मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 537 名订阅者,在 教育 类别中位列第 12 820,并在 印度 地区排名第 25 785 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 537 名订阅者。
根据 19 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -281,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 178 次浏览,首日通常累积 95 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 20 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 537
订阅者
-624 小时
-487 天
-28130 天
帖子存档
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा ..........या ठिकाणी आहे .
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीचे लागवड क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव....
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पर्यावरणविषयक दिनविशेष 🌳
📆 2 फेब्रुवारी – जागतिक आर्द्रभूमी दिन
📆 3 मार्च – जागतिक वन्यजीव दिन
📆 21 मार्च – जागतिक वने दिन
📆 22 मार्च – जागतिक जल दिन
📆 22 एप्रिल – पृथ्वी दिन
📆 22 मे – जागतिक जैवविविधता दिन
📆 5 जून – जागतिक पर्यावरण दिन
📆 8 जून – जागतिक महासागर दिन
📆 16 सप्टेंबर – ओझोन स्तर संरक्षण दिन
📆 27 सप्टेंबर – जागतिक नदी दिन
📆 4 ऑक्टोबर – जागतिक प्राणी दिन
📆 5 डिसेंबर – जागतिक मृदा दिन
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 533
🆘 पोलीस भरती 2026-27 🆘
🤩 NO 1 - काळा घोडा (पोलीस भरती ग्रंथ)
👼 मागील 10 मधील प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत)
👼सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण
👼1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास
🏛 Amazon offer -
https://www.amazon.in/dp/B0HJM8TGV6
🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
📱 Free व paid courses link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅ Whats app -
https://wa.me/919075058049
⏩ भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 आसाम खोरे हे जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील सर्वात समृद्ध प्रदेशांपैकी एक आहे, कारण ते भारतीय, मलायन आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांच्या संगमावर आहे.
◾️हे प्रदेश उष्णकटिबंधीय वर्षावने, गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागांसह विविध प्रकारचे नैसर्गिक अधिवास दर्शवितात, ज्यामुळे ते दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे घर बनले आहे.
🛑 आसाम खोऱ्यातील जैवविविधतेची प्रमुख कारणे:
◾️भौगोलिक स्थान: आसाम हे भारतीय आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांमध्ये आहे. या विशेष भौगोलिक स्थानामुळे ते विविध जैवविविधतेचे केंद्र बनले आहे.
◾️विविध परिसंस्था: आसाममध्ये उष्णकटिबंधीय वर्षावने, पर्णपाती जंगले, नदीचे गवताळ प्रदेश आणि बांबूच्या बागा यांसारख्या विविध परिसंस्था आहेत. या विविध परिसंस्थांमध्ये विविध प्रजाती जगतात.
◾️पाणथळ जागा: आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा आहेत, ज्यामध्ये एकशिंगी गेंडा आणि इतर अनेक जलचर प्राणी आढळतात.
◾️नदी प्रणाली: ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामुळे येथे सुपीक जमीन आणि समृद्ध परिसंस्था निर्माण झाली आहे, ज्यामुळे जैवविविधता टिकून आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
.............. हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे.
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहे.
◾️अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाः हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📢 IBPS मार्फत 13,706 जागांची मेगाभरती | IBPS RRB Bharti 2026 ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-rrb-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-rrb-bharti-2026/
👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Konkan Railway Bharti 2026 | कोकण रेल्वेत 201 जागांची भरती ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/konkan-railway-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/konkan-railway-bharti-2026/
👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
योग्य विधान / ने निवडा
अ) गाळांच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. ब) पंकाश्म आणि प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. क) गाळाच्या खडकात जीवाश्म नसतात
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र जांभा मृदा प्रामुख्याने ......व...... जिल्ह्यात आढळते
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये....... मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध
💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️
सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍
🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध
🗓 जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️
🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️
✏️ वैशिष्ट्ये ⤵️
✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹ ✅
✅ ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध ✅
📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣₹
➖➖➖➖➖➖➖➖➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
15 533
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प .... येथे आहे .
