ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Interview

MPSC Interview

前往频道在 Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

显示更多
7 289
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
Interview date 11/2/2020. Gawai sir Time 16 min 1) sadya industries Officer mhnun kuthe Aahat 2) What is actuarial science 3) What is periodic table 4) salient features of it 5) What are noble gases 6) what are noble metals 7) periodic table mdhe group 17 mdhe konte elements yetat 8) what are halogens Panel 2 IG Prasanna sir 1 what is synthetic milk 2 how it is made Panel 3 IAS madam 1 Tumhi Lic mdhe 2 Varsha kuthe job kela 2 sadya Government Lic la privatalization karat aahe is it good? 3 what is term insurance. 4 Term insurance ani bakiche insurance jar option asel tr konta select karal aani ka 5 Office mdhe pn lokanna jabardasti ne term insurance kadha la Laval Kay? 6 tukdoji maharaj yanna rashtrasant ka mhntat 7 Tyanche karya sanga. 8 Gramgita read Keli aahe ka Parat gawai sir 1 Reassurance Kay asta 2 te kon karat....

photo content
+1

photo content
+2

photo content

Name:- Samrudhi Atram Graduation:- B. tech electrical Panel :- Meshram sir Questions by Meshram sir :- •Kuthun alay? •Vadil kai kartat? •WCL (western coalfield limited) madhe kam karnarya workers che kahi specific problems ahet ka? •He problems administration pudhe moth challenge ahe. Jar tumhala charge dila tr ya sathi kai karal? •Chandrapur madhil alchohol ban kadhun ghenyacha vichar suru ahe. Asa vichar karnyat yaava kai? •Ka karnyat yava asa vichar? •Electrical engg Pune la jaun ka kel Chandrapur madhe govt engg college asun? NIT Nagpur la kel asat? •Ekach technical prashna vicharto. Aplyakade generation efficiency foreign countries peksha kami ka asat? •Yasathi ajun kuthlya goshti karni bhut ahet? Corruption, low coal quality? •Aaj chya kala madhe tumhala kai vatt, Jatiya salokha vadhala ahe ki kami Zala ahe? •Religion bajulach thevu apan, pan atrocities vagaire baddl kai vatt? Vadhlay ki kami zalay. •Jar tumhi Pune madhe abhyas kela nasta tr section officer zala asata ka? Tumhala kai vatt? •Tumhla development deficit hi sankalpana mahiti ahe ka? •Vidarbha madhe asa deficit ahet he kuthlya parameters varun sangta yeyil? List down kara parameters. •Kuthlya committee ne he parameters sangitle ahe mahiti ahe ka? •Kelkar samiti, Dandekar samiti ya paiki ahe ka? IAS sir:- •What is fuzzy logic? •What is Fourier transformer? •Are you preparing for UPSC? •Kiti attempts dile ahet? IPS sir :- •Chandrapur baddl tin te Char vaishishthe sanga. •Tadoba madhe tigers cha count kiti ahe?

photo content
+1

photo content
+1

photo content

interview 2019.pdf6.48 KB

photo content

photo content

दिगंबर आधुरे (ASO, नगर विकास विभाग ) BSc Chemistry पॅनल : गवई सर, नांगरे पाटील सर, गमे सर 08/02/2020 (nearly abt 20 min) .... गवई सर 1) तुम्ही Assistant आहात का? जॉईन केलंय का? 2) Chemistry चे दोन विभाग सांगा 3) Periodic Table बद्दल सांगा 4) Modern Periodic Table ची रचना कोणी केली? 5) मोस्ले ने वयाच्या कितव्या वर्षी ही रचना मांडली? 6) वयाच्या कितव्या वर्षी तो (मोस्ले) वारला? 7) वयाच्या 23 व्या वर्षी त्याने एवढं मोठं काम केल आणि वयाच्या 29 व्या वर्षी तो युद्धात मारला गेला.. अशा युद्धात कि जिथं त्याला जाण्याची गरज नव्हती तरी तो गेला.... या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगता येईल? 8) Lanthanide Series काय आहे? 9) कोणत्या block मध्ये येते ही series? 10) या खाली आणखी एक series आहे ती कोणती? नांगरे पाटील सर 1) P. C. Ray कोण होते? 2) त्यांनी कशाचा शोध लावला? 3) न्यूटन, आइन्स्टीन आणि एडिसन यांच्या संशोधनामुळं जग कस बदललं? 4) न्यूटन चा पहिला नियम काय आहे? 5) e=mc2 काय आहे? 6) एडिसन चे पूर्ण नाव काय आहे? त्याने कशाचा शोध लावला? 7) थॉमस अल्वा एडिसन.. यापैकी अल्वा कोणाचं नाव आहे? आईच कि वडिलांचे? 8) Chemistry मध्ये नोबेल दिला जातो का? 9) या वर्षी हा नोबेल कोणाला दिला? 10) कशाच्या संशोधनासाठी दिला? (मी लिथियम बॅटरी विषयीच्या शोधासाठी दिला म्हणालो कि मधेच गवई सरांनी प्रश्न विचारला What are the drawbacks of lithium battery? ) गमे सर : 1) मंत्रालयात कोठे काम करता? विभाग? 2) कोणता डेस्क? 3) करीर सरांकडे कि मनीषा म्हैसकर मॅडम कडे? 4) स्वच्छ भारत अभियान काय आहे? 5) या योजनेचं आउटपुट काय? 6) Single use plastic लोकांना वापरू नका असं सांगता तुम्ही त्यापेक्षा त्याच्या production, import वरच बंदी का नाही आणत तुम्ही? 7) UNICEF काय आहे? Long form काय आहे? 9) सध्या unisef च महाराष्ट्रात काय काम सुरु आहे? 10) युनेस्को ? 11) सध्या महाराष्ट्रात किती heritage sites आहेत? Thank u या तुम्ही.. 😊 Overall interview was good..

photo content

photo content
+1

Sagar chaudhary(CDPO/STI) (18-20 मिनिटे)(शिक्षण D.ed/BA) मेश्राम सर पॅनल 08/02/2020 1)D.ed केले मग इकडे कशाला येताय? 2)शिक्षकी पेशाचा प्रशासनात काय उपयोग, समजावून सांगा. 3) Teaching, coaching & lectureship यात काय फरक आहे. ४) सध्या STI आहात, असं GST डिपार्टमेंट च एक काम सांगा, खासकरून तुमचं अर्थात STI म्हणून की फक्त 10% त्यावर फोकस केलं तर जवळपास 80% काम होईल.😇 5) Ground level ला काम करायला आवडत म्हणता मग NGO च का नाही सुरू करत. खुप मोठं काम करायला व्यासपीठ मिळेल, खुप काही नवीन करता येईल. कोणतंही बंधन नसेल. प्रशासनात मंत्र्यांची एकाद्या फाईल वर सही लागत असेल तर रात्री 9-10 वाजता फोन करून घरी बोलवतात. जमेल तुम्हाला इकडं काम करणं.🙃😇 6) सायमन आयोग आणि हंटर आयोग यात काय फरक आहे. 7) e-governance, m- governance & good governance यात तुम्हांला कोणतं प्रभावी वाटतं? का वाटतं? Explain. 8)काराकोरम माहिती आहे का, काय आहे ते? कुठं आहे? 9)social economical सर्व्हे बद्द्ल काही ऐकलं आहे का?😇 काय आहे त्यात? 10) तुमची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली तर काय नविन करणार.

5_6192505206245163317.pdf8.59 KB

photo content

photo content

दिनेश गवळी (STI), B.E(E&TC) Panel-Gawai sir Gawai sir 1.what is electronics? 2.Do electrons flow through vacuum? do photons flow through vacuum? 3.What is DDoS? 4.What is transistor? it's structure and uses? 5.do you know about Gate? (transistor च्यानंतर विचारल्याने MOSFET चे gate,drain व source बाबत उत्तर दिले.पण त्यांना logic gates विचारायचे होते.) 6.I was asking about AND ,OR ,NOT gates? 7.what are uses of GATES? (सर्व प्रश्न इंग्रजीतून विचारले गेले) नांगरे पाटील सर कधीपासून GST मध्ये कार्यरत आहेत? 1.IED काय आहे?कशासदर्भात ऐकले? 2.electronics चा पोलीस वाहनात काय उपयोग करता येईल? 3.रजेचे प्रकार सांगा 4.विभागीय चौकशी काय आहे?कशासाठी केली जाते? 5.विभागीय चौकशीतील MAJOR व MINOR शिक्षा काय? SUSPENSION ही कोणत्या प्रकारची आहे? 6.नाशिकचे आहेत मग सह्याद्री फार्म माहीत आहे का? 7.लग्न झाले का? का नाही केले? माने सर 1.electronics सोडून इकडे येणार मग एक professional course ची जागा वाया गेली ना? इकडे का येणार? 2.पोलिसांनी electronics चा वाहतुकीत कसा वापर केला आहे? (नाशिकचे सांगत होतो,मध्येच अडवून मुंबईबाबत विचारले) 3.ASO का नाही join केलं? 4.ही परीक्षा दरवर्षी देता मग आता रजा वगैरे घेतात, शासनाला अशा सेवकांचा उपयोग? (पूर्व व मुख्य साठी रजा नाही घेतली असे सांगितल्याने प्रश्न पुढे गेला नाही) 5.मुलाखतीसाठी किती रजा घेतली?(आजचा एक दिवस सांगितले ,मग इथेही थांबले) 6.RTI व RTS मधला फरक सांगा .कोणता अधिक त्रासदायक आहे? कर्मचारी म्हणून ह्या कायद्याबाबत काय वाटतं?

मानसी पाटील (राज्यकर निरीक्षक) 06/02/2020 वेळ:20मिनिट गवई सर: एकही प्रश्न नाही M1: 1.प्रेफरन्सेस काय आहेत? 2.सर्वच लोक महसूल का प्रेफर करतात? महसूल चं आकर्षण का? 3. उपजिल्हाधिकार्याची कामे सांगा. 4.7/12 आणि फेरफार नमुना काय फरक? 5.उपजिल्हाधिकार्याच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम सांगितल्याने- EVM मध्ये खूप घोटाळे होतात,ते बोगस मशीन आहे. तुमचं मत काय? समजावून सांगा. 6.निवडणूक आयोगाने नवीन काय सुधारणा आणल्यात? 7.VVPAT काम कसे करते? फूलफार्म? 8.राजकारणामधले गुन्हेगारीकरण खूप वाढलेय. गुंड लोक आपल्याला आदेश देतात,तुम्हाला काय वाटतं? 9. परवा एक आमदार तहसीलदार मँडम ना हिरोईन म्हटलेत योग्य आहे का?(उत्तर दिलं- कधीच समर्थनीय नाही) 10. पुरुष अधिकार्याला हिरो म्हटलेलं तुम्हाला चालतं मग हिरोईन म्हटलं तर प्राँब्लेम काय आहे? 11.तुम्ही त्या तहसीलदार असतात तर?( उत्तर-कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब) 12.कुठली प्रक्रिया? IPC section? 13. IPS Gill vs...... Case ऐकलीत का?(ऐकली नव्हती) M2 1.2017 ला मुलाखत दिली होती मग का नाही झालं? 2.शिक्षण कुठे झालं? 3.सध्या काय करतात? 4.जीएसटी चा ग्राहकावर काय परिणाम झाला? उदाहरण देऊन समजावून सांगा 5.Maharashtra आणि Bihar यांच्यावर GST चा परिणाम कसा होईल समजावून सांगा. 6.GST चे दर सांगा 7. तुमची रिटर्न्स भरण्याची सिस्टीम खूप अवघड आहे,व्यापार्यााला खूप त्रास होतो,तुमच्या विभागाने काय उपाययोजना केल्यात? 8.नवीन रिटर्न्स सिस्टीम कशी आहे? 9.RTS माहित आहे का? Explain करा. 10. कुठले विभाग आहेत? कुठल्या सुविधा? 11.RTS अंतर्गत तुमचा विभाग देत असलेल्या सुविधा? 12.RTS अँप/पोर्टल माहित आहे का? कधी वापरलयतं का? 13.RTS अंतर्गत सेवा न मिळाल्यास पेनल्टी ची provision आहे का? 14. (अपिल पद्धत सांगितली म्हणून) RTS commissioner कोण आहे माहिती आहे का?