JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 655
订阅者
无数据24 小时
-177 天
-6730 天
帖子存档
3 655
Repost from नवदिशा
६ मे २०२६ रोजी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथील प्रसिद्ध जोग्ये मंदिरामध्ये (Jogye Temple) 'गाबी' (Gabi) नावाच्या एका ह्युमनॉइड (मानवाकृती) रोबोटला अधिकृतपणे बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली आहे. विज्ञानाच्या इतिहासात अशा प्रकारे एखाद्या रोबोटला धार्मिक दीक्षा देण्याची ही जगातील पहिलीच अभूतपूर्व घटना ठरली आहे.
3 655
Repost from नवदिशा
🖥नोकरीची संधी- 936 जागांची भरती
- कोल इंडिया लिमिटेड मध्ये 936 जागांसाठी भरती
📣अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2026
🔗अधिकृत वेबसाईट -
https://www.coalindia.in/
- Fee: General/OBC/EWS: ₹1180/-
- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
3 655
Repost from नवदिशा
#UPSC preliminary paper
♦️यूपीएससी प्री परीक्षा 2026 आज झालेला..
👉 GS PAPER हिंदी भाषा मध्ये..
3 655
Repost from नवदिशा
WRD सरळसेवा रिक्त पदे.
लघुलेखक संवर्गातील सरळसेवेच्या पदांची माहिती.
दिनांक :- 30-09- 2025 रोजीची सद्यस्थिती.
