Patil Biotech
前往频道在 Telegram
This channel brings you useful content from webstore of Patil Biotech Pvt Ltd. Please visit www.patilbiotechservices.in or contact 9764336333 for getting our products or services. This includes various articles on agriculture. This is a public channel.
显示更多2 326
订阅者
无数据24 小时
-67 天
-930 天
数据加载中...
吸引订阅者
十月 '2610月 '26
十月 '260
在0个频道中
九月 '26
+33
在0个频道中
Get PRO
八月 '26
+29
在0个频道中
Get PRO
七月 '26
+28
在0个频道中
Get PRO
六月 '26
+17
在0个频道中
Get PRO
五月 '26
+24
在0个频道中
Get PRO
四月 '26
+16
在0个频道中
Get PRO
三月 '26
+11
在0个频道中
Get PRO
二月 '26
+23
在0个频道中
Get PRO
一月 '26
+22
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+29
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+17
在0个频道中
Get PRO
十月 '25
+34
在0个频道中
Get PRO
九月 '25
+24
在0个频道中
Get PRO
八月 '25
+41
在0个频道中
Get PRO
七月 '25
+38
在0个频道中
Get PRO
六月 '25
+40
在0个频道中
Get PRO
五月 '25
+32
在0个频道中
Get PRO
四月 '25
+23
在0个频道中
Get PRO
三月 '25
+37
在0个频道中
Get PRO
二月 '25
+21
在0个频道中
Get PRO
一月 '25
+56
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+80
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+65
在0个频道中
Get PRO
十月 '24
+103
在0个频道中
Get PRO
九月 '24
+141
在0个频道中
Get PRO
八月 '24
+94
在0个频道中
Get PRO
七月 '24
+69
在0个频道中
Get PRO
六月 '24
+73
在0个频道中
Get PRO
五月 '24
+71
在0个频道中
Get PRO
四月 '24
+44
在0个频道中
Get PRO
三月 '24
+47
在0个频道中
Get PRO
二月 '24
+49
在0个频道中
Get PRO
一月 '24
+54
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+52
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+75
在0个频道中
Get PRO
十月 '23
+60
在0个频道中
Get PRO
九月 '23
+63
在0个频道中
Get PRO
八月 '23
+41
在0个频道中
Get PRO
七月 '23
+40
在0个频道中
Get PRO
六月 '23
+57
在0个频道中
Get PRO
五月 '23
+65
在0个频道中
Get PRO
四月 '23
+52
在0个频道中
Get PRO
三月 '23
+37
在0个频道中
Get PRO
二月 '23
+60
在0个频道中
Get PRO
一月 '23
+64
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+78
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+87
在0个频道中
Get PRO
十月 '22
+87
在0个频道中
Get PRO
九月 '22
+82
在0个频道中
Get PRO
八月 '22
+124
在0个频道中
Get PRO
七月 '22
+145
在0个频道中
Get PRO
六月 '22
+399
在0个频道中
Get PRO
五月 '22
+104
在0个频道中
Get PRO
四月 '22
+7
在0个频道中
Get PRO
三月 '22
+18
在0个频道中
Get PRO
二月 '22
+18
在0个频道中
Get PRO
一月 '22
+22
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+20
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+21
在0个频道中
Get PRO
十月 '21
+23
在0个频道中
Get PRO
九月 '21
+34
在0个频道中
Get PRO
八月 '21
+29
在0个频道中
Get PRO
七月 '21
+42
在0个频道中
Get PRO
六月 '21
+35
在0个频道中
Get PRO
五月 '21
+35
在0个频道中
Get PRO
四月 '21
+1 066
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 01 十月 | 0 |
频道帖子
🍉 टरबूज उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 🍉
या हंगामात घ्या विक्रमी उत्पन्न 'पाटील बायोटेक'च्या दर्जेदार 'मधुर-50' वॉटरमेलन हायब्रिड बियाण्यांसह!
💥 'मधुर-50' ची प्रमुख वैशिष्ट्ये:
✅ अधिक उत्पादन: वेलावर केसाळपणा जास्त असल्यामुळे अधिक फळधारणा.
✅ हवामान सहनशील: कमी व उच्च तापमानात टिकून राहणारे मजबूत वाण.
✅ लवकर तयार: फक्त 75 ते 90 दिवसांत पीक तयार.
✅ मोठे फळ: 4 ते 6 किलो वजनाचे दर्जेदार फळ.
✅ दाट सेटिंग: इंटरनोड डिस्टन्स कमी असल्यामुळे फळांची संख्या वाढते.
✅ गोड आणि निर्यातक्षम: चवीला अत्यंत गोड आणि निर्यातीसाठी उत्कृष्ट.
🚀 बुकिंग सुरू आहे! आजच रोपे बुक करा.
👇 रोपे बुकिंगसाठी संपर्क साधा: 📞 8080677492 (सोम. ते शनि. स. 10 ते संध्या. 6 वा.)
| 2 | 🌽 कणसाची लांबी अन् दाण्यांची भरगच्च मांडणी!
पाटील बायोटेक चे बाजीराव हायब्रिड मका - शेतकऱ्यांची पहिली पसंती! 👍
👨🌾 शेतकऱ्याचे नाव: श्री . गोकुळ माडेकर
📍 गाव: शेळवड ता. बोदवड , जि. जळगाव
लागवड क्षेत्र : 1 एकर
भरघोस दाणे आणि उत्तम दर्जाचा मका हवा असेल तर आजच पाहणी करा!
पिकामध्ये काही अडचण किंवा समस्या असल्यास संपर्क करा:
📞 WhatsApp / Phone: 7507775355 | 157 |
| 3 | आजच नोंदणी करावी : https://rzp.io/rzp/TarbujBananaAkola
वरील लिंक वर नोंदणी करून आजच तुमची सीट बुक करा. | 195 |
| 4 | https://youtube.com/shorts/7wgLErA7OlI?si=Cet5izRnywwmmptE | 179 |
| 5 | 📢 शेतकरी बांधवांसाठी मोठी संधी! टरबुज - खरबुज व केळी पिकावर विशेष चर्चासत्र 🌾🍉🍌
कृषि क्षेत्रात अग्रेसर आणि शेतकऱ्यांच्या शेतीस आधुनिक तंत्रज्ञान प्रदान करणारी भारतातील एकमेव कंपनी पाटील बायोटेक प्रा. लि. यांच्या वतीने भव्य पिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे!
जर तुम्हाला टरबुज, खरबुज आणि केळी पिकाचे भरघोस उत्पन्न घ्यायचे असेल, तर हे चर्चासत्र नक्की सहभागी व्हा .
कार्यक्रमाचे तपशील:
आयोजक: पाटील बायोटेक प्रा. लि.
विषय: टरबुज - खरबुज व केळी पिक चर्चासत्र
प्रमुख वक्ता: श्री. अमोल पाटील (जनरल मॅनेजर, पाटील बायोटेक प्रा. लि.)
🍉 टरबूज व खरबूज उत्पादकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन
🍌 केळी पिकासाठी आधुनिक व्यवस्थापनाची माहिती
🌱 पीक व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा
💡 आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन
❓ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा व मार्गदर्शन
दिनांक: शनिवार, 17 ऑक्टोबर 2026
वेळ: सकाळी 9:00 वाजल्यापासून
स्थान: विघ्नहर्ता मंगलम कार्यालय अँड लॉन, हिवरखेड, माळथाणा खुर्द, जि. अकोला
प्रवेश फी: ₹301/-
दिवसभराचे नियोजन:
🕘 9:00 ते 10:00 – नोंदणी
🪔 10:30 – दीप प्रज्वलन
🗣 11:00 ते 2:00 – मुख्य चर्चासत्र
🍽 2:00 ते 3:00 – भोजन
❓ 3:00 ते 4:00 – प्रश्न व उत्तरे
🏆 4:00 ते 4:30 – सत्कार समारंभ
🎁 खास आकर्षण: उपस्थित सर्वांसाठी हमखास गिफ्ट!
📲 नोंदणी कशी करावी?
आजच नोंदणी करावी :
https://rzp.io/rzp/TarbujBananaAkola
वरील लिंक वर नोंदणी करून आजच तुमची जागा निश्चित करा.
अधिक माहितीसाठी संपर्क: 📲 750-777-5355 /
वेबसाईट: patilbiotech.com
आजच आपली नोंदणी करा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा फायदा घ्या! 🚜🌱 | 177 |
| 6 | 🚀 पाटील बायोटेक 'बाजीराव' हायब्रीड मका - उत्पादनात नंबर 1!
👨🌾 शेतकऱ्याचे नाव: जूबेर तडवी
📍 गाव: कसबा पिंपरी ता. जामनेर , जि. जळगाव
लागवड क्षेत्र : 1 एकर
भरघोस दाणे आणि उत्तम दर्जाचा मका हवा असेल तर आजच पाहणी करा!
पिकामध्ये काही अडचण किंवा समस्या असल्यास संपर्क करा:
📞 WhatsApp / Phone: 7507775355 | 173 |
| 7 | 🌽 बाजीराव हायब्रिड मका - उत्तम उत्पादन आणि दमदार दर्जा! 🌾
पाटील बायोटेकचे बाजीराव' (BAJIRAO) हायब्रिड मका बियाणांच्या वाणाचे शेतातील उत्तम पीक!
शेतकऱ्यांचे नाव: श्री. रवींद्र रोडसे 📍
गाव: मोंढाळा, ता. भुसावळ, जि. जळगाव
भरघोस दाणे आणि उत्तम दर्जाचा मका हवा असेल तर आजच पाहणी करा!
पिकामध्ये काही अडचण किंवा समस्या असल्यास संपर्क करा:
📞 WhatsApp / Phone: 7507775355 | 210 |
| 8 | https://www.youtube.com/live/vZFQMzxjXvY?si=6bwmIflQbzThgZ-H
रब्बी कांदा लागवड बाजार भाव 2027
Rabbi kanda Lagvad Bazar Bhav 2027
शनिवार , 26 सप्टेंबर , 2026 रोजी
ठिक संध्याकाळी 7.00 वाजता
मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील
जनरल मॅनेजर - पाटील बायोटेक प्रा. लि.
पिकाचे शेड्यूल (वेळापत्रक) मिळविण्यासाठी खालील नंबरवर whatsapp मार्फत संदेश पाठवा :
मोबाईल : 7507775355
केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
मोबाईल : 8080677492
तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
मोबाईल: 7507775355
आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
---------------------------------------------
▪️YouTube Channel : https://www.youtube.com/c/PatilBiotech
▪️Facebook Page : https://www.facebook.com/patilbiotech
▪️Instagram : https://instagram.com/patilbiotech?utm_source=qr
▪️Telegram Channel : https://t.me/patilbio
▪️Whattsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029VaBBO2i6buMEN9ACxo2E
▪️ऑनलाइन प्रॉडक्ट ऑर्डर : https://patilbiotech.co.in/ | 303 |
| 9 | https://youtube.com/shorts/pHdVHm6g9PA?si=2Y31pOGDlPXD6AO6 | 399 |
| 10 | आजच नोंदणी करावी : https://rzp.io/rzp/HaladKeliNanded
वरील लिंक वर नोंदणी करून आजच तुमची सीट बुक करा. | 554 |
| 11 | https://youtube.com/shorts/jVVk6DyighQ?si=St9o1WmVQOkmbFVo | 504 |
| 12 | 没有文字... | 761 |
| 13 | https://youtu.be/GdmEqS3yO-g?si=cSNM5BtB2wBeAJ__ | 709 |
| 14 | केळीचे भरघोस उत्पादन घ्यायचे आहे का? 🌱
मग निवडा फक्त पाटील बायोटेकची दर्जेदार आणि जोमदार टिश्यु कल्चर रोपे !
पाटील बायोटेकची रोपेच का निवडावीत?
✅ प्रशस्त प्रयोगशाळेच्या देखरेखीखाली विकसित केलेली दर्जेदार रोपे.
✅ उत्कृष्ट दर्जाच्या 'पीटमॉस मीडिया'त (Peat moss media) तयार केलेली.
✅ लागवडीपासून ते थेट काढणीपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन आणि नियोजन.
टिप : रोपे त्वरित उपलब्ध आहेत .
📍 बुकिंगसाठी त्वरित संपर्क करा: 📞 8080677492 | 1 |
| 15 | 没有文字... | 771 |
| 16 | 没有文字... | 668 |
| 17 | केळीचे भरघोस उत्पादन घ्यायचे आहे का? 🌱
मग निवडा फक्त पाटील बायोटेकची दर्जेदार आणि जोमदार टिश्यु कल्चर रोपे !
पाटील बायोटेकची रोपेच का निवडावीत?
✅ प्रशस्त प्रयोगशाळेच्या देखरेखीखाली विकसित केलेली दर्जेदार रोपे.
✅ उत्कृष्ट दर्जाच्या 'पीटमॉस मीडिया'त (Peat moss media) तयार केलेली.
✅ लागवडीपासून ते थेट काढणीपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन आणि नियोजन.
टिप : रोपे त्वरित उपलब्ध आहेत .
📍 बुकिंगसाठी त्वरित संपर्क करा: 📞 8080677492 | 652 |
| 18 | 🌿 केळी शेतीत अभूतपूर्व यश! 🌱✨
संपूर्ण प्लॉट 'पाटील बायोटेक'ची दर्जेदार केळीची रोपे आणि पाटील बायोटेकच्या दमदार नियोजनात ! 🚜💚
👤 शेतकऱ्याचे नाव: किरण महाजन
📍 पत्ता: खडगाव, ता. जामनेर, जि. जळगाव
🌱 रोपांची संख्या: २८४५ रोपे
📅 लागवड तारीख: २६/११/२०२५
🎯 यशाचे गमक:
दर्जेदार केळी उत्पादनासाठी योग्य वेळ आणि योग्य नियोजन हेच यशाचे गमक आहे. या शेतकऱ्याने आपल्या पूर्ण केळी प्लॉटसाठी पाटील बायोटेकची दर्जेदार केळीची रोपे , अत्याधुनिक औषध आणि खत व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब केला. 🌾💪
🔥 परिणाम?
✔️ निरोगी बागा
✔️ जोमदार वाढ
✔️ निर्यातक्षम उत्कृष्ट दर्जाची केळी! 🌟
❓ तुम्हीही आपल्या केळी पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी उत्सुक आहात का?
तर मग आजच 'पाटील बायोटेक टिश्यु कल्चर' रोपांची निवड करा आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने आमच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अचूक खत नियोजन करा! 🤝🌾
📞 अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आजच आमच्याशी संपर्क करा:
📱 7507775355 📲✨ | 543 |
| 19 | 没有文字... | 428 |
| 20 | 没有文字... | 473 |
