ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
🔰त्शेगो गेला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली 🔹त्शेगो गेलाने २०२५ मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहि
🔰त्शेगो गेला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली 🔹त्शेगो गेलाने २०२५ मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणून इतिहास रचला, जो जागतिक स्तरावर कृष्णवर्णीय महिलांसाठी एक अभूतपूर्व विजय आहे. 🔸एक वकील, उद्योजिका आणि महिला सक्षमीकरणाची समर्थक, ती शाश्वत बदलासाठी, विशेषतः मुलांसाठी, तिच्या व्यासपीठाचा वापर करण्यास समर्पित आहे. 🔹गेला प्रामाणिकपणा स्वीकारते आणि दक्षिण आफ्रिकेची चैतन्यशील संस्कृती जगासमोर दाखविण्याचे उद्दिष्ट ठेवते.
12 2月 2025, 10:07

Repost from My Pocket Study
🔰मोनिका राणी (IDAS) यांची न्याय विभागाच्या संचालकपदी नियुक्ती 🔹मोनिका राणी (IDAS, २०१० बॅच) यांची केंद्रीय कर्मचारी भरती यो
🔰मोनिका राणी (IDAS) यांची न्याय विभागाच्या संचालकपदी नियुक्ती 🔹मोनिका राणी (IDAS, २०१० बॅच) यांची केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत न्याय विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸त्यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२८ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहील. 🔹संरक्षण विभागाने शिफारस केल्यावर, तिला दिल्लीत तात्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
12 2月 2025, 10:07

Repost from My Pocket Study
photo content
12 2月 2025, 00:31

Repost from My Pocket Study
🔖भारतीय डाक विभाग🔖 💢 पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक ⚠️ एकूण पदे - 21,413 🕺 महाराष्ट्रासाठी एकूण पदे - 1498 ✍ अर्ज शुल्क - 100 रुपये ( महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही ) ✔️ निवड प्रक्रिया - गुणवत्तेच्या आधारावर ( परीक्षा द्यावी लागत नाही ) ✔️ शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण ( गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक ) 🙋‍♂ वयोमर्यादा - 18 ते 40 वर्ष 📌 अर्ज सुरू होण्याची तारीख -       10 फेब्रुवारी 2025 📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख -       3 मार्च 2025 📝 अर्ज या वेबसाईटवर करावा - https://indiapostgdsonline.gov.in/
12 2月 2025, 00:31

Repost from My Pocket Study
HINDU DELHI (1).pdf20.19 MB
12 2月 2025, 00:28

Repost from My Pocket Study
IE DELHI (1).pdf10.18 MB
12 2月 2025, 00:28

Repost from My Pocket Study
MT Pune 12-02.pdf19.32 MB
12 2月 2025, 00:28

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 12-02.pdf28.41 MB
12 2月 2025, 00:28

Repost from My Pocket Study
IDBI या बँकेची स्थापना 1964 झाली होती सुरुवातीला ही विकास वित्तीय संस्था होती 2005 च्या दरम्यान बँकिंग व्यवस्थित आली. तेव्हा
IDBI या बँकेची स्थापना 1964 झाली होती सुरुवातीला ही विकास वित्तीय संस्था होती 2005 च्या दरम्यान बँकिंग व्यवस्थित आली. तेव्हा मालकी केंद्र सरकारकडे होती पुन्हा मालकी LIC कडे काही प्रमाणात केली सद्यस्थितीत केंद्र सरकार आणि LIC कडे असलेला 61 टक्के हिस्सा शेअर बाजारात द्वारे खाजगी गुंतवणूकदारांना विक्री केला जाणार आहे त्यामुळे IDBI ही बँक खाजगी क्षेत्रामध्ये जाणार आहे.
11 2月 2025, 23:11

Repost from My Pocket Study
पांबन पूल समुद्रमार्गे रेल्वेसाठी तयार केलेला 2.10 किलोमीटरचा पूल तामिळनाडू या ठिकाणी आहे.
पांबन पूल समुद्रमार्गे रेल्वेसाठी तयार केलेला 2.10 किलोमीटरचा पूल तामिळनाडू या ठिकाणी आहे.
11 2月 2025, 23:11

Repost from My Pocket Study
जागतिक डाळी दिन सुरुवात : संयुक्त राष्ट्र संघ 2019 पासून दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जागतिक डाळी दिन साजरा करतो. उद्दिष्ट : डा
जागतिक डाळी दिन सुरुवात : संयुक्त राष्ट्र संघ 2019 पासून दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जागतिक डाळी दिन साजरा करतो. उद्दिष्ट : डाळींचे पौष्टिक मूल्य, कृषी महत्त्व आणि शाश्वत विकासात त्यांचे योगदान अधोरेखित करणे. अन्नसुरक्षेला चालना देणे. डाळ उत्पादनाबाबत भारतामध्ये पिवळी क्रांती राबविली जाते. डाळींचे उत्पादन सर्वाधिक मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होते.👆👆
11 2月 2025, 23:11

Repost from My Pocket Study
♦️जाहिरात notification भारतीय डाक विभाग.. 👉  ग्रामीण डाक सेवक भर्ती का 21413 पदों पर नोटिफिकेशन जारी. 👉 योग्यता: 10 वी पास, बिना परीक्षा भर्ती..
11 2月 2025, 23:11

🪵 भावना मेमन यांना पहिला जंगल बेल्स पुरस्कार 🪵 50,000 रुपये व मानपत्र 🌳 महाराष्ट्र वनबल प्रमुख - शोमिता बिस्वास 🌳 महाराष्
🪵 भावना मेमन यांना पहिला जंगल बेल्स पुरस्कार 🪵 50,000 रुपये व मानपत्र 🌳 महाराष्ट्र वनबल प्रमुख - शोमिता बिस्वास 🌳 महाराष्ट्र वनमंत्री - गणेश नाईक 🌳
11 2月 2025, 23:02

⚔ भारत व इजिप्त दरम्यान सायक्लोन युद्ध सराव ⚔ आवृत्ती - तिसरी (11 - 23 Feb 2025) ⚔ ठिकाण - राजस्थान महाजन क्षेत्र येथे. ⚔
⚔ भारत व इजिप्त दरम्यान सायक्लोन युद्ध सराव ⚔ आवृत्ती - तिसरी (11 - 23 Feb 2025) ⚔ ठिकाण - राजस्थान महाजन क्षेत्र येथे. ⚔
11 2月 2025, 23:02

👨‍🦽‍➡️ ज्येष्ठ नागरिकांसाठी येल्डर हेल्पलाईन - 14567 👨‍🦽‍➡️
👨‍🦽‍➡️ ज्येष्ठ नागरिकांसाठी येल्डर हेल्पलाईन - 14567 👨‍🦽‍➡️
11 2月 2025, 23:02

🎖 प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांना विक्रीचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी उमेद मॉल उभारले जाणार आहेत. 🏅
🎖 प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांना विक्रीचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी उमेद मॉल उभारले जाणार आहेत. 🏅
11 2月 2025, 23:02

🏆 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 🏆
🏆 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 🏆
11 2月 2025, 23:02

नुकताच वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्या रावसाहेब रंगराव बोराडे यांचे 11 फेब्रुवारी 2025 रोजी निधन....�
नुकताच वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्या रावसाहेब रंगराव बोराडे यांचे 11 फेब्रुवारी 2025 रोजी निधन....💐 💐
11 2月 2025, 23:02

Repost from My Pocket Study
◾️अलमट्टी धरण उंची वाढ प्रकरण ◾️प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन ◾️राज्यात चार ठिकाणी अॅग्रो लॉजिस्टिक हब
+5
◾️अलमट्टी धरण उंची वाढ प्रकरण ◾️प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन ◾️राज्यात चार ठिकाणी अॅग्रो लॉजिस्टिक हब ◾️भावना मेनन यांना पहिला 'जंगल बेल्स' पुरस्कार जाहीर
11 2月 2025, 23:00

Repost from My Pocket Study
महानिर्मिती जाहिरात..
महानिर्मिती जाहिरात..
11 2月 2025, 22:59