ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 650
订阅者
-124 小时
-107 天
-5930 天
帖子存档
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
अंतिम उत्तरतालिका आली आहे
13 11月 2025, 10:16

👍👍👍👍👍👍❤️
👍👍👍👍👍👍❤️
13 11月 2025, 10:16

*🚨 Police Bharti Free Test चालू आहे!* *🧠 “नवदिशा – बुद्धिमान वाचकांची पहिली निवड” प्रस्तुत* *📘 आजची फ्री टेस्ट सोडवा आणि आपला अभिप्राय द्या 👇* 👉 https://YTzF85.short.gy/NAVDISHA_TEST1 *🎯 दररोज नवीन फ्री टेस्ट लिंक* आणि तयारी *अपडेट्स* मिळवण्यासाठी 👇 आमच्या *Special WhatsApp* ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा! *👇👇 इथे फक्त Free Online Test मिळतील* 👉 https://chat.whatsapp.com/KFyKDjOu40ZJUfqF2b99cS *💪 खाकीत जाण्याची तयारी – नवदिशासोबत सुरू ठेवा!*
13 11月 2025, 09:59

+1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 सामान्य अध्ययन (GS) पेपर प्रथम उत्तरतालिका आली आहे. https://t.me/mypocketstudy
13 11月 2025, 08:25

photo content
13 11月 2025, 06:41

*🎉✨ November Dhamaka निमित्त खास ऑफर ✨🎉* ⚡ दिवाळी गेली, पण धमाका अजून बाकी आहे!🥰 *📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 99/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स 📌100+ टेस्ट सिरीज समावेश *📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!* *🎯 99/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-99/-* https://bitly.cx/7goe *🚓 पोलीस भरती फुल कोर्स -99/-* https://bit.ly/3qdSbty *वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-99/-* https://bitly.cx/PWt2 *🌾 तलाठी भरती -99/-* https://bit.ly/3urZRKb *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -99/-* https://bit.ly/34SQMB7 *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 99/-* https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती –99/-* https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती – 99/-* https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 99/-* https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 99/-* https://bitly.cx/8EQl *🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 99/-* https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती – 99/-* https://bit.ly/47Rja2I *🛡 SSC GD कोर्स – 99/-* https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती – 99/-* https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती – 99/-* https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती – 99/-* https://bit.ly/3weSB6D *⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 99/-* https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 99/-* https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120 *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
13 11月 2025, 06:38

photo content
13 11月 2025, 06:38
13 11月 2025, ~06:54

🤩 अ‍ॅग्रीस्टॅक योजना (Agri Stack)- सध्या चर्चेतील मुद्दा आहे ◾️अ‍ॅग्रीस्टॅक 🌿 ही एक संघराज्यीय रचना आहे आणि डेटाची मालकी फक
🤩 अ‍ॅग्रीस्टॅक योजना (Agri Stack)- सध्या चर्चेतील मुद्दा आहे
◾️अ‍ॅग्रीस्टॅक 🌿 ही एक संघराज्यीय रचना आहे आणि डेटाची मालकी फक्त राज्यांकडे आहे. ◾️उद्देश - कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे ◾️सुरवात - 14 ऑक्टोबर 2024 महाराष्ट्रासह 24 राज्यात केंद्र सरकारणे सुरू केली ◾️देशातील प्रत्येक शेतकऱ्याला जमिनीच्या नोंदींशी जोडलेले Farmer ID🧑‍🌾 किंवा शेतकरी ओळखपत्र मिळेल जे त्यांना विशिष्ट प्रकारे ओळखेल. ◾️यामध्ये शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार केला जातो याद्वारे शेतकऱ्यांना रिअल-टाइम माहिती 🫱आणि सेवा उपलब्ध होतील ज्यामुळे शेतीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते ◾️त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे ◾️या कार्ड चा 💳 उपयोग करून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना, थेट लाभा हस्तांतरण योजना, पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठीच्या या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे
13 11月 2025, 03:43

कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाल
कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले
13 11月 2025, 03:43

❗️❗️❗️❗️ 🚨🚔महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी 'पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा' (LDCE) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे, पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती आता ५०% सरळसेवा, २५% विभागीय परीक्षा (LDCE) आणि २५% पदोन्नती या नवीन प्रमाणात केली जाईल. Dept.PSI लवकरच जाहिरात येईल.
विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त..... जॉइन करा-https://t.me/mahaparikshagov
13 11月 2025, 03:43

photo content
13 11月 2025, 03:43

🗓 13 नवंबर 2025 - Current Affairs One-Liners 📜 आज का सुविचार:
“हर छोटा कदम एक बड़ी जीत की ओर ले जाता है। हार मत मानो, क्योंकि तुम्हारी आज की कोशिश ही तुम्हारे कल का परिणाम तय करेगी।”
➼ India–Nepal security forces (SSB & APF) annual border talk held in New Delhi. भारत-नेपाल सुरक्षा बलों (SSB, APF) की वार्षिक सीमा वार्ता नई दिल्ली में हुई। ➼ IndiGo signed codeshare agreement with China Southern Airlines. इंडिगो एयरलाइन ने चाइना सदर्न एयरलाइंस से कोडशेयर साझेदारी की। ➼ Neville Tata & Bhaskar Bhatt appointed as new trustees of Tata Group’s SDTT. नेविल टाटा और भास्कर भट्ट सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) के नए ट्रस्टी बने। ➼ Adani Group to set up India’s largest Battery Energy Storage System (BESS) of 1,126 MW at Khavda, Gujarat. अदाणी समूह गुजरात के खावड़ा में 1,126 मेगावाट की सबसे बड़ी बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) सुविधा बनाएगा। ➼ Tata Power to acquire 40% stake in Dorjilung Hydro Power Project (1,125 MW) in Bhutan. टाटा पावर भूटान की डोरजिलुंग जलविद्युत परियोजना (1,125 मेगावाट) में 40% हिस्सेदारी लेगी। ➼ Booker Prize 2025: David Szalay for the novel ‘Flesh’. डेविड स्ज़ाले को ‘फ्लेश’ उपन्यास के लिए बुकर पुरस्कार 2025 मिला। ➼ India’s employability rate: 56.35% (India Skills Report 2026). भारत की रोजगार क्षमता 56.35% रही (इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026)। ➼ Maharashtra got ‘Best State’ at 6th National Water Awards (Gujarat – 2nd, Haryana – 3rd). छठे राष्ट्रीय जल पुरस्कार में महाराष्ट्र ‘सर्वश्रेष्ठ राज्य’ बना (गुजरात – द्वितीय, हरियाणा – तृतीय)। ➼ Jammu & Kashmir defeated Delhi for the first time in Ranji Trophy’s 65-year history. रणजी ट्रॉफी के 65 वर्षों में पहली बार जम्मू-कश्मीर ने दिल्ली को हराया। ➼ Punjab became the first state to implement Bharat Net across the state. पंजाब भारत नेट योजना पूरे राज्य में लागू करने वाला पहला राज्य बना। ➼ India signed mutual legal assistance MoU and culture exchange guidelines with Cuba. भारत ने क्यूबा से आपराधिक मामलों और संस्कृति सहयोग के लिए समझौते किए। ➼ Book ‘The Forgotten Indian Prisoners of World War II’ authored by Gautam Hazarika. ‘द फॉरगॉटन इंडियन प्रिज़नर्स ऑफ़ वर्ल्ड वॉर II’ के लेखक गौतम हजारिका हैं। ➼ Statue of Maharaja Digvijay Singhji Ranjitsinghji (Jamnagar) unveiled in Israel; he had sheltered 1,000 Polish children during World War II. द्वितीय विश्व युद्ध में 1,000 पोलिश बच्चों को शरण देने वाले महाराजा दिग्विजयसिंहजी (जामनगर) की प्रतिमा इज़राइल में स्थापित हुई। ➼ ‘Digital Labour Chowk’ app launched as a platform to connect construction workers with employers. निर्माण श्रमिकों और नियोक्ताओं को जोड़ने के लिए ‘डिजिटल लेबर चौक’ ऐप लॉन्च हुआ। ➼ ICMR creating framework to tackle Antimicrobial Resistance (AMR). ICMR एंटीमाइक्रोबियल रेजिस्टेंस (AMR) से निपटने के लिए फ्रेमवर्क तैयार कर रहा है।
13 11月 2025, 03:43

photo content
13 11月 2025, 03:43

♦️महापालिका निवडणुका जानेवारीत?
♦️महापालिका निवडणुका जानेवारीत?
13 11月 2025, 03:43

photo content
+1
13 11月 2025, 03:43

📚 आसाम सरकारने “आसाम बहुपतित्व बंदी विधेयक 2025” मंजूर केले आहे. या विधेयकाचा उद्देश अनेक विवाहांना गुन्हा ठरविणे आणि प्रभाव
📚 आसाम सरकारने “आसाम बहुपतित्व बंदी विधेयक 2025” मंजूर केले आहे. या विधेयकाचा उद्देश अनेक विवाहांना गुन्हा ठरविणे आणि प्रभावित महिलांना नुकसानभरपाई देणे हा आहे. 👉🏻 आसाम सरकारने “आसाम बहुपतित्व बंदी विधेयक 2025” मंजूर करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
13 11月 2025, 03:43

ठळक बातम्या. 13 नोव्हेंबर 2025. 1.साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2025. ▪️पुरस्काराचे नाव: बाल साहित्य पुरस्कार 2025 ▪️सादरकर्ता: साहित्य अकादमी ▪️समारंभाची तारीख: 14 नोव्हेंबर 2025 ▪️स्थळ: त्रिवेणी सभागृह, तानसेन मार्ग, नवी दिल्ली ▪️रोख बक्षीस: 50,000 + कांस्य पट्टिका ▪️पुरस्कार मिळालेल्या एकूण भाषा : 24 भारतीय भाषा ▪️प्रमुख पाहुणे: वर्षा दास (गुजराती लेखिका) ▪️अध्यक्षस्थानी : माधव कौशिक (अध्यक्ष, साहित्य अकादमी) ▪️पुरस्कार विजेत्यांचा मेळावा: 15 नोव्हेंबर रवींद्र भवन येथे. ▪️ प्रमूख विजेते - 1.इंग्रजी – दक्षिण: दक्षिण भारतीय मिथक आणि दंतकथा पुन्हा सांगितल्या (कथा), नितीन कुशलप्पा खासदार. 2.हिंदी – एक बटे बराह (गैर-काल्पनिक आणि संस्मरण), सुशील शुक्ला 3.कोकणी – बेलाबाईचो शंकर आणि वारस कान्यो (कथा), नयना अडारकर 4.मराठी – अभैमाया (कविता), सुरेश गोविंदराव सावंत. 5.संस्कृत – बालविश्वम (कविता), प्रीती आर. पुजारा 2.भारताचे पहिले क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप. ▪️क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप म्हणजे काय? क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप हे एक प्रगत क्वांटम सेन्सिंग उपकरण आहे जे उच्च अचूकतेसह सूक्ष्म चुंबकीय क्षेत्रे शोधण्यासाठी हिऱ्यातील नायट्रोजन-व्हॅकन्सी (NV) केंद्रांचा वापर करते. ▪️विकसित : पी-क्वेस्ट ग्रुप, आयआयटी मुंबई ▪️नेतृत्व : प्रा. कस्तुरी साहा ▪️तंत्रज्ञानाचा आधार: नायट्रोजन-रिक्तता (NV) हिऱ्यावर केंद्रित आहे ▪️कार्य: ODMR वापरून 3D चुंबकीय क्षेत्र इमेजिंग ▪️भारताचे पहिले पेटंट: क्यूडीएम मॅग्नेटिक इमेजिंगच्या क्षेत्रात 3.बेल्जियम आणि नेदरलँड्स. ▪️बेल्जियम आणि नेदरलँड्स 2026 च्या FIH हॉकी विश्वचषकाचे आयोजन करणार आहेत. ▪️सामने वावरेच्या बेल्फियस हॉकी अरेना आणि अॅमस्टरडॅमच्या वेगेनर स्टेडियममध्ये खेळवले जातील. ▪️नव्याने सादर केलेल्या दुहेरी-गट स्वरूपात प्रत्येक लिंगानुसार सोळा संघ स्पर्धा करतील. ▪️पुरुषांचा अंतिम सामना वावरे येथे आणि महिलांचा अंतिम सामना अॅमस्टरडॅम येथे होईल. 4.शफाली वर्मा . ▪️शफाली वर्मा यांची हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली. ▪️शफाली वर्माला हरियाणाकडून 1.5 कोटी रुपये आणि ग्रेड ए क्रीडा प्रमाणपत्र मिळाले. ▪️तिला हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. ▪️तिच्या सामन्यात विजयी कामगिरीमध्ये अंतिम सामन्यात 87 धावा आणि दोन विकेट्सचा समावेश होता. ▪️भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून महिला क्रिकेट विश्वचषक 2025 जिंकला.
13 11月 2025, 03:43

♦️दीडशे तहसीलदार बनणार उपजिल्हाधिकारी..
♦️दीडशे तहसीलदार बनणार उपजिल्हाधिकारी..
13 11月 2025, 03:43

♦️उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा बाबत.pdf 👉Dept.Psi 2025 जाहिरात लवकरच...
+1
♦️उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा बाबत.pdf 👉Dept.Psi 2025 जाहिरात लवकरच...
13 11月 2025, 03:43

प्रत्यक्ष कर संकलन (एप्रिल ते नोव्हेंबर 2025) 12.92 लाख कोटी रु. प्रत्यक्ष कर संकलन यामध्ये वाढ झाली तसेच प्रत्यक्ष करामध्ये
प्रत्यक्ष कर संकलन (एप्रिल ते नोव्हेंबर 2025) 12.92 लाख कोटी रु. प्रत्यक्ष कर संकलन यामध्ये वाढ झाली तसेच प्रत्यक्ष करामध्ये सर्वाधिक महसूल आयकर व कंपनी करापासून मिळतो.
13 11月 2025, 03:43