ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
🚂 रेल्वे भरती संपूर्ण जाहिरात 🚂 ✅ अर्ज करणे सुरवात - 7 जानेवारी 2025 ❌ अर्ज करणे शेवट - 6 फेब्रुवारी 2025 ✔️ वय - 18 ते 33 वर्षे 💲 परीक्षा फी - 500/- (महिला -250) 📔 100 प्रश्न - 100 मार्क (1/3 Negative Marking) 👨‍💻 मुंबई विभाग अर्ज करणे लिंक https://www.rrbmumbai.gov.in/ ( संपूर्ण जाहिरात वाचा ) 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/mypocketstudy
06 1月 2025, 07:43

Repost from My Pocket Study
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा स्पेशल परिपूर्ण माहिती PDF ओन्ली वर्तमान निर्णय मध्ये टाकले आहे... वाचून घ्या.. 📚 5 पानांची ही स्पेशल PDF आहे यात मुंबईपासून चंद्रापर्यंत इतकी मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे... 😄
06 1月 2025, 03:29

Repost from My Pocket Study
गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 ◾️एमिलिया पेरेझ आणि द ब्रुटालिस्टसाठी सर्वाधिक पुरस्कार ◾️भारतीय चित्रपट दोन श्रेणींमध्ये नामांकित
गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 ◾️एमिलिया पेरेझ आणि द ब्रुटालिस्टसाठी सर्वाधिक पुरस्कार ◾️भारतीय चित्रपट दोन श्रेणींमध्ये नामांकित झाला, पण संधी हुकली
06 1月 2025, 03:29

Repost from My Pocket Study
हॉल तिकीट आलेले आहेत मुंबईचे सर्वांनी काढून घ्या लवकरात लवकर 👇👇👇👇 https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
06 1月 2025, 00:59

Repost from My Pocket Study
🔴 संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष 2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष 2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष 2022 : आंतरराष्ट्र
🔴 संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष 2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष 2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष 2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष 2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष 2023 : भरडधान्य वर्ष 2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष 2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
06 1月 2025, 00:58

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 ➡️वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 ➡️वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. ➡️शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025 ➡️लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login
05 1月 2025, 23:56

Repost from My Pocket Study
नॅक ऐवजी एनईपी
नॅक ऐवजी एनईपी
05 1月 2025, 23:55

Repost from My Pocket Study
ब्रिक्स बैठकीचे फलित
ब्रिक्स बैठकीचे फलित
05 1月 2025, 23:55

Repost from My Pocket Study
व्यंजन संधीचा एक नियम लक्षात ठेवा... 👍
व्यंजन संधीचा एक नियम लक्षात ठेवा... 👍
05 1月 2025, 23:53

Repost from My Pocket Study
♦️पालकमंत्री पद नेमके काय असते ?
♦️पालकमंत्री पद नेमके काय असते ?
05 1月 2025, 23:43

Repost from My Pocket Study
♦️ मराठी पत्रकार दिन... 👉 6 जानेवारी..
♦️ मराठी पत्रकार दिन... 👉 6 जानेवारी..
05 1月 2025, 23:43

Repost from My Pocket Study
🌳 जगातील वनक्षेत्रात भारत 'टॉप 10' च्या यादीत... ❤️चीन 2️⃣ऑस्ट्रेलिया 3️⃣भारत
🌳 जगातील वनक्षेत्रात भारत 'टॉप 10' च्या यादीत... ❤️चीन 2️⃣ऑस्ट्रेलिया 3️⃣भारत
05 1月 2025, 23:43

Repost from My Pocket Study
+1
❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा. जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झाली आहे.ही संधी हातातून जाऊ देऊ नका.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.👆
05 1月 2025, 23:41

Repost from My Pocket Study
+1
🔥आगामी मुंबई पोलीस भरती पेपर साठी एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परीक्षाभिमुख पुस्तक मार्केट मधे प्रचंड प्रतिसादात उपलब्ध ❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 50,000 जम्बो स्मार्ट बुक ची परीक्षेला जाता जाता लास्ट रिव्हिजन करून घ्या व आपली वर्दी फिक्स करा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 📌प्रत्येक प्रश्नाचे महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना - 📍 मुंबई पेपर साठी यातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचून घ्या व आपली वर्दी फिक्स करा 🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते. 👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇 https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे व्हॉट्सअप ☎️ 7588568220
05 1月 2025, 23:41

Repost from My Pocket Study
✡मुंबई लेखी परिक्षेची प्रवेशपत्र 🛑 ▪️लिंक 🖇️ 👇 https://policerecruitment२०२४.mahait.org या संकेतस्थळावर करण्यात येत आहेत. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mahaparikshagov ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
05 1月 2025, 23:40

♦️मुंबई पोलीस हॉल तिकीट प्रसिद्ध 👉 मुंबई पोलीस लेखी परीक्षा. दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा
♦️मुंबई पोलीस हॉल तिकीट प्रसिद्ध 👉 मुंबई पोलीस लेखी परीक्षा. दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30 Join@
05 1月 2025, 22:08

100दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्या पदोन्नती जलदगतीने करण्याचे निर्देश Join @
100दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्या पदोन्नती जलदगतीने करण्याचे निर्देश Join @
05 1月 2025, 22:04

Repost from My Pocket Study
+1
❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा. जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.
05 1月 2025, 10:24

Repost from My Pocket Study
+1
🔥आगामी मुंबई पोलीस भरती पेपर साठी एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परीक्षाभिमुख पुस्तक मार्केट मधे प्रचंड प्रतिसादात उपलब्ध ❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 📌प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना - 📍 मुंबई पेपर साठी यातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचून घ्या व आपली वर्दी फिक्स करा 🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते. 👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚 📌 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇 https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे व्हॉट्सअप ☎️ 7588568220
05 1月 2025, 10:24

Repost from My Pocket Study
+1
❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा. जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.
05 1月 2025, 10:23