ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 458 名订阅者,在 教育 类别中位列第 12 923,并在 印度 地区排名第 25 906 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 458 名订阅者。

根据 28 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -261,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.20%。内容发布后 24 小时内通常能获得 0.60% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 185 次浏览,首日通常累积 93 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

凭借高频更新(最新数据采集于 29 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

15 458
订阅者
-1024 小时
-547 天
-26130 天
帖子存档
टीपेश्र्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 विशेष सत्र विषय : 85 दिवसांचा प्लॅन कसा करावा? 🎖️सत्र सर्वांसाठी निःशुल्क आहे🎖️ तलाठी | उद्योग
MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 विशेष सत्र विषय : 85 दिवसांचा प्लॅन कसा करावा? 🎖️सत्र सर्वांसाठी निःशुल्क आहे🎖️
तलाठी | उद्योग निरीक्षक | कर सहायक | लिपीक | सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि इतर 5707 पदांसाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन 🏆
🗓️ 2 ऑगस्ट, सकाळी 10.30 वाजता 📍 Online आणि Offline 💻 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे Online link मिळवण्यासाठी पुढील whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/HwC97edf6Pm9nRsUgOHCb7 गट पूर्व परीक्षेसाठी Fast Track Course 3 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454 (dial with 0)

📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय न
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️ 👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆 📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test ✅ 5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील) ✅ Test सिरीजची वैशिष्ट्ये :- ⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅ ⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️ ⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲 ⚙️6️⃣ महिने Validity ⏳ 🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️ 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇 📱 Telegram Msg 💬👇👇 @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬👇👇 http://wa.me/+918329654502 📞 संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. क्रियापदाचा अर्थ ओळखा
Anonymous voting

🎯 मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते❓
Anonymous voting

🎯 खाली दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा❓ ➡️ ‘आज्ञेबरहुकूम’
Anonymous voting

........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous voting

काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभ्यारन्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रात सर्वात कमी वार्षिक पावसाची नोंद .... येथे होते
Anonymous voting

महाराष्ट्राला सुमारे _________ किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे.
Anonymous voting

Q.)देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा ____________ घाटातून जातो.
Anonymous voting

🌏 सागरेश्वर अभयारण्य हे हरणांच्या (सांबर, चितळ) वास्तव्यासाठी, प्राचीन ५१ मंदिरांच्या संकुलासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ◾️हे अभयारण्य हरणांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असून, येथे सुंदर निसर्गरम्य डोंगर आणि प्राचीन ऐतिहासिक मंदिरे आहेत.  ◾️हरणांचे निवासस्थान: हे अभयारण्य सांबर आणि चितळ यांसारख्या हरणांच्या मोठ्या संख्येसाठी ओळखले जाते. त्यामुळे, हे हरणांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ◾️ऐतिहासिक मंदिरे: येथे सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या ५१ प्राचीन मंदिरांचा समूह आहे. यापैकी एक मंदिर सागरेश्वर (शिव) मंदिराला समर्पित आहे आणि याला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. ◾️निसर्गरम्य सौंदर्य: अभयारण्य हिरव्यागार वनराईने व्यापलेले आहे आणि तेथील डोंगर, झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांना आकर्षित करतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

🌏 वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव वडवली आहे. ◾️हे गाव आता वज्रेश्वरी देवीच्या नावावरून ओळखले जाते. ◾️वज्रेश्वरी हे ठिकाण मूळतः वडवली म्हणून ओळखले जात असे. ◾️जेव्हा वज्रेश्वरी देवीचे मूळ मंदिर नष्ट झाले, तेव्हा ते वडवली येथे हलवण्यात आले आणि तेव्हापासून या परिसराला वज्रेश्वरी नाव मिळाले. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव.............आहे.
Anonymous voting

◾️भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यात स्थित आहेत. ◾️हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आहे आणि एक महत्त्वपूर्ण वन्यजीव अभयारण्य देखील आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
Anonymous voting

#Advt. 📢 महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणारी बॅच🚀 💥 फी फक्त ₹2999/- 🔗 Course Link: https://igniteacademys.com/new-cours
#Advt. 📢 महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणारी बॅच🚀 💥 फी फक्त ₹2999/- 🔗 Course Link: https://igniteacademys.com/new-courses/850 आधी लेक्चर बघा मगच निर्णय घ्या..👇🏻👇🏻 🔰 अशी करा अभ्यासाला सुरुवात: सर्व 8 विषयांची Strategy https://www.youtube.com/live/319vB_wntoc 🔰 बॅचमध्ये असे शिकवले जाते: 8 तास मेगा लाईव्ह https://www.youtube.com/live/NsEXDCnwpsU 🔰 चला बघूया MPSC कसे प्रश्न विचारते: गट क 2026 सर्व 100 प्रश्न एकाच सेशनमध्ये https://www.youtube.com/live/5YRlAms0W8Q

कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले.
Anonymous voting

मांडवी बीच ...............जिल्ह्यात आहे.
Anonymous voting