ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 645
订阅者
-224 小时
-87 天
-5930 天
帖子存档
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र मध्ये GVA मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा वाढला आहे. उद्योग आणि कृषी क्षेत्र त्या तुलनेने मागे आहे.
महाराष्ट्र मध्ये GVA मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा वाढला आहे. उद्योग आणि कृषी क्षेत्र त्या तुलनेने मागे आहे.
13 5月 2025, 01:07

Repost from My Pocket Study
🔰सोळाव्या वित्त आयोग :- 🔹अध्यक्ष (Chairman): डॉ. अरविंद पनगारिया 🔸सचिव (Secretary): श्री ऋत्विक रंजनम पांडे 🔹आयोगाचा कार्
🔰सोळाव्या वित्त आयोग :- 🔹अध्यक्ष (Chairman): डॉ. अरविंद पनगारिया 🔸सचिव (Secretary): श्री ऋत्विक रंजनम पांडे 🔹आयोगाचा कार्यकाळ: 2026-2031 (आयोगाला 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.) 🔰सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य : 🔹पूर्णवेळ सदस्य: १)श्री अजय नारायण झा २) एनी जॉर्ज मॅथ्यू ३)डॉ. मनोज पांडा 🔸अंशकालीन सदस्य: १)डॉ. सौम्या कांती घोष
13 5月 2025, 01:07

Repost from My Pocket Study
photo content
13 5月 2025, 01:07

Repost from My Pocket Study
#MSRTC ♦️ST महामंडळ लवकरच नोकरभरती..🔥 👉-प्रताप सरनाईक साहेब. 👉25 हजार नवीन बस घेतल्या जाणार आहेत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्
#MSRTC ♦️ST महामंडळ लवकरच नोकरभरती..🔥 👉-प्रताप सरनाईक साहेब. 👉25 हजार नवीन बस घेतल्या जाणार आहेत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे 👉महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. 👉अभियांता पदांची भरती पण होणार
13 5月 2025, 01:07

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 13-05.pdf24.37 MB
13 5月 2025, 01:05

Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार 🔷09 एप्रिल 2025 रोजी च्या पुणे कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले ❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share 😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत 👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न 👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न 👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न 👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न 🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला. 🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/mypocketstudy 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🧿संपर्क व्हॉट्सऍप हेल्पलाईन 9767165594
12 5月 2025, 03:12

Repost from My Pocket Study
💔virar kohli 💔 = retired (test cricket)
💔virar kohli 💔 = retired (test cricket)
12 5月 2025, 02:35

Repost from My Pocket Study
*🔥 बिहारमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे भव्य उद्घाटन* याबद्दल संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇👇👇 https://whatsapp.com/
*🔥 बिहारमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे भव्य उद्घाटन* याबद्दल संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
12 5月 2025, 02:35

Repost from My Pocket Study
+4
MT Pune 12-05.pdf38.12 MB
12 5月 2025, 02:35

Repost from My Pocket Study
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला असून तो 21 फुटांचा आहे.
12 5月 2025, 02:35

Repost from My Pocket Study
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला असून तो 21 फुटांचा आहे.
11 5月 2025, 23:55

Repost from My Pocket Study
🔷 चालू घडामोडी :- 11 मे 2025 ◆ इंदूर शहर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरले आहे. ◆ पॅलेस्टिनी कवी मोसाब अबू तोहा (Mosab Abu Toha) यांना 2025 चा पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize) समालोचनासाठी (com-mentary) मिळाला आहे. ◆ जेसन रॉबर्ध्या "एव्हरी लिव्हिंग थिंग: द ग्रेट अँड डेडली रेस टू नो ऑल लाइफ" यासाठी चरित्र विषयक पुलित्झर पुरस्कार पटकावला आहे. ◆ अमेरिकी लेखक पर्सिव्हल एव्हरेट यांच्या 'जेम्स' या कादंबरीला काल्पनिक गटाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. ◆ सुदिरमन कप ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) द्वारे आयोजित जागतिक मिश्र सांघिक स्पर्धा आहे. ◆ ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (CDU) चे फ्रेडरिक मेर्झ यांची बुंडेस्टॅगने जर्मनीचे 10 वे चांसलर म्हणून निवड केली. ◆ चित्ता जीर्णोद्धार प्रकल्पांतर्गत नौरादेही वन्यजीव अभयारण्य भारतातील चित्त्यांचे तिसरे घर बनले आहे. ◆ विजापूर, छत्तीसगड येथे अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या बंडखोरीविरोधी ऑपरेशनचे नाव "ऑपरेशन संकल्प" आहे. ◆ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी WAVES शिखर परिषदेत भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर 'क्रिएटर लँड' लाँच केले. ◆ हबल स्पेस टेलिस्कोप ESA & NASA या दोन अवकाश संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे. ◆ अदानी समूहाद्वारे संचालित मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आधुनिक आणि डिजिटल-फर्स्ट एअरपोर्ट ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (AOCC) सुरू केले आहे. ◆ कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) द्वारे ऊर्जा क्षेत्रासाठी कोळसा वाटपाच्या सुधारित योजनेचे नाव "शक्ती योजना" आहे. ◆ कोझिकोड शहराला जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) ग्लोबल नेटवर्क फॉर एज-फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज (GNAFCC) चे सदस्यत्व देण्यात आले आहे. ◆ भारत देश 12 वी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (GLEX 2025) आयोजित करत आहे. [थीम :- "रीचिंग न्यू वर्ल्ड्स: ए स्पेस एक्सप्लोरेशन रेनेसान्स"]
11 5月 2025, 23:55

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 12-05.pdf21.25 MB
11 5月 2025, 23:53

Repost from My Pocket Study
+6
HD_Sakal Mumbai_11-05-2025.pdf38.77 MB
11 5月 2025, 03:32

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 11-05.pdf25.68 MB
11 5月 2025, 01:25

🔸UGC नेट अर्ज भरण्यास मुदतवाढ -------------------------------------------
🔸UGC नेट अर्ज भरण्यास मुदतवाढ -------------------------------------------
10 5月 2025, 00:13

🔰नवी मुंबई महानगरपालिका मुदतवाढ.... 🔹19 मे 2025 पर्यंत....!
🔰नवी मुंबई महानगरपालिका मुदतवाढ.... 🔹19 मे 2025 पर्यंत....!
10 5月 2025, 00:13

🔸सध्या भारताला विरोध म्हणजे दहशतवादाचे समर्थन असेल यावर जागतिक नेत्यांचे एकमत झाले आहे!
🔸सध्या भारताला विरोध म्हणजे दहशतवादाचे समर्थन असेल यावर जागतिक नेत्यांचे एकमत झाले आहे!
10 5月 2025, 00:13

#TAIT अभ्यासक्रम 2025
#TAIT अभ्यासक्रम 2025
10 5月 2025, 00:13

TCS ने विचारलेले मराठी व्याकरणाचे एकत्रित प्रश्न.
10 5月 2025, 00:13