ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 636
订阅者
-524 小时
-177 天
-6230 天
帖子存档
भारत आणि चीन च्या संबंधावर उघडपणे भाष्य करणारा हा लेख 🔖 काही महत्वाचे पॉइंट ◾️आपण ज्याप्रमाणे पाकिस्तान ला घरमे घुसकर मारेंग
भारत आणि चीन च्या संबंधावर उघडपणे भाष्य करणारा हा लेख 🔖 काही महत्वाचे पॉइंट
◾️आपण ज्याप्रमाणे पाकिस्तान ला घरमे घुसकर मारेंगे असे म्हणत असताना  चीन हा शब्ददेखील आपल्या मुखातून निघत नाही, हे आता सर्वज्ञात आहे
◾️आतापर्यंत अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता त्याची जागा आता चीन ने घेतली आहे
◾️यंदाच्या आर्थिक वर्षात भारत चीन व्यापराची उलाढाल 11,800 कोटी रुपयांची झाली
◾️आपली निर्यातीतील घट ०.६ टक्के इतकी होती तर चीनमधून होणाऱ्या आयातीतील वाढ मात्र होती थेट ४४.७ टक्के
◾️सौर ऊर्जा निर्मितीसाठीच्या पट्ट्या आणि बॅटरी साठी लागणारे लिथियम हे मूलद्रव्य आपणास चीनकडून खरेदी करावे लागते
🔖#Interview & Essay
⭐️ चीन वरचे भारताचे अवलंबित्व कसे कमी करता येईल यावर सांगा/लिहा
⭐️अमेरिकेपेक्षा चीनशी वाढता व्यापार हे चांगले की वाईट ❓
Join https://t.me/WartmanNirnay
14 5月 2024, 10:31

Repost from My Pocket Study
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मा
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon https://amzn.to/47U88sS 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
14 5月 2024, 10:03

Repost from My Pocket Study
+1
✅➡️जा. क्र. 047/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2023 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
14 5月 2024, 09:55

Repost from My Pocket Study
#PSI 2022 ♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 👉revised NAMEWISE LIST
14 5月 2024, 08:59

♦️ #PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत.. ➡️तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी नवी मुंबई येथे होई
♦️ #PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत.. ➡️तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी नवी मुंबई येथे होईल. हे आजच्या प्रसिद्धीपत्रक मध्ये असल्यामुळे सध्या आयोगाचे तरी कोणत्याही कारणामुळे ग्राउंड पुढे ढकलण्याचे नियोजन नाही हे दिसते..त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ग्राउंड ची प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या..🙏🙏
14 5月 2024, 08:24

🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध आहे👌👌✅✅ 🛑 हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 📚 पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा यशोमार्ग.. ➡️ वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक 🔸मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 🤗 तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शॉर्टकटसह हटके ट्रिक्सचा समावेश 🔷मोफत🤗🤗 🔸संपूर्ण व्हिडीओ कोर्स +टेस्ट सिरीज 🔹 200+ टॉपिकवाईज व्हिडीओज् 🔸 200+ टॉपिकवाईज टेस्ट रॅंकसह 🔹 100+ सराव टेस्ट रॅंकसह 🔺500+स्मार्ट QR कोड समावेशांसह 📣सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट OR कोड मार्फत चक्क मोफत 🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon https://amzn.to/47U88sS 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
14 5月 2024, 04:48

photo content
14 5月 2024, 04:48

Repost from My Pocket Study
+5
Loksatta-Mumbai 14-05.pdf12.86 MB
14 5月 2024, 02:48

Repost from My Pocket Study
MT Nagpur 14-05.pdf14.81 MB
14 5月 2024, 02:48

Repost from My Pocket Study
IE-Pune 14-05.pdf6.14 MB
14 5月 2024, 02:48

Repost from My Pocket Study
Loksatta-Pune 14-05.pdf7.76 MB
14 5月 2024, 02:48

Repost from My Pocket Study
Lokmat-Mumbai 14-05.pdf10.57 MB
14 5月 2024, 02:48

Repost from My Pocket Study
Pudhari Mumbai 14-05.pdf13.17 MB
14 5月 2024, 02:48

Repost from My Pocket Study
♦️ महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढेना..
♦️ महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढेना..
14 5月 2024, 00:00

Repost from My Pocket Study
♦️घाटकोपर पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले..
♦️घाटकोपर पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले..
14 5月 2024, 00:00

Repost from My Pocket Study
♦️मोसमी वारे 19 मे रोजी अंदमानात.
♦️मोसमी वारे 19 मे रोजी अंदमानात.
14 5月 2024, 00:00

Repost from My Pocket Study
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड 👉 प्रतीक्षा सूची (Waiting List) तयार करणे बाबत.. https://t.me/mahaparikshagov
13 5月 2024, 09:13

Repost from My Pocket Study
♦️नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम आशिया खंडाला जागतिक हवामान संघटनेचा अहवाल..
♦️नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम आशिया खंडाला जागतिक हवामान संघटनेचा अहवाल..
13 5月 2024, 03:11

Repost from My Pocket Study
♦️प्रज्ञानंद ची कार्लसन वर मात..
♦️प्रज्ञानंद ची कार्लसन वर मात..
13 5月 2024, 03:11