ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Interview

MPSC Interview

前往频道在 Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

显示更多
7 289
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
MPSC कृषी सेवा 2021 Interview पॅनेल चेअरमन - दिघावकर सर मुलाखत कालावधी- 12-13 Minutes नाव- धिरज सुखदेव अहिवळे मुलाखत दि.- 10-04-2023 चेअरमन सर - 1) बसा. B.Sc. Agri कुठे केलं? 2) कॉलेजचं नाव काय? आता तुमच्या आधी Interview झालेला ते तुमच्याच College चे होते का? 3) साधारणतः B.Sc. Agri वाले आधी जनरल UPSC, MPSC ट्राय करतात. DC, DySP साठी प्रयत्न करून शेवट पर्याय Technical करतात. तुम्ही आधीच का Technical केले? DC, DySP चांगले आहे की, IAS, IPS पण होऊ शकते. 4) बारामती तालुक्यातील Grape Vinery ची नावे सांगा. Ethanol and Ethyl alcohol मध्ये काय फरक आहे? 5) Grape Vinery साठी द्राक्षांच्या जाती सांगा. 6) महाराष्ट्रातील ऊस संशोधन केंद्रांची नावे सांगा. 7) पाडेगाव केंद्राने कोणती वाण तयार केली आहेत? Millet man कोणाला म्हणतात? 8) तुमचा छंद काय आहे? 9) ऊसाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी काय कराल? 10) कृषी अधिकारी झाल्यावर काय कराल? 11) आम्ही तुम्हाला अधिकारी म्हणून का Select करू नये? अधिकारी होण्यासाठी तुमच्यात काय नकारात्मक गोष्टी आहेत? 12) DSAO ची कर्तव्ये काय असतात? जिल्हा स्तरावर कृषी संबंधित कोणते अधिकारी असतात? 13) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी काय आहेत? JDA सर - 1) शेतीशी तुमचा Direct संबंध कधी आला? वडील काय करतात? 2) ऊस पिकाचे Spacing किती असते? त्या पिकातील रोगांची नावे सांगा. 3) या वेगवेगळ्या रोगांचे नियंत्रण कसे करता येते? 4) Grassy Shoot, Red rot etc. या रोगांमधील बीजप्रक्रिया कशी करतात? 5) महाराष्ट्रात ऊस पिकातील रोगांचे Percentage किती आहे? 6)तुम्हाला Early morning wake up होत नाही. कामामध्ये असताना आपत्तीमध्ये कधीही (सकाळी-स काळी) शेतक-याच्या Field वर जावे लागते तेव्हा काय करणार? नकारात्मक गोष्टीला Overcome कसे करणार? 7) शेतकऱ्यांना Communication द्वारे कसे मार्गदर्शन कराल? 8) Communication साठी कोणकोणते मार्ग वापराल? Ok

photo content

photo content

Dr. Devanad shinde sir and Subhash नांगरे sir panel Time 10 min Ankita Anil sawant कशा आहेत Profile दाखवून हा फोटो तुमचाच आहे का जेवण केल का ?काय खाल्ले जेवणात? 2018 ला PG केलंत आणि कृषिसेवक कधी जॉईन केला सध्या काम कुठे करता?कामाचं स्वरूप काय आहे? Krushisevak ला एवढा कमी पगार आहे का Selection mpsc तुन की कोणती exam सध्या मानधन वाढी चा मुद्दा कसला सुरू आहे Sexual harrasment at work place हा कायदा ह्याविषयी तुम्हला माहिती च असेल? तुमचं मत काय आहे की अजून काही suggestions सुचूवू शकतो का आपण कायद्यामध्ये? विशाखा guidelines एवढ्या चांगल्या आहेत तर का बरं complaint जास्त नोंदवल्या जात नाहीत? तुम्हला काय वाटतं की काय केलं पाहिजे अजून कसा effectively implement करता येईल?(तुमचं मत) 2 वर्षात काय काय केल कामं तुम्ही? Dept च्या 2 योजना ज्या तुम्हला वाटतात की खूप जास्त गरजेच्या आहेत implement करणं Pmksy च्या अंतर्गत किती क्षेत्र आणलं आहे तुम्ही 2 yrs मध्ये?किती लाभर्ती? नांगरे सर- शेतीशाळा कश्या राबवल्या?मुख्य हेतू काय? तुम्ही महिलांचा सहभाग वाढण्यासाठी काय काय केलात? Mahadbt विषयी थोडं सांगा शिंदे sirana ही योजना नवीन आहे त्यांना समजेल असं? Mahadbt बदल शेतकऱ्यांच्या काय तक्रारी? Mahadbt बद्दल अधिकारी कर्मचारी याच्या स्तरावरील समस्या काय आहेत? महिला अधिकारी म्हणून field वरती काम करताना काय समस्या? Shinde सर- Agriculture and farming distinguish करा C3&C4 plant difference सांगा. Shinde सर-तुम्ही येऊ शकता. नांगरे सर-छान बोललीस तू Have a good day sir दोघेही thanku &have आ good day to you also Overall panel is cordial

photo content

Shared using Adobe Acrobat Reader. Get the app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

photo content

Shared using Adobe Acrobat Reader. Get the app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

photo content
+2

photo content

photo content

श्री दिपक वानखेडे sir ( मंडळ कृषी अधिकारी) यांची आज झालेली मुलाखत panel _ श्री.देशपांडे सर व श्री. रवींद्र भोसले सर      कसे आहात कुठून आलात msc कशात झाली सध्या काय करता कृषी उपसंचालक पदाच्या जबाबदाऱ्या Tao झालेत तर काय नावीन्यपूर्ण करणार cao मध्ये समाधानी नाही का सध्या कृषी विभागाची काय पॉलिसी आहे major schemes कोणत्या breeding cha शेतकऱ्यांना काय फायदा किती दिवस फील्ड वर जाता...उरलेले दिवस ऑफिस का काय करता tao chya ऐवजी 2 मंडळ चे चार्ज देतो संत्रा च breeding कसं करणार स्मार्ट बद्दल माहिती द्या स्मार्ट मध्ये hort आणि इतर पिकांना काही difference आहे का research topic kay होता

Panel - nimbalkar sir Time - 15min 10th to go for interview Nimbalkar sir , 1) read my complete  profile 2) asked about family background, education background 3) how much land we have and which crop presently cultivated in them 4) 5 varieties of bajara Subject matter specialist - second member 1.seed rate of bajra?, what kg seed bag available in market for sowing 2.depth of sowing..... Which equipment used during sowing..... company and model of tractor ,power of tractor used 3.which fertilizer you applied and by which method 4.what is basal dose 5. SSP , triple super phosphate... Nutrient content 6.DAP ...... Which type of fertilizer and it's content 7. What is sodic soil 8. What is saline soil 9. What is calcareous soil 10. Chemical amendment used for calcareous soil Nimbalkar sir 11.What is today's rate of venky's chicken 12. Difference between venky's and other chicken available in market Subject matter specialist 13. Reason for increasing health concern after eating chicken 14. Ways to tackle this issue 15. Content of poultry feed ..... Which crop......broken soyabean seeds(recently government allowed genetically modified broken soyabean seed import for poultry feed) 16. Types of poultry and poultry feed 16. Name of crop whose cultivate area increased due to rising demand of that crop for preparation of poultry feed 17. After selection in agriculture service,in which department or section you eager to work 18. Asked one problem faced by farmer in my area ....... Drought 19. Institute situated near baramati which work for draught related technology 20. Cheapest technology invented by that institute which deliver water directly in root zone Nimbalkar sir , 20. News paper which you read 21. It's editor 22. Adress of its Office in Mumbai ( Subject matter specialist asked to show both hand, To check that I really worked in field or not) Subject matter specialist 23. What is bio fortification 25. Bio fortified variety of bajara 26. mitosis, meiosis, diploid.... Defination 27. Parthanocarp? Detail machanism 28. Phosphorus immobilisation? Detail machanism

Plz share your Agri. interview transcript 👉  @Abhi_Hajare

अभिनंदन 💐🎯

Forest result : 2021

photo content
+1

Emailing 5_6134150512091597144.pdf

photo content

Plz share your forest interview transcript 👉  @Abhi_Hajare