JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多4 010
订阅者
-124 小时
-87 天
-6130 天
帖子存档
4 010
Repost from My Pocket Study
🚀 🔥 GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀
📅 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खास लाँच
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.)
6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात
🔥 Combo package 6 IN 1
फक्त - 99/- मध्ये
👉 खालील पदांसाठी उपलब्ध -
✅ पोलीस भरती
✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती
✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस)
✅ वनरक्षक भरती
✅ तलाठी भरती
✅ SSC (GD)
✅ RRB Group D
✅ कृषि सेवक
✅ RRB (NTPC)
✅ अग्नीवीर भरती
✅ TET / CTET
✅ महानगरपालिका भरती
✅ लिपिक - टंकलेखक
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
4 010
Repost from My Pocket Study
🔥आपले नियोजन हे समोर ठेऊन असावे.
✔️2025 मुख्य परीक्षा
1) गट ब मुख्य👉17 मे 2026 (35day)
2) गट क मुख्य 👉7 जून 2026 (54day)
✔️2026 च्या सर्व पूर्व परीक्षा.
1) राज्यसेवा पूर्व👉31 मे 2026 (45day)
2) गट ब पूर्व 👉14 जून 2026 (60day)
3) गट क पूर्व 👉12 जुलै2026(90day)
4 010
Repost from My Pocket Study
यामध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब (2017 ते 2025) तसेच संयुक्त पूर्व परीक्षा गट क (2018 ते 2024) एकत्रित पेपर अंतिम उत्तरतालिके नुसार घेतलेले आहेत. 2023 मध्ये गट ब आणि क साठी एक च संयुक्त पेपर घेतला होता..तो पण या pdf मध्ये आहे.
2024 पासून पुन्हा गट ब वेगळी आणि गट क वेगळी झाली. त्यांचे पण पेपर दिले आहेत.
संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2020 मध्ये झाली नाही त्यामुळे त्याचा पेपर pdf मध्ये शोधू नका...
2017 पासून 2025 पर्यंत सर्व गट ब आणि क चे पेपर यामध्ये योग्य क्रमाने आणि अंतिम उत्तरतालिके नुसार दिलेले आहेत.. खूप सराव करा..आणि आपल्या मित्रांना पण ग्रुप मध्ये add करायला विसरू नका...
2026 जाहिरात प्रस्तावित आहे....👍
4 010
Repost from My Pocket Study
राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 2
(2014 ते 2025) CSAT
एकूण 12 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित
उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.
2026 ची परीक्षा प्रस्तावित 31 मे 2026 रोजी आहे.
4 010
Repost from My Pocket Study
राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1
(2014 ते 2025)
एकूण 12 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित
उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.
2026 ची परीक्षा प्रस्तावित 31 मे 2026 रोजी आहे.
4 010
Repost from My Pocket Study
♦️ SSC (Staff Selection Commission) कडून जारी केलेले अधिकृत नोटीस आहे. यात Constable (GD) परीक्षा 2026 बद्दल माहिती दिली आहे. 📢
📅 परीक्षा कधी आहे?
- 27 एप्रिल 2026 ते मे 2026 अखेर दरम्यान परीक्षा होणार आहे 🗓️
🗓️ परीक्षा आठवड्यांमध्ये विभागलेली आहे:
Week 1: 27 एप्रिल – 2 मे
Week 2: 4 मे – 9 मे
Week 3: 18 मे – 23 मे
Week 4: 25 मे – 30 मे
⚙️ नवीन सुविधा (महत्त्वाची) ✨
- उमेदवारांना आता exam week निवडण्याचा पर्याय दिला आहे
म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीने कोणत्या आठवड्यात परीक्षा द्यायची ते निवडू शकता ✅
📝 काय करावे लागेल?
- SSC च्या पोर्टलवर लॉगिन करून:
तुमचे preferred exam week निवडायचे
ही निवड करण्याची वेळ:
11 एप्रिल 2026 (3:00 PM) ते
15 एप्रिल 2026 (5:00 PM) ⏰
SSC ऑफिशियल वेबसाईट :-
https://ssc.gov.in
4 010
Repost from My Pocket Study
आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥🔥🔥
शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा.
एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. 🔥🔥🔥
संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. 🔥🔥🔥
भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. (सामान्य प्रशासन विभाग)🔥🔥🔥
4 010
Repost from My Pocket Study
✔️खूप सारे नवीन संवर्ग-नवीन जागा 🔥
📖🚨💗फक्त आता आपला अभ्यास पूर्व नियोजित असला पाहिजे.. आयोगाची तयारी व्यवस्थित सुरू आहे...
4 010
Repost from My Pocket Study
On the role played by this committee in the making of the Constitution, Granville Austin, a British constitutional expert, observed:It was the Congress Experts Committee that set India on the road to her present Constitution.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
🔥 OFFICIALLY LAUNCHED 🔥
📢 Updated CURRENT AFFAIRS NOTES 2026
👉 1 January 2025 ते 11 April 2026 (Latest Update) ✅
👉 तुझी तयारी आता पूर्ण GAME-CHANGER होणार!
🚨 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका!🚨
📘 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
💯 Direct Exam One-Liner Questions
💥 Paper आधी FULL तयारी – Topper Strategy!
📚 PDF मध्ये काय मिळेल?
✔️ 10000+ Most Expected One-Liners
✔️ Latest Updated Questions (11 April 2026 पर्यंत)
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Fast Revision Notes (Last Time Revision साठी Perfect)
🎁 MEGA BONUS (FREE)
🔥 Marathi Notes 📚
🔥 Expected Question Sets
🔥 Rapid Revision Notes
🎯 उपयुक्त परीक्षा:
पोलीस भरती |उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा
ZP | आरोग्य | SSC | रेल्वे | बँकिंग
⏳ LIMITED OFFER
💰 Price: फक्त ₹99/- 😱
📲 Order कसा करायचा?
1. GPay / PhonePe: 9637637380
2. Payment Screenshot पाठवा
3. PDF तुम्हाला लगेच मिळेल ⚡
⚠️ FINAL WARNING
❌ Late झालात तर Price वाढेल
❌ Exam जवळ आल्यावर Panic होईल
✅ Smart Students आधीच तयारी complete करतायत!
4 010
Repost from वर्तमान निर्णय
🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨
🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे
लेटेस्ट 2026 मधील झालेले पोलीस भरती पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 6️⃣2️⃣ पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 6200 टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार
🔥 4 In 1 Combo package
फक्त - 99/- मध्ये
👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
✡ पार्श्वगायिका गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
🔰जन्म : 8 सप्टेंबर 1933, सांगली (महाराष्ट्र)
🛑कुटुंब पार्श्वभूमी :
👉वडील दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्यकलाकार होते. आशा फक्त 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले
🛑पहिलं गाणं (मराठी) :
👉वयाच्या 10 व्या वर्षी 'माझा बाळ' (1943) चित्रपटासाठी "चला माझं बाळ चला नवबाला
🛑पहिलं हिंदी गाणं :
👉'चुनरिया' (1948) चित्रपटात "सावन आया
🛑महत्वाचे सन्मान/ पुरस्कार
🔰2011 – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
🔰2008 – पद्मविभूषण पुरस्कार
🔰2000 – दादासाहेब फाळके -पुरस्कार
🔰1997 – ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
