ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 636
订阅者
-524 小时
-177 天
-6230 天
帖子存档
🔥🔥 *ऑफर मर्यादित...* 🎊🎉 🧑‍✈️ *खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग Mypocketstudy ऑनलाईन स्मार्ट प्लॅटफॉर्म तर्फे तुमच्यासाठी
🔥🔥 *ऑफर मर्यादित...* 🎊🎉 🧑‍✈️ *खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग Mypocketstudy ऑनलाईन स्मार्ट प्लॅटफॉर्म तर्फे तुमच्यासाठी सुवर्ण संधी*🎊🎉 *याचा लाभ जरूर घ्या*.🤗🤗 📣 *सुरुवातीच्या 200 विद्यार्थी ॲडमिशनसाठी लागू*... 🔺 *पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज* 👉 *100 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका फक्त 100/- रूपयात* 🔹 *नवीन अभ्यासक्रमानुसार रचना.* 🔹 *डिटेल विश्लेषण पाहता येणार.* 🔹 *लिडरबोर्डवर ऑल महाराष्ट्र रॅंक पाहता येणार.* 🔹 *एक टेस्ट कितीहीवेळा सोडवू शकता.* 🔹 *100+ टेस्टचा समावेश.* 🙊 *100 रूपयांला 100 सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* 🔜 https://mypocketstudy.in/mocktests/682
18 5月 2024, 09:46

Repost from My Pocket Study
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ य
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
18 5月 2024, 06:40

Repost from My Pocket Study
🔺⭕️अनुकंपा नोकरी हक्क नव्हे, धोरणात्मक निर्णय ! 👉वेकोलिच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्वाळा
🔺⭕️अनुकंपा नोकरी हक्क नव्हे, धोरणात्मक निर्णय ! 👉वेकोलिच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्वाळा
18 5月 2024, 05:09

Repost from My Pocket Study
🔺⭕️गाडगीळ, गजेंद्रगडकर, जाधव, पेठे, नाईक यांना 'मसाप'चे पुरस्कार जाहीर...
🔺⭕️गाडगीळ, गजेंद्रगडकर, जाधव, पेठे, नाईक यांना 'मसाप'चे पुरस्कार जाहीर...
18 5月 2024, 05:09

Repost from My Pocket Study
🔺⭕️बालमृत्युदर प्रमाण सर्वाधिक अफगाणिस्तान व आफ्रिकन देशांमध्ये आहे... 👉हजारातील 103 मुले जगण्याआधीच मृत्युमुखी 👉अफगाणिस्त
🔺⭕️बालमृत्युदर प्रमाण सर्वाधिक अफगाणिस्तान व आफ्रिकन देशांमध्ये आहे... 👉हजारातील 103 मुले जगण्याआधीच मृत्युमुखी 👉अफगाणिस्तानातली परिस्थिती गंभीर; आफ्रिकी देशातही तेच....
18 5月 2024, 05:09

Repost from My Pocket Study
🔺⭕️महावितरण ऑनलाईन अर्ज 20 जून पर्यंत मुदतवाढ...
🔺⭕️महावितरण ऑनलाईन अर्ज 20 जून पर्यंत मुदतवाढ...
18 5月 2024, 05:09

✅ नक्की वाचा महत्वाचे आहे 🚫महाराष्ट्र राज्य गृह सचिव अमिताभ राजन 🚫महाराष्ट्र मुख्य सचिव डॉ.नितीन करीर 🚫महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 🚫महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंघम 🚫महाराष्ट्र अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी 🚫सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 🚫पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन 🚫पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी
18 5月 2024, 05:07

अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे  पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
18 5月 2024, 03:32

photo content
18 5月 2024, 03:32

Repost from My Pocket Study
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती  सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी  करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे  2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ- https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
18 5月 2024, 03:31

Repost from My Pocket Study
photo content
18 5月 2024, 03:31

Repost from My Pocket Study
आणि बुद्ध हसला... भारताच्या पहिल्या अणुस्फोटास 50 वर्षे पूर्ण!! 18 मे 1974 रोजी भारताने पहिली अणुबॉंब चाचणी केली. साहजिकच या
आणि बुद्ध हसला... भारताच्या पहिल्या अणुस्फोटास 50 वर्षे पूर्ण!! 18 मे 1974 रोजी भारताने पहिली अणुबॉंब चाचणी केली.  साहजिकच या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती आणि काही मोजक्याच लोकांना याची माहिती होती. राजस्थानातल्या पोखरण इथं ही चाचणी घेण्यात आली. तिचं सांकेतिक नांव होतं-स्मायलिंग बुद्धा.. म्हणजेच, बुद्ध हसला.  या चाचणीनंतर पोखरण इथं आणखीही काही चाचण्या घेण्यात आल्या आणि 11 मे 1998 रोजी पोखरण-2 अंतर्गत ’शक्ती’ या अणुबॉंबची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 
18 5月 2024, 03:30

Repost from My Pocket Study
♦️या case related वरील PDF आहे. परीक्षा मध्ये OMR वर झालेल्या चूक बद्दल. सविस्तर वाचून घ्या mg समजेल.. 👆👆
♦️या case related वरील PDF आहे. परीक्षा मध्ये OMR वर झालेल्या चूक बद्दल. सविस्तर वाचून घ्या mg समजेल.. 👆👆
18 5月 2024, 03:29

Repost from My Pocket Study
♦️ SET CODE बाबतीत.
18 5月 2024, 03:29

Repost from My Pocket Study
♦️पहिले तेजस एमके-1ए लढाऊ विमान... 👉 भारतीय हवाई दलाला जुलैमध्ये मिळणार.
♦️पहिले तेजस एमके-1ए लढाऊ विमान... 👉 भारतीय हवाई दलाला जुलैमध्ये मिळणार.
18 5月 2024, 03:29

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र इलेक्शन पाचवा टप्पा 13 लोकसभा मतदारसंघ.. 👉 20 मे 2024 रोजी मतदान.
♦️महाराष्ट्र इलेक्शन पाचवा टप्पा 13 लोकसभा मतदारसंघ.. 👉 20 मे 2024 रोजी मतदान.
18 5月 2024, 03:29

Repost from My Pocket Study
♦️वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वापरण्यात येणारी पद्धत..
♦️वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वापरण्यात येणारी पद्धत..
18 5月 2024, 03:29

Sakal_Aurangabad_2024-05-18.pdf14.32 MB
18 5月 2024, 03:26

MT Nagpur 18-05.pdf14.38 MB
18 5月 2024, 03:26