒𝐞𝐧𝐝 𝐉𝐨𝐢𝐧 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐍𝐨𝐰👈👈
16 193
🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇
🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ?
✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2️⃣7️⃣&2️⃣8️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓
✅ दररोजच्या चालू घडामोडी Test
📝 Explanation सहित
2️⃣7️⃣&2️⃣8️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-27-28-november-2025/
2️⃣6️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-26-november-2025/
2️⃣5️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-25-november-2025/
2️⃣4️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-24-november-2025/ 2️⃣3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-23-november-2025/ 2️⃣2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-22-november-2025/ 2️⃣1️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-21-november-2025/ 2️⃣0️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-20-november-2025/✔️ खालील लिंकवर क्लिक करून 600+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा.⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙
3️⃣6️⃣ जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣₹ मध्ये
‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस
🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2025 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹👆
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
📱 App Download Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️
📱 Telegram Msg 💬 ⤵️
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
☎️ संपर्क :- 8329654502
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
16 193
नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित - करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात ?
16 193
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
