ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 301 名订阅者,在 教育 类别中位列第 12 327,并在 印度 地区排名第 25 979

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 301 名订阅者。

根据 27 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -214,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.39%。内容发布后 24 小时内通常能获得 0.91% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 226 次浏览,首日通常累积 148 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

凭借高频更新(最新数据采集于 28 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

16 301
订阅者
-224 小时
-397
-21430
帖子存档
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य _______ संरक्षणासाठी तयार करण्यात आले.
Anonymous voting

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

ई... प्रज्ञा पोर्टल महाराष्ट्र व गुरुदेव प्रबोधिनी अमरावती. तलाठी भरती बॅच २०२६ MPSC पॅटर्न छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित
ई... प्रज्ञा पोर्टल महाराष्ट्र व गुरुदेव प्रबोधिनी अमरावती. तलाठी भरती बॅच २०२६ MPSC पॅटर्न छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विशेष सुट...विशेष ऑफर फी फक्त १९९९ /- 🪀 DOWNLOAD OUR APP FROM GOOGLE PLAY STORE : https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.qigdt 📞 ऑनलाईन व ऑफलाईन बॅच साठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : ९२८४२६३६१८ ७७९८६०१२६६

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 तापमान आणि उंची हे हवेचा दाब बदलणारे मुख्य हवामान घटक आहेत. ◾️तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो आणि तापमान कमी झाल्यास दाब वाढतो, कारण गरम हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा जड असल्याने खाली येते. ◾️उंची वाढल्यास हवेचा दाब कमी होतो कारण गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या हवेच्या स्तंभाचे वजन कमी होते.  🛑 हवेचा दाब बदलणारे घटक 🛑 ✅ तापमान: ◾️उच्च तापमान: हवा गरम होते, हलकी होते आणि वर जाते, ज्यामुळे त्या भागातील हवेचा दाब कमी होतो. ◾️कमी तापमान: हवा थंड होते, जड होते आणि खाली येते, ज्यामुळे हवेचा दाब वाढतो. ◾️उंची: समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाता येते, तसतसे हवेचे अणु विरळ होत जातात, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो. ◾️आर्द्रता: जसजशी आर्द्रता वाढते, तसतसा हवेचा दाब कमी होतो, कारण हवेतील पाण्याची वाफ हवेच्या इतर घटकांपेक्षा हलकी असते. ◾️ढगाळपणा: ढगाळ हवामानात हवेचा दाब कमी असतो, कारण ढग हे हवेतील आर्द्रतेमुळे तयार होतात. ◾️वाऱ्याचा वेग: वाऱ्याचा वेग आणि दिशा यांमुळे हवेच्या दाबात बदल होतो, कारण वाऱ्यामुळे हवेचे वस्तुमान एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous voting

🔴MPSC मुख्य... एकदम दर्जेदार नोट्स...एकदा PDF अवश्य बघा... GS1, 2, 3, 4 🔶आजच ऑर्डर करा..... नोट्स खरेदी करण्यासाठी आणि PDF
🔴MPSC मुख्य... एकदम दर्जेदार नोट्स...एकदा PDF अवश्य बघा... GS1, 2, 3, 4 🔶आजच ऑर्डर करा..... नोट्स खरेदी करण्यासाठी आणि PDF बघण्यासाठी लिंक: https://toppersnotes.co/product/mpsc-marathi?utm_source=deepstambh&utm_medium=share&utm_campaign=referral-order

🌏 आसाम खोरे हे जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील सर्वात समृद्ध प्रदेशांपैकी एक आहे, कारण ते भारतीय, मलायन आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांच्या संगमावर आहे. ◾️हे प्रदेश उष्णकटिबंधीय वर्षावने, गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागांसह विविध प्रकारचे नैसर्गिक अधिवास दर्शवितात, ज्यामुळे ते दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे घर बनले आहे.  🛑 आसाम खोऱ्यातील जैवविविधतेची प्रमुख कारणे: ◾️भौगोलिक स्थान: आसाम हे भारतीय आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांमध्ये आहे. या विशेष भौगोलिक स्थानामुळे ते विविध जैवविविधतेचे केंद्र बनले आहे. ◾️विविध परिसंस्था: आसाममध्ये उष्णकटिबंधीय वर्षावने, पर्णपाती जंगले, नदीचे गवताळ प्रदेश आणि बांबूच्या बागा यांसारख्या विविध परिसंस्था आहेत. या विविध परिसंस्थांमध्ये विविध प्रजाती जगतात. ◾️पाणथळ जागा: आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा आहेत, ज्यामध्ये एकशिंगी गेंडा आणि इतर अनेक जलचर प्राणी आढळतात. ◾️नदी प्रणाली: ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामुळे येथे सुपीक जमीन आणि समृद्ध परिसंस्था निर्माण झाली आहे, ज्यामुळे जैवविविधता टिकून आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

.............. हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे.
Anonymous voting

🌏 संघराष्ट्राच्या बोधचिन्हातील जागतिक नकाशा उत्तर ध्रुवावरून प्रक्षेपित आहे. नकाशा 'अ‍ॅझिमुथल प्रोजेक्शन' नावाच्या नकाशा प्रक्षेपण पद्धतीचा वापर करून तयार केला आहे, ज्यामध्ये उत्तर ध्रुव मध्यभागी असतो.  ◾️प्रक्षेपण केंद्र: उत्तर ध्रुव. ◾️प्रक्षेपण पद्धत: अ‍ॅझिमुथल प्रोजेक्शन (Azimuthal Projection).  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे?
Anonymous voting

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 यापूर्वी झालेल्या सर्व परीक्षेत आपल्या Onelinner Note Pdf मधून आलेले प्रश्न खालील प्रमाणे दिले आहेत.👇👇 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/70336 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/72559 GMC छत्रपती संभाजीनगर 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/75822 KDMC परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76242 नागपूर NMC परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77256 धर्मादाय आयुक्तालय परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77843 https://t.me/Vidyarthipoint/77881 📞WhatsApp Contact⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

TET पेपर-1 14 प्रश्नपत्रिका 7 पूर्वीच्या व 7 आदर्श प्रश्नपत्रिका नव्या धरतीचे प्रश्न उत्तरांसह- डॉ. शशिकांत अन्नदाते

✅Purchase Link:- TET संपूर्ण मार्गदर्शन पेपर पहिला व दुसरा लेखक के सागर ८ वी आवृत्ती पूर्वीच्या प्रश्नपत्रिकां उत्तरासह TET S
✅Purchase Link:- TET संपूर्ण मार्गदर्शन पेपर पहिला व दुसरा लेखक के सागर ८ वी आवृत्ती पूर्वीच्या प्रश्नपत्रिकां उत्तरासह TET Sampurna Margdarshak – Paper 1 & 2 https://ksagar.com/product/tet-paper-1-2-sampurna-margadarshk/ ✅Youtube Book Review Link:- https://youtu.be/IbXRpFqSFKg?si=_PASDVr-u9rXstCn 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566,📱9823121395 ☎️02024483166,☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा