ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 416 名订阅者,在 教育 类别中位列第 12 960,并在 印度 地区排名第 25 987 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 416 名订阅者。

根据 05 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.17%。内容发布后 24 小时内通常能获得 0.65% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 180 次浏览,首日通常累积 100 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

凭借高频更新(最新数据采集于 06 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

15 416
订阅者
-524 小时
-457 天
-23130 天
帖子存档
🌏 ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य बुलढाणा आणि खामगाव शहरांच्या जवळ आहे आणि त्यात ज्ञानगंगा नदीच्या बाजूने २०५ चौरस किलोमीटरचा परिसर आहे.  ◾️स्थान: हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा शहरापासून २८ किमी आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे. ◾️भौगोलिक महत्त्व: हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे आणि ज्ञानगंगा नदीमुळे या प्रदेशात पाण्याची उपलब्धता चांगली आहे. ◾️वन्यजीव: या अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, विविध प्रकारचे हरीण आणि सुमारे १५० प्रजातींचे पक्षी आढळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. ◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे. ◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे. ◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
Anonymous voting

📢 RTO AMVI जाहिरात आली.. ही माहिती तुमच्या Mechanical/ Automobile च्या मित्राला लगेच शेअर करा..🔥 RTO Inspector बनण्याची अशी संधी पुन्हा नाही..❣ 👉जाहिरातीच्या सविस्तर माहितीसाठी लाईव्ह जॉईन करा: https://www.youtube.com/live/uevwMR7kISE MPSC Official PDF Link:- https://t.me/IgniteMechanical/34357 📞 8888996116

वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव.............आहे.
Anonymous voting

हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
Anonymous voting

📢 MPSC नवीन जाहिरात आली.. सरकारी अधिकारी बनण्याची अशी संधी पुन्हा नाही..❣ ♦️एकूण पदे ♦️अर्ज दिनांक ♦️पात्रता ♦️निवड प्रक्रिया ♦️कागदपत्रे ♦️परीक्षा पद्धती ♦️अभ्यासक्रम 👉या जाहिरातीच्या सविस्तर माहितीसाठी लाईव्ह जॉईन करा: https://youtube.com/live/opVRl92hYMA MPSC Official PDF सोबत जोडली आहे.. 📞 8888996116

6. खलीलपैकी कोणता खडक रूपांतरीत खडक आहे?
Anonymous voting

5. पुणे- मुंबई जोडणारा घाट खलीलपैकी कोणता आहे?
Anonymous voting

4. खालीकपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
Anonymous voting

🛡 LDO/ACАН INTERVIEW SUCCESS MANTRA 🖥 PREPARATION THROUGH MPSC INTERVIEW PYQ ✔️ TURN FAILURE INTO SUCCESS ✅ Course ची वैशिष
🛡 LDO/ACАН INTERVIEW SUCCESS MANTRA 🖥 PREPARATION THROUGH MPSC INTERVIEW PYQ ✔️ TURN FAILURE INTO SUCCESS ✅ Course ची वैशिष्ट्ये ⤵️⤵️ 1. VETERINARY AND ANIMAL SCIENCE -टेक्निकल आणि सामान्य क्षेत्राची संपूर्ण तयारी... 2. गतवर्षीच्या मुलाखतींच्या प्रश्नांच्या धर्तीवर अभ्यास.. 3. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व ज्वलंत विषयावर चर्चा... 4. तुमच्या MPSC प्रोफाइल चा सखोल अभ्यास.. 5. Live तसेच recorded सत्र उपलब्ध... 6. महाराष्ट्राचा भूगोल ,इतिहास , लोकसंख्या , अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर चर्चा... 🤳 App Link ⤵️⤵️ https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/741694?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ☎️ Contact - 9529613317 📱  Whatsapp msg ⤵️ https://wa.me/918446496467

जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट-ब संवर्गाच्या मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम टप्प्यांमध्ये जाहिर करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात दिनांक 1 ते 3 जुलै 2026 या कालावधीत आयोजित 75 उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

2. पृथ्वीवरील कोणत्या काल्पनिक वर्तुळाला बृहदवृत्त म्हणतात?
Anonymous voting

1 . खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे?
Anonymous voting

ENGLISH FOR MPSC | GROUP B & C 2025 📌 Revision Programme 💰 Fees: ₹1 मार्गदर्शक: बागल सर Offline + Online Batch Available ✅
ENGLISH FOR MPSC | GROUP B & C 2025 📌 Revision Programme     💰 Fees: ₹1 मार्गदर्शक: बागल सर Offline + Online Batch Available ✅ Batch Join करण्यासाठी 📲 Download App: BAGAL SIR MPSC ENGLISH (Get it on Google Play Store) Course link :- https://ozdtd.on-app.in/app/oc/818950/ozdtd?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview 📲अधिक माहितीसाठी संपर्क करा: https://wa.me/+919763035627/?tex Telegram link 🖇️ MPSCenglishBAGALSIR 📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227

नापणे धबधबा हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting