मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 236 名订阅者,在 教育 类别中位列第 13 437,并在 印度 地区排名第 26 327 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 236 名订阅者。
根据 26 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -258,过去 24 小时变化为 -11,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.57% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 175 次浏览,首日通常累积 87 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 27 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 236
订阅者
-1124 小时
-567 天
-25830 天
帖子存档
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low-Pressure Belt) असे म्हणतात.
◾️हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला असतो आणि येथे उष्ण हवामानामुळे हवेचा दाब कमी असतो.
◾️नाव:
विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा.
◾️स्थान:
विषुववृत्ताजवळ, हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात.
◾️वैशिष्ट्य:
या पट्ट्यामध्ये हवा गरम होऊन वर उचलली जाते, ज्यामुळे हवेचा दाब कमी असतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव वडवली आहे.
◾️हे गाव आता वज्रेश्वरी देवीच्या नावावरून ओळखले जाते.
◾️वज्रेश्वरी हे ठिकाण मूळतः वडवली म्हणून ओळखले जात असे.
◾️जेव्हा वज्रेश्वरी देवीचे मूळ मंदिर नष्ट झाले, तेव्हा ते वडवली येथे हलवण्यात आले आणि तेव्हापासून या परिसराला वज्रेश्वरी नाव मिळाले.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव.............आहे.
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🎯 MPSC Combined Pre 2026 @Rs 99 🎯
शुभ्रा रंजन घेऊन येत आहेत
MPSC - Combined Pre Test Series 2026 (Group B & C).
✨ टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये:
🗓️ एकूण १२ टेस्ट्स: ७ सेक्शनल + ५ फुल लेंथ टेस्ट्स.
💡 सविस्तर विश्लेषण: कन्सेप्ट-आधारित उत्तरांसह सखोल चर्चा.
📍 ऑफलाईन + ऑनलाईन: तुमच्या सोयीनुसार परीक्षा देण्याची सुविधा.
⏰ वेळ: दर शनिवारी सकाळी ११:०० ते १२:००.
🔥 विशेष ऑफर: पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत (OPEN TO ALL) आहे! 🆓
पूर्ण कोर्स फी: फक्त ₹९९/- 💸
👉 नोंदणी कशी करावी?
https://forms.gle/ZZbtQu4e5AjEUpCS7
संपर्क साधा:
📞 +91 8380012719 / 9289110083
📌 ठिकाण: शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे.
15 232
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/JWBkiO6WBC43b5y88sPzpY?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/FgRrEGdZrbSBHbvUDGZsIE?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/K5cZl0c1T0SFdZ8UKdD69u?mode=gi_t
15 232
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यात स्थित आहेत.
◾️हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आहे आणि एक महत्त्वपूर्ण वन्यजीव अभयारण्य देखील आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड (किंवा पलक्कड खिंड) आहे
◾️जी केरळ आणि तामिळनाडूला जोडते आणि उत्तरेकडील निलगिरी टेकड्या व दक्षिणेकडील अनीमलाई टेकड्यांना वेगळी करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे?
15 232
बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा 2025 (लिपिक) Exam पॅटर्न नुसार 05 टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. [Free टेस्ट फक्त आजच्या दिवस राहतील] App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇
👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
15 232
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥
आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥
15 232
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
Big Offer🔥🔥
🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥
✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध
🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹
👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :- @Every0neCan17
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79618
GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79526
Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/76387
Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/73423?single
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 सागरेश्वर अभयारण्य हे हरणांच्या (सांबर, चितळ) वास्तव्यासाठी, प्राचीन ५१ मंदिरांच्या संकुलासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
◾️हे अभयारण्य हरणांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असून, येथे सुंदर निसर्गरम्य डोंगर आणि प्राचीन ऐतिहासिक मंदिरे आहेत.
◾️हरणांचे निवासस्थान: हे अभयारण्य सांबर आणि चितळ यांसारख्या हरणांच्या मोठ्या संख्येसाठी ओळखले जाते. त्यामुळे, हे हरणांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
◾️ऐतिहासिक मंदिरे: येथे सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या ५१ प्राचीन मंदिरांचा समूह आहे. यापैकी एक मंदिर सागरेश्वर (शिव) मंदिराला समर्पित आहे आणि याला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे.
◾️निसर्गरम्य सौंदर्य: अभयारण्य हिरव्यागार वनराईने व्यापलेले आहे आणि तेथील डोंगर, झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांना आकर्षित करतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे♥️… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो ❣️तर कुणी या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी…..👩❤️💋👨🎯पण तुम्ही 14 फेब्रुवारी हा दिवस गावठी ट्रिक्स च्या माध्यमातून अभ्यास सोप्पा आणि सोयीस्कर होण्यासाठी निवडा. Group B आणि C साठी हजारो मुलांच्या पसंदीची Batch❤️
🎯 Target Combine Group B & C 2026
गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यास करताना आलेलं चेह-यावरील हसू आहे...😊 परीक्षेतील धडधडणा-या हृदयातील श्वास आहे... 💔 तुमच्या अभ्यासातील सुंदरता आहे...💫 गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यासाला पेपर 📋शी जोडणारं खास नातं आहे...🤝 ज्या post साठी 🧑✈️तुमचं हृदय व श्वास सुरू आहेत ते तुमचं सर्वस्व आहे.🫶🌹🌹🌹 व्हॅलेंटाइन डे ऑफर फक्त 20 rs मध्ये 🌹🌹🌹
गावठी ट्रिक्स सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सुदंर नक्किच आहे. पण त्यापेक्षाही सुंदर त्याच तुमच्या अभ्यासात असणं आहे.❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नाशिक मनपा. भरती हॉल तिकीट उपलब्ध
Nashik Mahanagar Palika Bharti 2025 Hall Ticket ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/nashik-mahanagar-palika-bharti-2025-hall-ticket-link/
👆 या लिंकवर क्लिक करून ⬜️ हॉल तिकीट लगेच ⬇️ Download करा.
—————————————————
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🤩 पोलीस भरती ग्राऊंड मार्क्स ⤵️
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
15 232
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Mahatransco Hall Ticket | महाराष्ट्र राज्य विद्युत पारे. कं. परीक्षा प्रवेशपत्र ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mahatransco-hall-ticket-download-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/mahatransco-hall-ticket-download-link/
👆 हॉल तिकीट ⬜️ Download लिंक 🔗 दिले आहे. सर्वांनी चेक करा. 👆
📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
🤳 𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 5️⃣ 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 ⤵️⤵️
🆓 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 5️⃣➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
🆓 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 4️⃣➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-4/
🆓 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 3️⃣➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-3/
🆓 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 2️⃣➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-2/
🆓 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 1️⃣➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
