ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Interview

MPSC Interview

前往频道在 Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

显示更多
7 289
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
Emailing IMG20230217122922.pdf

photo content

Emailing New Doc 02-17-2023 12.11.pdf

Emailing Mpsc interview 2021.pdf

photo content
+3

photo content
+2

Plz Send your transcript: 👉 @Abhi_Hajare

photo content
+1

photo content
+1

धीरज चव्हाण , औरंगाबाद Sti पॅनल : देशपांडे सर 10th 12th Degree Militry school policy? Why not nda? chatrapati Sambhaji raje(school name)? Aurangabad नामांतर GST चे फायदे तोटे लोकांचा विरोध Hobby सामाजिक उपक्रम मधे काय केले वाचन प्रेरणा दिन आपत्ती व्यवस्थापन AI Machine learning Python Preference Dyceo ka AI in GST Abdul Kalam introduction Blogging...use... benefits Robotics...ai in robotics Budget Millet G20 25 min

Name- Education - BE (E&TC), MA (PSIR) HOBBIES- PLAYING BASKETBALL, WRITING DIARY PANEL- SHINDE SIR DATE- १६-२-२०२३, MORNING SLOT Chairman- १. कुठे selection नाही का झालं, सध्या काय करत आहात? २.नावाजलेले basketball players ची नावे सांगा. ३. Machael Jordan यांची struggle बद्दल सांगा. ४. Political science ची field कोणती? ५. Arts field असून science का म्हणतात? ६. Critical school theory बद्दल सांगा. Member १ १. IGNOU मधून MA झालाय तर इंदिरा गांधी यांचे विज्ञानातील योगदान बद्दल सांगा. २. अणू चाचणी बद्दल सांगा. ३. Power electronics म्हणजे काय? ४. Electronics मधील नवीन technologies कोणकोणत्या आहेत? ५. Cloud computing चे potential sanga. ६. Cloud computing safe आहे का? ७. Traditional vehicles आणि e vehicles मधील फरक सांगा. ८. E vehicles ला return value भेटेल का? ९. Battery life किती असते? १०. त्यानंतर काय करायचं? १०a. सरकार नवीन इंधन development साठी प्रोत्साहन देत आहे ते कोणते? १०b. पाणी आपल्याला विनामूल्य उपलब्ध आहे, lectrolysis ही माहिती असलेली technology आहे तर आत्ता का लक्ष दिल्या जातेय? १०c. किती cost येते? ११. Hindenberg report baddal सांगा. १२. Report मधील गोष्टी टाळता आल्या अस्त्या का? १३. Young Democratic country म्हणून आपल्या watchdog agencies साठी यातून काय शिकता येईल? १४. या case baddal Supreme Court मधील developments सांगा. MEMBER २- १. Theory of natural justice बद्दल सांगा. २. त्याचे components सांगा. ३. खेलो इंडिया काय आहे? ४. कोण oganise करतो? ५. कोणत्या वयोगटासाठी? ६. अमेरिका recession मधून जात आहे का? ७. मोठमोठ्या कंपन्या एवढे layoffs ka करत आहेत? ८. याचा भारता मध्ये परिणाम. ९. भारतीय कंपन्या मात्र जास्त recruitment करत आहेत, असे का?

Emailing Transcript 2021 .pdf

Emailing Pavan's Transcript.pdf

Name : Amar pimpale Panel : Abhay wagh sir Time : 1:30 to 1:45 pm वाघ सर : कुठून आलात ? -Aurangabad , कन्नड कन्नड चा घाट किती km आहे ? काम सुरू होत त्याच , ते झालंय का पूर्ण ? औरंगाबाद ला पर्यटनला इतक्या संधी असूनही तिथं DTE चे जे पर्यटन कोर्सेस असतात त्याला admission च प्रमाण का कमी आहे ? अजिंठा ला भेट दिली का ? तिथं guide असतो का ? मला तर नाही दिसला ? त्याने DTE चा कोणता कोर्स केलेला असतो ? तुमच्या प्रोफाइल मध्ये त दिसतंय तुम्ही typing , mscit केलीये .. मग रोज करता का practice आता? Excel वापरता का ? Chemistry चा पदवीत उपयोग ? Specific sanga ? Te group study scientific temper vagere jau dya .. पद आणि  chemistry यांचा specific उपयोग सांगा . कोणता तरी अवघड थेरम विचारला .. मला अजूनही त्याच नाव आठवत नाहीये . Dollar च चिन्ह कोणतं असत ? ( मी म्हंटल त्याला बोलून कस दाखवू सर , लिहून दाखवतो ..तर नाही म्हणे बोलून सांग कसं असत .. मग सांगितल S असतो आणि त्यामध्ये मधोमध उभी रेषा असते ..) (मग तिघेही एकमेकांकडे बघून पहिल्यांदा  हसले !) Carbon credit काय आहे ? कस कमी करणार पूर्ण काढण शक्य आहे का ? मग सर नी हातात फोन घेतला .. काहीतरी सर्च केलं.. आणि  अस हळुवार पणे 1 मिनिटे एक थेरम बोलून दाखवला आणि सांग म्हणे काय असतो? ( मी तितक्याच नम्रपणे यातलं सर मला सध्या काहीच माहीत नाही म्हणून sry सर म्हंटलो) Green house effect  vicharla M2   Carbon कमी करण्यासाठी उपाय सांगा महाराष्ट्र मधल्या top chemical कंपन्या सांगा कोणत्या केमिकल्स export करतात ते सांगा Chemical policy of mh सांगा कधी आणली  ? Chemical zones of mh सांगा ? खेळ कोणता खेळता ? बॅडमिंटन च ग्राऊंड ची Width ? Length ? Net chi lambi? महिला International chashak ? त्याची विजेता ? M3 समृध्दी महामार्ग पूर्ण explain करा ? (मी भरभरून बोललो ...एवढ्या वेळाने काहीतरी हक्काचं बोलायला मिळालं होतं ) Aurangabad ला त्याचे फायदे सांगा . Overall marathwada benefit सांगा शक्ती पीठ जोडणारा नवीन मार्ग सरकार आणणार आहे . तो सांगा . वडील काय करतात ? - किराणा दुकान त्यावरून सर थेट रेशन दुकान आहे का गावात त्यावर गेले आणि मग Ration dukan licencing authority कोण असते ते सांगा Rockel licencing authority कोण FCI ch काम काय असत Store करण्याच काम FCI करते मी CWC ? Confirm सांगा ( मी म्हंटल सर logic ने cwc वाटतंय CWC  ( cent warehouse corporation ) explain करा Difference काय आहे दोघा मध्ये ? (No current affairs , No preference , No hobby Just technical things !) मग एक मोठी smile दिली तिघांनी आणि येऊ शकता म्हंटल !

photo content
+1

photo content
+1

Transcript पाठवा सगळ्यांनी..🙏🙏 पुण्यात interview चालू झाल्या पासून interview transcript येण्याचे प्रमाण एकदम कमी झाले आहे. 😅😅 लिहा transcript आणि पाठवा.. नंतर question विसरून जातो आपण..

Plz Send your transcript: 👉 @Abhi_Hajare

photo content
+1

👆

MPSC Interview - Telegram 频道 @mpscinterview 的统计与分析