मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 409 名订阅者,在 教育 类别中位列第 12 954,并在 印度 地区排名第 25 991 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 409 名订阅者。
根据 06 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -230,过去 24 小时变化为 -15,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.19%。内容发布后 24 小时内通常能获得 0.66% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 183 次浏览,首日通常累积 101 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 07 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 409
订阅者
-1524 小时
-497 天
-23030 天
帖子存档
15 406
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
15 406
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे?
15 406
दोघे उभयता चार्ही पाची ही विशेषणे विशेषनाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहेत ?
15 406
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात.
◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे.
◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती.
◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे.
◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर.
◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला.
◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 406
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 406
🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित
आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण
मिळत असतील फक्त त्याच्यासाठी
केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच
ग्रुप जॉईन करावा.
💁♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵
____
15 406
💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️
💥तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯
♻️TCS/IBPS new pattern 2026♻️
💥मराठी व्याकरण :- क्लिक करा
💥 पर्यावरण :- क्लिक करा
💥 गणित & बुद्धिमत्ता :- क्लिक करा
💥 चालू घडामोडी :- क्लिक करा
💥 इंग्रजी व्याकरण :- क्लिक करा
💥महाराष्ट्राचा भूगोल :- क्लिक करा
💥 अर्थशास्त्र :- क्लिक करा
💥 सामान्य विज्ञान :- क्लिक करा
💥भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा
💥आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा
💥 आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा
💥 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका
वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.
Join join join join join join join
Join join join join join join join
Join join join join join join join
💥 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥
🏆🔥❇️❤️❤️
15 406
मुलं इथे बऱ्यापैकी कन्फ्युज होतात...
सर्वांनी व्यवस्थित सोडवा आणि लक्षात ठेवा.
✅ महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते?
15 406
🤗 आनंदाची बातमी आली आहे 🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes मोफत
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
15 406
तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले C. Joseph Vijay हे कोणत्या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत?
15 406
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी (देवांची भूमी) असे म्हणतात, कारण येथे अनेक पवित्र हिंदू मंदिरे, तीर्थक्षेत्रे (जसे की चार धाम: बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री) आणि पवित्र नद्या आहेत, ज्यामुळे या भूमीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
🛑 उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात:
◾️पवित्र स्थळे: या राज्यात बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांसारख्या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे.
◾️अध्यात्मिक वारसा: गंगा आणि यमुना यांसारख्या पवित्र नद्यांचा उगम याच राज्यात होतो, ज्यामुळे याला 'देवांची भूमी' म्हटले जाते.
◾️प्राचीन मान्यता: हे राज्य प्राचीन काळापासून ऋषी-मुनी आणि साधकांसाठी ध्यान आणि योगाचे केंद्र राहिले आहे.
◾️या सर्व कारणांमुळे उत्तराखंडला 'देवभूमी' म्हणून ओळखले जाते, जे भारतातील अध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 406
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात ?
15 406
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 हरिश्चंद्र-बालाघाट या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत
◾️ही रांग पश्चिम घाटातून (सह्याद्री) पूर्वेकडे विस्तारलेली असून, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधून जाते, जी गोदावरी (उत्तरेस) आणि भीमा (दक्षिणेस) या नद्यांच्या प्रणालींमधील जलविभाजक (Water Divider) म्हणून कार्य करते
◾️गोदावरी व भीमा नदी प्रणाली: महाराष्ट्राच्या मध्यभागातून जाणाऱ्या हरिश्चंद्र-बालाघाट रांगेमुळे गोदावरी व भीमा खोऱ्यांचे जलविभाजन होते
◾️इतर जलविभाजक: सातमाळा-अजिंठा डोंगररांग तापी-पूर्णा खोरे आणि गोदावरी खोऱ्याला वेगळे करते, तर शंभू-महादेव डोंगररांग भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी करते
◾️थोडक्यात सांगायचे तर, हरिश्चंद्र-बालाघाट रांग या दोन नद्यांची खोरी वेगळी करते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 406
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
