ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 650
订阅者
-124 小时
-107 天
-5930 天
帖子存档
मुंबई पोलीस भरती 2022-23 मेडिकल साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी.. ट्रेनिंग साठी पाठवले जाणार आहे.. सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्या.. 👍
22 11月 2025, 10:22

🍀8 दिवस.. रजिस्ट्रेशन करून व्हेरिफिकेशन करून फॉर्म भरलाच असेल भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या...👍
🍀8 दिवस.. रजिस्ट्रेशन करून व्हेरिफिकेशन करून फॉर्म भरलाच असेल भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या...👍
22 11月 2025, 10:22

+1
✨Combine Prelim. आयोगाचे झालेले पेपर. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23 संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22 अंतिम उत्तरतालिका सोबत. जास्तीत जास्त शेअर करा.👌🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे सर्व अपडेट्स मिळवा व्हाट्सअप्प वर👇 https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO?mode=hqrc
22 11月 2025, 10:22

photo content
19 11月 2025, 00:57

पंतप्रधान धन धान्य कृषी योजना 2025
पंतप्रधान धन धान्य कृषी योजना 2025
19 11月 2025, 00:57

Pdkv अकोला
Pdkv अकोला
19 11月 2025, 00:57

+1
RRB NTPC Graduate 2025 जाहिरात प्रसिद्ध 👉 एकूण 5810 जागा Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) अर्ज करण्याची लिंक👇👇 https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Live अपडेट्स आणि इम्पॉर्टंट अलर्ट्स मिळवा👇 https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=hqrc
19 11月 2025, 00:57

कार्यालय अधिक्षक (गट-क) 🔥🔥 पदवीधर+टायपिंग प्रमाणपत्र लागेल.
कार्यालय अधिक्षक (गट-क) 🔥🔥 पदवीधर+टायपिंग प्रमाणपत्र लागेल.
19 11月 2025, 00:57

निरीक्षक (S13) - फक्त पदवीधर🔥🔥
निरीक्षक (S13) - फक्त पदवीधर🔥🔥
19 11月 2025, 00:57

स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी पाहिजे असेल तर चांगली तयारी करा👍 TCS किंवा IBPS परीक्षा घेईल ज्यांना जिल्हा सोडू वाटत नाही त्यांनी
स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी पाहिजे असेल तर चांगली तयारी करा👍 TCS किंवा IBPS परीक्षा घेईल ज्यांना जिल्हा सोडू वाटत नाही त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी होणार्‍या पदभरती चे अर्ज भरा हळूहळू सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येतील.. 👍
19 11月 2025, 00:57

जागतिक पुरुष दिनाच्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा… पुरुष म्हटलं की फक्त ताकद, जबाबदारी, कर्तव्य एवढंच नाही… पुरुष म्हणजे
जागतिक पुरुष दिनाच्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा… पुरुष म्हटलं की फक्त ताकद, जबाबदारी, कर्तव्य एवढंच नाही… पुरुष म्हणजे घरासाठी न बोलता झिजणारा खांदा, कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा गिळून टाकणारा मनाचा कणखरपणा, आणि कितीही ताण आला तरी हसत उभं राहायची जिद्द. आजच्या दिवशी आपल्यासह सर्व पुरुषांना एकच शब्द सलाम. कारण जगातलं प्रत्येक छोटं,मोठं ओझं पेलताना तुम्ही स्वतःचं दुःख, थकवा, वेदना न सांगता लपवून ठेवता. पुरुषी अहंकार बाजूला ठेवून, समाजासाठी उपयोगी ठरतील अशी कामं करत रहा… आपल्या वागण्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रू नाही तर कृतज्ञतेचे, समाधानाचे भाव यायला हवेत… पुरुष असणं म्हणजे फक्त शक्ती नाही, तर जबाबदारी, संवेदनशीलता आणि मोठेपण. आपल्या ताकदीने समाजाला आणि आपल्या लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा ध्यास कायम ठेवा. आजचा दिवस आपल्यासाठी आहे… आपण केलेल्या त्यागाचा, संघर्षाचा, आणि न बोलताही निभावलेल्या भूमिकांचा सन्मान करण्याचा आहेय. सर्वांना जागतिक पुरुष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आपण पुरुष म्हणून नेहमी असाच प्रकाश देत राहा… 💜💜💜
19 11月 2025, 00:57

MT-Nagpur 19-11.pdf32.04 MB
19 11月 2025, 00:57

TH Mumbai 19-11-2025.pdf17.40 MB
19 11月 2025, 00:57

IE Mumbai 19-11-2025.pdf5.74 MB
19 11月 2025, 00:57

Sakal Mumbai_18-11-2025.pdf16.04 MB
19 11月 2025, 00:57

MT-Pune 19-11.pdf42.09 MB
19 11月 2025, 00:57

MT-Mumbai 19-11.pdf105.21 MB
19 11月 2025, 00:57

+8
Loksatta-Pune 19-11.pdf38.43 MB
19 11月 2025, 00:57

#PSI एक चूक कितीतरी वर्षांचे करिअर संपवून टाकू शकते.. 🌐 https://t.me/mypocketstudy
#PSI एक चूक कितीतरी वर्षांचे करिअर संपवून टाकू शकते.. 🌐 https://t.me/mypocketstudy
18 11月 2025, 00:27

22 नोव्हेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता...⛈️🔜
22 नोव्हेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता...⛈️🔜
18 11月 2025, 00:27