ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 655
订阅者
无数据24 小时
-177 天
-6730 天
帖子存档
Repost from My Pocket Study
◾️Character Certificate
महत्वाचे आहे Save करून ठेवा
⭐️https://t.me/mypocketstudy

Repost from My Pocket Study
◾️लहान कुटुंब प्रमाण पत्र ⭐️https://t.me/mypocketstudy

Repost from My Pocket Study
📣CRPF 9195 जागा. https://t.me/Ganitmanch 🔗वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/
📣CRPF 9195 जागा. https://t.me/Ganitmanch 🔗वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/

Repost from My Pocket Study
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलम नुसार, व्यक्तीला आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या अधिकाराचे संरक्षण देते. उत्तर - कलम 21 स्पष्टीकरण: कलम 21 हे 'जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण' सुनिश्चित करते. सर्वोच्च न्यायालयाने 'हदिय प्रकरण' (Hadiya Case) आणि इतर निकालांमध्ये स्पष्ट केले आहे की आपल्या पसंतीचा जोडीदार निवडणे हा कलम 21 अंतर्गत वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक अविभाज्य भाग आहे. माहितीसाठी ठेवा लक्षात...✍

Repost from My Pocket Study
🔖 पहलगाम हल्ला – 1 वर्ष पूर्ण ✅ हल्ला: 22 एप्रिल 2025 ✅ ठिकाण: बाईसरन व्हॅली, पहलगाम ✅ मृत्यू: 26 🚨कारवाई: ✔️ ऑपरेशन सिंदूर
🔖 पहलगाम हल्ला – 1 वर्ष पूर्ण ✅ हल्ला: 22 एप्रिल 2025 ✅ ठिकाण: बाईसरन व्हॅली, पहलगाम ✅ मृत्यू: 26 🚨कारवाई: ✔️ ऑपरेशन सिंदूर (7 मे 2025) ✔️ ऑपरेशन महादेव (जुलै 2025) 📍 पहलगाम माहिती: ✔️ ⭐️जम्मू-काश्मीर, अनंतनाग जिल्हा ✔️ ⭐️लिड्डर नदीच्या काठी ✔️ ⭐️अमरनाथ यात्रेचे सुरुवातीचे ठिकाण

Repost from My Pocket Study
CRPF 9195 जागा. वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/
CRPF 9195 जागा. वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/

Repost from My Pocket Study
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले चार महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले चार महत्त्वाचे निर्णय

Repost from My Pocket Study
⭕️♦️महत्त्वाच्या आयोगांची माहिती :- 📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,  📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) - कलम: 315 - संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त) - कलम: 324 - स्थापना: 26 जानेवारी 1950 - संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे. 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त) - कलम: 243K/ZK - संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.  💰 CAG (महालेखा परीक्षक) - कलम: 148 - स्थापना: 1858 - संरचना: 1 महालेखा परीक्षक - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे. ⚖️ Lokpal (लोकपाल) - कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013 - स्थापना: 2019 - संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती. ⚖️ Lokayukta (लोकायुक्त) - कायदा: राज्यस्तरीय कायदे - स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980 - संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल  👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) - कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993 - स्थापना: 1993 - संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर) - कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती. 👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग) - कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993 - स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001 - संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य - कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.  🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग) - कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003 - स्थापना: 1964 - संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त - कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती. 👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण) - कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985 - स्थापना: 1985 - संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: 👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण) - कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985 - स्थापना: 1991 - संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: 📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) - कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978 - स्थापना: 1966 - संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य - कार्यकाल: 3 वर्षे - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार

Repost from My Pocket Study
बँकांच्या मनमानीला RBI कडून चाप
बँकांच्या मनमानीला RBI कडून चाप

Repost from My Pocket Study
🔷 चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2026 ◆ विकसनशील देशांनी वॉशिंग्टन डी.सी. येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या स्प्रिंग मीटिंग्समध्ये 'कर्जदार मंच' सुरू केला आहे. ◆ जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेचे (WADA) मुख्यालय मॉन्ट्रियल, कॅनडा या शहरात आहे. ◆ भारतातील पहिले प्रगत 3D चिप पॅकेजिंग युनिट ओडिशा राज्यात सुरू करण्यात आले आहे. ◆ ग्रामीण रस्ते संपर्क सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-III (PMGSY-III) मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. [योजना सुरुवात : 2000] ◆ Astra Mark 2 हे हवेतून हवेत मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे. ◆ कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम भूवैज्ञानिक आणि खाण प्रणालींसाठी 'विक्रम सोधी उत्कृष्टता केंद्र' IIT खडगपुरने स्थापन केले आहे. ◆ आंध्र प्रदेश राज्य सरकारने एप्रिल 2026 मध्ये 'जलधारा-जलहारती' जलसंधारण कार्यक्रम सुरू केला. ◆ वनस्पती पेशी किण्वन तंत्रज्ञानावरील भारतातील पहिले उत्कृष्टता केंद्र भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास येथे स्थापन करण्यात आले आहे. ◆ जागतिक जलसुरक्षा वाढवण्यासाठी एप्रिल 2026 मध्ये जागतिक बँक समूहाने 'वॉटर फॉरवर्ड' हा उपक्रम सुरू केला. ◆ नुकतेच निधन झालेले ऑस्कर श्मिट हे ब्राझीलचे सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू होते. [टोपण नाव : माओ सांता] ━

Repost from नवदिशा
*🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 3 दिवस 🔥* *🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF* *📚 ALL IN ONE तयारी साहि
*🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 3 दिवस 🔥* *🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF* *📚 ALL IN ONE तयारी साहित्य* ✅ 600 चालक MCQ ✅ 600 मुंबई माहिती ✅ 400 मोटार वाहन प्रश्न ✅ RTO नियम ✅ Current Affairs 2025-26 ✅ मराठी + इंग्रजी व्याकरण ✅ राज्यशास्त्र 5000 ✅ संगणक *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी Special Offer* *📞 FREE 5 मिनिट Guidance Call* *📘 FREE Study Strategy Plan* 📌 Call Booking नुसार होईल 📌 Limited Students Only 📌 First Come First Serve *💥 आजची Price फक्त ₹49* *⏰ उद्यापासून ₹69* *⏰ शेवटच्या दिवशी ₹99* *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका – आजच घ्या!*

Repost from नवदिशा
🔹 आंध्र प्रदेशातील जोन्नागिरी सोन्याची खाण हा भारतातील पहिला खाजगी सुवर्ण खाण प्रकल्प असून, त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी
🔹 आंध्र प्रदेशातील जोन्नागिरी सोन्याची खाण हा भारतातील पहिला खाजगी सुवर्ण खाण प्रकल्प असून, त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन स्थानिकांच्या उपजीविकेला चालना मिळत आहे.

Repost from नवदिशा
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.

Repost from My Pocket Study
photo content

Repost from My Pocket Study
photo content

Repost from My Pocket Study
क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर' म्हणून लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स ओळखले जातात! 🏆 हे पुरस्कार क्रीडा विश्वातील सर्वोच्च सन्मा
क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर' म्हणून लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स ओळखले जातात! 🏆 हे पुरस्कार क्रीडा विश्वातील सर्वोच्च सन्मान मानले जातात. 🌟 २०२० मध्ये, सचिन तेंडुलकरच्या २०११ च्या विश्वचषक विजयाला 'लॉरेस स्पोर्टिंग मोमेंट २०००-२०२०' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 🏏🥇

Repost from My Pocket Study
भारतातील पहिले 'पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान' (लडाख) 🏔️🇮🇳 🎉 उद्घाटन: १९ एप्रिल २०२६ (जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून). 📍
भारतातील पहिले 'पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान' (लडाख) 🏔️🇮🇳 🎉 उद्घाटन: १९ एप्रिल २०२६ (जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून). 📍 स्थळ: सिंधू नदीचा काठ, लडाख. 👤 कोणाच्या हस्ते: उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना. 🎯 उद्देश: लडाखमधील शतकानुशतके जुन्या 'रॉक कार्व्हिंग्ज'चे (शिलालेख/पाषाण कोरीव काम) पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या धोक्यांपासून संरक्षण करणे. 🛡️ परीक्षेसाठी महत्त्वाचे 📝 🗿 पेट्रोग्लिफ (Petroglyph) म्हणजे काय?: पाषाणाच्या पृष्ठभागावर थेट कोरून केलेली प्रागैतिहासिक कोरीव कामे. ( 'पिक्टोग्राफ' म्हणजे दगडावर काढलेली चित्रे, तर 'पेट्रोग्लिफ' म्हणजे कोरलेली चित्रे). 🌍 जागतिक वारसा दिन: दरवर्षी १८ एप्रिल रोजी सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. 🗓️

Repost from My Pocket Study
🔰अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची निवड 🔸पद: सदिच्छा राजदूत (Brand Ambassador) 🔹दिनांक: 22 एप्रिल 2026 🔸ठिका
🔰अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची निवड 🔸पद: सदिच्छा राजदूत (Brand Ambassador) 🔹दिनांक: 22 एप्रिल 2026 🔸ठिकाण: मंत्रालय मुंबई 🔹प्रमुख उपस्थिती: देवेंद्र फडणवीस 🔸उद्देश: ▪️MSRTC कार्याची प्रसिद्धी वाढवणे ▪️रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान 🟠 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) – इतिहास 🔸स्थापना: RTC Act 1950 (कलम 3) नुसार 🔹पहिली बस सेवा: 1948 ▪️मार्ग: पुणे → अहमदनगर

Repost from My Pocket Study
photo content

Repost from My Pocket Study
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले चार महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले चार महत्त्वाचे निर्णय