7 289
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
7 289
Assistant Public Prosecutor Interview 23 June
शिक्षण कुठे कुठे झाले ?
छंद सांगा ? पेटी वाजविणे
साथसंगत करू शकता का ?
नोटेशन पध्दती समजते का ?
Law का निवडलं ?
Bombay Bombing Case 1993 बद्दल सांगा ?
Weak पॉईंट्स आणि strong पॉईंट्स सांगा
Doctrine of Innocence काय आहे ?
Conviction नंतर statement stay होते की suspend ?
पुण्यातली सारडा मर्डर केस ऐकली आहे का ?
Whether conviction can be based on sole testimony of Rape prosecutrix ?
7 289
Assistant Public Prosecutor या पदासाठी मुलाखती चालू आहेत. जे उमेदवार या पदासाठी मुलाखत देत आहेत त्यांनी कृपया त्यांची मुलाखत transcript @Abhi_Hajare या telegram id वरती पाठवा.
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Assistant Town Planner या पदासाठी आज पासून मुलाखती सुरू झाल्या आहेत. कृपया तुमच्या transcripts @Abhi_Hajare या telegram id वरती पाठवा. 🙏
7 289
Panel Pandharpatte sir,
Abhijit Metkar( MES -Mechanical)
Interview :20-22 min
Pandharpatte sir ,
Kuthun ala
10 th ?
12th ?
Engg?
Industrial experience baddal vicharla (kirloskar brothers Limited company ; centrifugal pump mfg)
1Pump casing che types konate?
2Difference between volute and vortex casing?
Why is there need of two different casings
3 Impeller Eye kay asate?
4 Volute casing chi profile kashi asate? Tyane Fayda kay hoto?
5 Suction pipe diameter motha ki delivery pipe?
6 Suction Pipe for Pump chi length kashi kadhanar?
7 Losses Konte asata?
8 Manometric Head chi definition
9 NpSH?
10 Npsh available and Npsh required kay asate?
11 Pump company pump chya specification madhe kay kay mention karate?
12HGL and TEL difference?
Use kay asato?
13 case question if I had 20 m depth of water level in a well how much suction pipe length I will required?
How efficiency of pump related to it?
Thank u sir have a nice day☺️
7 289
Engineering Services चे सध्या interview चालू आहेत. ज्यांच्या मुलाखती झाल्या आहेत त्यांनी कृपया त्यांची मुलाखतीची transcript @Abhi_Hajare या telegram id वरती पाठवावी.
तुमचे कोणी मित्र / मैत्रिणी Engineering Services च्या मुलाखतीस असतील तर कृपया त्यांना हा मेसेज पोहोचवा.🙏
Join us @mpscinterview
7 289
MES WRD (Mechanical)
Name- Ajinkya R Sonawane
Date-24/04/2023
Interview time- (12-13 min.)
Pannel- Pandharpatte Sir
Pandharpatte Sir:-
टोकन नं. सांगा
10 12 डिग्री कोठून केली?
शाळेचं, कॉलेज च नाव?
Hobbies कोणत्या?तुम्ही पाळीव प्राणी कोणते पाळले आहेत?
तुमच्या ambitions काय आहेत?
Private job का नाही केला?
कोणत्या कंपनी ला interview दिले?
इकडच का यायचं आहे?
कॉलेज संपल्यावर preparation का नाही चालू केल?
MEMBER 1:-
कोणत्या exams दिल्या?
BARC ची exam दिली का?
Project कोणता केला?
Explain करा?
कोणता software वापरलं?
ANSYS मध्ये boundry condition काय वापरल्या?
प्रोसेस कशी केली?
(त्याच्यावर भरपूर cross Q केले )
Navier Stoke equation काय?
MEMBER 2:-
Project चा वापर डिपार्टमेंट साठी कसा करणार?
ANSYS चा वापर डिपार्टमेंट ला कसा करणार?
Boundry conditions kay देणार?
Class 2 साठीच का prepare करत आहात?
Administration exam ची तयारी का करत नाही? इकडे का?
Thank you.
7 289
एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम--
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने राज्य सेवा परिक्षेमार्फत प्रतिवर्षी निवड होणा-या गट ‘अ’ व गट ‘ब’ च्या सर्व परिविक्षाधीन अधिका-यांचे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसूरी स्थित भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या प्रशिक्षणाच्या धर्तीवर दोन वर्षाच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा उल्लेखनीय निर्णय महाराष्ट्र शासन व यशदा, पुणे या प्रशिक्षण संस्थेने घेतलेला आहे. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसूरी या प्रशिक्षण संस्थेमध्ये घेण्यात येणा-या विषयांचा समावेश एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे.
उदिदष्टे-
परिविक्षाधीन अधिका-यांमध्ये राज्यस्तरीय एकोपा बाणवणे.
परिविक्षाधीन अधिका-यांचा दृष्टीकोन व दूरदृष्टी विस्तारीत करणे.
परिविक्षाधीन अधिका-यांमध्ये एकसारखी नैतिक मूल्ये निर्माण करणे.
परिविक्षाधीन अधिका-यांचे महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी म्हणून नावलौकिक उंचावणे.
शासनाच्या विविध विभागांचे संघटन व कार्यपध्दतीची माहिती परिविक्षाधीन अधिका-यांना देणे.
शासनाच्या विविध संवर्गातील अधिका-यांमध्ये एकोपा तयार करणे.
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.टिआरएन-2013/प्र.क्र.20/15/18-ब, दिनांक 20 जानेवारी, 2014 नुसार सन 2014-2015 पासून एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम गट-अ साठी यशदा, पुणे येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परिविक्षाधीन अधिका-यांनी राज्य शासनाच्या सेवेत रुजू होण्यासाठी संबंधित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू व्हायचे आहे. कार्यक्षम अधिकारी निर्माण होण्याच्या उददेशाने परिविक्षाधीन अधिका-यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय संघटन समजून घेण्याकरिता व आवश्यक कौशल्ये जतन करण्याकरिता एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम दोन वर्षाचा असून पुढीलप्रमाणे नियोजित प्रशिक्षण टप्प्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
अ.क्रप्रशिक्षण टप्पाकालावधी1.पायाभूत प्रशिक्षण ( Sem-I )08 आठवडे2.अनिवार्य संलग्नता (ग्रामीण, आदिवासी, विधिमंडळ, न्यायिक, सैनिकदल, एमआरए, पांचगणी, एनडीआरएफ)05 आठवडे3.तांत्रिक प्रशिक्षण ( Sem-II )08 आठवडे4.जिल्हा संलग्नता ( Sem-III )73 (10+63) आठवडेे5.महाराष्ट्र अभ्यास दौरा व संसद संलग्नता, दिल्ली02 आठवडे6.पुनर्विलोकन व उजळणी ( Sem-IV )02 आठवडे7.खातेनिहाय संलग्नता पुढे चालू04 आठवडे8.सुटटी02 आठवडेएकूण104 आठवडेपदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- केंद्र शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिका-यांकरिता मसुरी येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. राज्य सेवेतील परिविक्षाधीन अधिका-यांकरिता त्याच धर्तीवर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम म्हणजेच एम.ए (विकास प्रशासन) हा अभ्यासक्रम विकसीत करुन त्यामध्ये संबंधीत विषयातील विशेषीकरण (Specizlization) याचा तसेच लेखी व प्रात्यक्षीक यांचा समावेश करुन सध्याच्या दोन वर्षाच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमास मुंबई विदयापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची चौकट देण्यात आलेली आहे. सदर अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिल्यानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन, यशदा पुणे व मुंबई विदयापीठ यांच्यात त्रिस्तरीय सामंजस्य करार होवून तिहेरी सहकार्यातून हा अभ्याक्रम पार पाडण्यात येत आहे. राज्यसेवेतील अधिका-यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. आतापर्यंत या प्रशिक्षणाअंतर्गत गट अ व गट ब चे एकूण 28 संवर्ग अंतर्भूत आहेत. प्रशिक्षणाचे 6 टप्पे पूर्ण झाल्यांनतर परिविक्षाधीन अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत त्यांच्या संबंधित विभागात रुजू होतात. आतापर्यंत सन 2014-15 ते 2018-19 असे एकूण 06 बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून एकूण 800+ परिविक्षाधीन अधिकारी प्रशिक्षणानंतर क्षेत्रीय पातळीवर काम करत आहेत.
7 289
राज्यसेवा 2022 मधून सहायक शिधावाटप अधिकारी (गट ब) हे पद CPTP ( Combined Probationary Training Program) एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमात समाविष्ट नाही त्यामुळे त्याचे प्रशिक्षण इतर पदांसारखे होणारं नाही एवढाच याचा अर्थ आहे.
CPTP हे राज्यसेवा परीक्षा मधून निवड झालेल्या उपजिल्हाधिकारी/ तहसीलदार/ नयाब तहसीलदार/ BDO/ ACST अशा विविध पदांसाठीचा २ वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
या पूर्वी मुख्याधिकारी या पदाला सुद्धा CPTP या प्रशिक्षण कार्यक्रमातून बाहेर काढले होते. त्यामुळे राज्यसेवा -२०१७ मधून निवड झालेल्या मुख्याधिकारी प्रवर्गाचे प्रशिक्षण CPTP अंतर्गत झाले नव्हते. मागील वर्षी परत मुख्याधिकारी हे पद CPTP अंतर्गत आले आहे.
- अभिजीत हजारे
7 289
Priyanka Dhatrak (BE Prod)
MES MECH 2021
Time- 8 - 10min(10:30AM)
1. Clg name
2. School name
3. Job profile var thoda vicharla
4. Hobbies
5. Strength and weakness
6. 2017 pasun Kay karat ahat.
7. Atta parayant kontya exam delya.
Technical question.
1. Pvt n govt job difference which one is better cross questions
2. Production engg subject names
3. Advance mfg process
4. 3D printing
5. Management subjects
6. How we can use magnt in wrd with practical application
7.Planning software
8.how we can use software in wrd dept explain example
9. Layout types
10. Mass production layout type
11. Explain layout planning for mass production of gear mfg.
12 Shot blasting process
13 gear bore dimensions measurements instrument micrometer or vernier caliper
14 vernier caliper least count
7 289
Interview Transcript
Tushar Patil ( MES CIVIL21)
Panel No.2- Deshpande sir (19/04/2023)
Time -12 min ( After 1.30 pm )
Head -
1. Kashe ahat
2 . nashta kela ka
3. Photo tumchach ahe ka (profile madhun dakhvun) , change karun ghya
4. Kadhi passout aahat ?
( 2019 ) Engineering kuthun kela ?
5. kon kontya exams dilyat mg itkya velat
6. Geology shikle asal mg clg la ?
7. Shikle tr mg sanga kay shikavta geology..? ( khup changlyane explain kela )
8. mg ata sangitl yevdha, tr kay kam ast tyach dam chya construction madhe, kay importance ahe geology cha dam construction sathi?
9. Fault and fracture mahitiye ka, kay ast te? ( parat explain kela changlyane )
10. samja mi tumhala dam construction sathi sangitla aani tithla rock madhe fracture ahe tr kay karal tumhi, construction karnar ki nahi ?
ani kasa karnar mg construction?
Panel member - 1
•Pune seismic zone
•White top layer means
•Do you know scoring ? and afflux?
Tell me the relation between them
•cement vr kontya test karto aapn
• self compacting concrete kay ast
•aapn mix design karto, tyache reason kay ahe
•porosity aani permeability madhe kay farak aahe , kasa measure karnar
•
Panel -2
•Tumhi india cha map imagine kara aani mla sanga j mi v4rel
•Ganga river origin , Kontya state madhun vahat jate serially sanga
•yamuna river which states
•satpuda Parvat raang which states
•Western ghats which states
•Western ghats chi special asshi ek gosht aahe ti sanga, ki ji khup famous ahe ( 2- 3 goshti sangun sudhaa siranch mann bharat navt aani tyanaa ajun kahitri pahije hota, mg mi mhatl sorry sir nahi mahiti)
•India madhe desert kuthe aahet , tyanchi nave sanga.
•Gujrat aani raj chya desert madhe kay farak ahe
•Tithlya matit konte minerals aahe
•India madhle imp WRD che projects sanga
Thank you!
