ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 636
订阅者
-524 小时
-177 天
-6230 天
帖子存档
5744. कोणते शहर आशियातील अब्जाधिशांचे शहर हुरून रिसर्च 2024 च्या ग्लोबल रिच लिस्ट नुसार बनले आहे?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

5743. खालीलपैकी कोणाची इंडियन बँक्स असोसिएशन च्या अध्यक्ष पदी निवड झाली?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

5741. कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो या सर्वोच्च पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

5740. फिनलंड सलग कितव्यांदा जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत प्रथम स्थानावर आहे?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

5739. चीनच्या जागतिक बिलियर्डस् हॉल ऑफ फेम मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश झाला आहे?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

5738. किती हजार कोटी रुपयांची गुंतवणुक भारतात गेल्या नऊ वर्षात विमा क्षेत्रात झाली आहे?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

5737. 2023 मध्ये मिथेन उत्सर्जन किती दशलक्ष टन इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी च्या ग्लोबल मिथेन ट्रॅकर 2024 नुसार इंधनाच्या वापरातून होते?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

5736. मुंबई मध्ये मालमत्तेत वार्षिक सरासरीच्या किती टक्के वाढ ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार झाली आहे?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

5735. 143 देशाच्या यादीत कोणता देश जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार प्रथम स्थानावर आहे?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

5734. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदुषित शहर स्विझरलँड मधील IQ एयर संस्थेच्या अहवालानुसार ठरले आहे?
Anonymous voting
03 6月 2024, 03:36

Repost from My Pocket Study
+1
MT Pune 03-06.pdf18.21 MB
03 6月 2024, 03:34

Repost from JUMBO Study group
+4
Police Bharti e-Pass 2.pdf5.20 KB
03 6月 2024, 02:14

+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
03 6月 2024, 02:14

🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक👍 👍बहुप्रतिक्ष
+1
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
03 6月 2024, 02:14

Repost from My Pocket Study
♦️केवळ जातीचा उल्लेख ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नाही.
♦️केवळ जातीचा उल्लेख ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नाही.
03 6月 2024, 01:51

Repost from My Pocket Study
♦️जगातील श्रीमंत लोकांची यादी. 👉 भारतात सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी.
♦️जगातील श्रीमंत लोकांची यादी. 👉 भारतात सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी.
03 6月 2024, 01:51

Repost from My Pocket Study
♦️ 15व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली रिअल माद्रिदने..
♦️ 15व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली रिअल माद्रिदने..
03 6月 2024, 01:51

Repost from My Pocket Study
MT Nagpur 02-06.pdf16.25 MB
03 6月 2024, 01:49

Repost from My Pocket Study
Sakal_Aurangabad_2024-06-02.pdf12.34 MB
03 6月 2024, 01:49

Repost from My Pocket Study
IE-Pune 02-06.pdf6.20 MB
03 6月 2024, 01:49