मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 334 名订阅者,在 教育 类别中位列第 13 329,并在 印度 地区排名第 26 260 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 334 名订阅者。
根据 15 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -234,过去 24 小时变化为 -14,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.25%。内容发布后 24 小时内通常能获得 0.65% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 192 次浏览,首日通常累积 99 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 16 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 334
订阅者
-1424 小时
-517 天
-23430 天
帖子存档
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 तापी नदीपासून दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीची लांबी १६०० किमी आहे. ही पर्वतरांग गुजरातपासून सुरू होऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधून जाते.
◾️एकूण लांबीः १६०० किमी (९९० मैल)
◾️महाराष्ट्रातील लांबीः सुमारे ८०० किमी
◾️सरासरी उंची: ९०० ते १२०० मीटर
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तापी नदीपासून दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पसरलेला आहे..त्याची लांबी..........किमी आहे.
15 334
🛍 ऑफरचे शेवटचे 2 तास बाकी - उद्या फी वाढ ⏰
📚 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
🎆 दर्जेदार Batches वर खास ऑफर 🎆
✉️मेगा ऑफर coupun code - Jaybhim
😊 यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी
⚪️MPSC, तलाठी, नगर परिषद
⚪️वनरक्षक, दारूबंदी पोलीस
⚪️ ग्रामसेवक, आरोग्य सेवक, TET
⚪️ पोलीस भरती व सैन्य भरती
🎯Batch मध्ये lecture, नोट्स, Test
👮♂ विठ्ठल बडे, निवड PSI
👮♂ सुशांत ढेकळे, निवड CDS UPSC
👮♂ ज्ञानेश्वर बांगर, mpsc मुलाखत
👮♂ राहुल भैसडे, तज्ञ प्राध्यापक
👮♂ शुभम सोनवणे, निवड ASO, STIइतर तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 📱 App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩 whats app ⤵️ https://wa.me/919158585909
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पृथ्वीच्या ज्या थरात तापमान सर्वाधिक असते, तो थर D) अंतर्गत गाभा (Inner Core) आहे, जिथे तापमान सूर्याच्या पृष्ठभागाइतके (सुमारे 5,500°C ते 7,000°C) असू शकते, कारण पृथ्वीचा केंद्रभाग सर्वात उष्ण असतो.
पर्यायांचे स्पष्टीकरण:
A) भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा थर, जिथे आपण राहतो; तुलनेने थंड असतो.
B) अधोमंडल (Troposphere): वायुमंडळाचा सर्वात खालचा थर, जिथे हवामान बदलते.
C) बाह्य गाभा (Outer Core): हा वितळलेल्या धातूंचा थर आहे, जो खूप गरम असतो पण अंतर्गत गाभ्यापेक्षा कमी.
D) अंतर्गत गाभा (Inner Core): पृथ्वीचा केंद्रबिंदू, जो प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे लोह आणि निकेलचा बनलेला घन भाग असतो, जिथे तापमान सर्वाधिक असते (सुमारे 6,000°C).
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पृथ्वीच्या कोणत्या थरात तापमान सर्वाधिक असते ?
🌏 Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पृथ्वीच्या केंद्रभागाला गाभा (Core) असे नाव दिले आहे, जो पृथ्वीचा सर्वात आतील थर असतो; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर D) गाभा आहे, तर भूपटल (Crust), अधोमंडल (Mantle) आणि स्थलमंडल (Lithosphere) हे पृथ्वीच्या बाहेरील थरांचे भाग आहेत.
◾️गाभा (Core): पृथ्वीचा सर्वात आतील भाग (केंद्रभाग).
◾️भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा आणि कठीण भाग.
◾️स्थलमंडल (Lithosphere): भूपटल आणि मेंटलचा वरचा भाग.
◾️अधोमंडल (Mantle): भूपटलाच्या खाली असलेला थर.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पृथ्वीच्या केंद्रभागाला कोणते नाव दिले आहे?
🌏 Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा (लाड) जवळ अडाण नदीवर बांधलेले आहे, जे सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते आणि या धरणातून कारंजा शहरासह अनेक गावे पाणीपुरवठा करतात.
मुख्य माहिती:
◾️जिल्हा: वाशिम.
◾️ठिकाण: कारंजा (लाड).
◾️नदी: अडाण नदी.
◾️उद्देश: सिंचन आणि पाणीपुरवठा.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Demo copy Agniveer 2025 and 2024 previous papers Yuvraj Prakashan
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴भावी अग्निवीर मित्रांनो... तुम्हाला माहिती आहे का...?
🔥अग्निवीर भरती परीक्षेत यापुर्वी विचारले गेलेले प्रश्न किंवा त्यासारखेच प्रश्न दरवर्षी रिपीट होतात...
🔥म्हणूनच अग्निवीर चे याआधी झालेले पेपर्स (PYQ) चा अभ्यास सर्वाधिक महत्त्वाचा असतो..
🔥2025 आणि 2024 मध्ये झालेले अग्निवीर चे सर्व चे सर्व 30 ओरिजिनल पेपर्स (PYQ) महाराष्ट्रात सर्वप्रथम युवराज प्रकाशन, पुणे आपणासाठी घेऊन आले आहे... तेही आपल्या मराठी भाषेत!
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये
🔥महाराष्ट्रातील सर्वप्रथम स्पेशल मराठी भाषेतील पुस्तक
🔥2025 आणि 2024 मधील अग्निवीरच्या 30 ओरिजिनल प्रश्नपत्रिका अंकगणित व बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह!
🔥नवीन CEE ऑनलाइन पॅटर्न नुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 900+ महत्वाचे (IMP) प्रश्नांचा समावेश
🔥2026-27 साठीची 2 री सुधारित आवृत्ती
🔶लेखक व संकलक:
प्रो. वैभव भुतडा (M Tech | माजी प्रोफेसर छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे)
📔 महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध!
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी च्या लिंक्स -
mpscbooks dot in- https://shorturl.at/JqDki
🔗Flipkart- https://shorturl.at/GU89J
🔗Amazon- https://shorturl.at/LEh9w
📲 WhatsApp - https://wa.me/919096545451
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी उंची, उठाव आणि उताराची दिशा हे घटक वापरले जातात.
🛑 हे घटक राज्याच्या विविध भागांतील भू रचनेतील फरक स्पष्ट करतात, जसे की कोकण किनारपट्टीचा प्रदेश, सह्याद्रीची पर्वतरांग आणि दख्खनचा पठारी प्रदेश.
✅ घटकांचे महत्त्व:
उंची: राज्याच्या विविध भागांची समुद्रसपाटीपासूनची उंची त्या त्या प्रदेशाची ओळख ठरवते, जसे की सह्याद्रीची उंची, जी राज्याच्या पूर्वेकडील भागापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.
✅ उठाव (Relief): भूभागाचा पृष्ठभाग कसा आहे हे दर्शवते. उदा. कोकण किनारपट्टीचा प्रदेश सपाट नसून कमी उंचीचा आणि उंचसखल आहे.
✅ उताराची दिशा (Slope Direction): भूभागाचा उतार कोणत्या दिशेला आहे, यावरून राज्याच्या प्राकृतिक विभागांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीची रांग पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे तीव्र उताराने खाली उतरते, तर पूर्वेकडे तिचा उतार हळू हळू दख्खनच्या पठाराकडे उतरतो.
🛑 या घटकांमुळे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत कोकण, सह्याद्री आणि दख्खनचा पठार असे मुख्य विभाग तयार होतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि ---------- हे घटक वापरले जातात.(राज्य सेवा मुख्य परीक्षा 2013)
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 राष्ट्रीय शेतकरी दिवस (Kisan Diwas) दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जो भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त असतो, ज्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. हा दिवस देशाच्या अन्नसुरक्षेत शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होतो.
❇️ मुख्य मुद्दे:
◾️ तारीख: 23 डिसेंबर.
◾️ उद्देश: शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि त्यागाचा गौरव करणे.
◾️ प्रणेते: भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह, ज्यांना 'शेतकऱ्यांचा मसीहा' म्हटले जाते.
◾️ महत्त्व: शेती आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो?
15 334
❌नेहमीच थोडक्यात निकाल जातोय…🧠 ✅ पण गावठी ट्रिक्स Batch घेतल्यावर निकाल पक्का होतोय! 🚀गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
🚫 स्वस्त म्हणजे नक्कीच नाही कमी गुणवत्ता, इथे मिळतो अभ्यासात भरपूर आत्मविश्वास आणि स्थिरता!.....आधी batch घेणाऱ्यांकडून Verify करा.✅..... "Practice Smart, Not Just Hard!" – गावठी ट्रिक्स बरोबर.
"बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!" ✅ असा feel✅🏆Mission Combine गट ब आणि क 2026 🏆
🏆🥇🏆हजारो मुलांच्या अभ्यासात परिवर्तन घडवणारी एकमेव Batch 🏆🥇🏆शिकणं सोपं, विसरणं थोडं अवघड!
✅ अधिकारी मित्रांमध्ये लोकप्रिय झालेली Batch ✅ नो फाफटपसारा, डायरेक्ट ट्रिक्स ✅ डेटा लक्षात ठेवणारे 'गुप्त मंत्र' ✅ सर्व विषयांवर 'आयर्न मॅन' सारखी पकड ✅ जास्त अभ्यास कमी घाम – 100% रिझल्ट गॅरंटी!फास्ट, फनी, फोकस्ड – अभ्यासाचं '3F' फॉर्म्युला...
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.⏱ऑफर फक्त आजसाठीच राहील ⏱ ❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) 40 प्रश्नपत्रिका संच
📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
https://amzn.in/d/0gCa3tVJ
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) 40 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णपणे Updated 2026 ची नवीन आवृत्ती 📚
🤝 राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) विषयी तांत्रिक (नोट्स) विशेष पुरवणी
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये :
👼या पुस्तकामध्ये बुध्दिमत्ता चाचणी, मराठी, इंग्रजी आणि सामान्यज्ञान अशा प्रत्येक विषयानुसार आलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 👼2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहीत अद्ययावत 👼रद्द झालेल्या प्रश्नाचे स्पष्टीकरण 👼या पुस्तकामध्ये एकूण 40 प्रश्नपत्रिका आणि 4,900+ प्रश्नांचा समावेश 👼संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 22 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश❗️2013 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश❗️ 💘TCS ने 2024 मध्ये घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) भरतीच्या 15 प्रश्नपत्रिका 💘 2013 मध्ये घेतलेल्या 03 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक (1 ते 120) प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित 🔸पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी लिंक https://amzn.in/d/0gCa3tVJ 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
15 334
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) 40 प्रश्नपत्रिका संच
🔸पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी लिंक
https://amzn.in/d/0gCa3tVJ
