JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 637
订阅者
-324 小时
-137 天
-6030 天
帖子存档
3 636
Repost from My Pocket Study
👍 नाशिक ग्रामीण 19 जून मैदानी चाचणीचे गुण
👍https://t.me/mypocketstudy
19 6月 2024, 10:33
3 636
Repost from My Pocket Study
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय
मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक..
19 6月 2024, 09:46
3 636
Repost from My Pocket Study
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ नागपूर
वाहन चालक पदाची जाहिरात प्रसिद्ध
पदे 8+2
19 6月 2024, 09:46
3 636
Repost from My Pocket Study
नवी मुंबईतील पोलीस भरती पुढे ढकलली
20 & 21 चे Reschedule 27 जून ला होतील
सर्वाना ही माहिती पाठवा
➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣Join https://t.me/mypocketstudy🟣✅
19 6月 2024, 07:16
3 636
✅♦️पुरवठा निरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०२३
👉 सर्वसाधारण गुणवत्ता यादी.
19 6月 2024, 06:42
3 636
#RTI
♦️ #PSI 2022 Interview Qualified
👉 विद्यार्थी 1117
👉 विद्यार्थिनी 201
👉 #PSI interview 2 जुलै पासून सुरु होत असून पुढील काही दिवसात सविस्तर schedule पडेल..
19 6月 2024, 06:42
3 636
Repost from My Pocket Study
+3
#SN_MOTIVATION
*A halo* is an optical phenomenon produced by *light (typically from the Sun or Moon)* interacting with ice crystals suspended in the atmosphere. *Halos* can have many forms, ranging from colored or white rings to arcs and spots in the sky. *Many of these appear near the Sun or Moon, but others occur elsewhere or even in the opposite part of the sky. Among the best known halo types are the circular halo (properly called the 22° halo), light pillars, and sun dogs, but many others occur; some are fairly common while others are extremely rare.*
Today's (19 jun 2024) seen at 1.30pm in sangli 😁
Also last year seen at 29April 2023
Behind science🔬🔬😊😊
19 6月 2024, 04:49
3 636
Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION
निसर्गाची किमया वर्तुळाकार इंद्रधनुष्य🌈
गाव ते गावच
😊😍😍
19 6月 2024, 04:24
3 636
Repost from My Pocket Study
PSI 2022 मुलाखतीसाठी पात्र उमेदवार
मुले - 1117
मुली - 201
एकूण जागा - 650
19 6月 2024, 03:46
3 636
Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION
शेतात सहज फेरफटका मारताना जीवनात खूप काही शिकवून गेला हा दुर्मिळ क्षण
रुकना नहीं थकना नहीं
आयेंगे लाख परेशानियां तेरे पथ में लेकिन,
कभी रुकना नही कभी थकना नहीं।
देंगे ताने तेरे अपने भी तुझको लेकिन,
उन्हें सुनना नही , कभी रुकना नहीं।
कांटे भी मिलेंगे पथ में तुझको लेकिन,
कभी बैठना नही कभी रुकना नही।
टूटेगा भरोसा भी खुद से तेरा लेकिन,
कभी टूटना नही कभी रुकना नहीं।
रुलाएंगी घर की परेशानियां भी तुझको लेकिन,
कभी रोना नहीं कभी बैठना नही।
एक दिन मिलेगी सफलता भी तुझको गर,
तुम रुके नही , तुम थके नही।
आयेंगे देने बधाईयां तेरे अपने फिर ,
गर तुम रुके नही तुम थके नही।
19 6月 2024, 03:44
3 636
Repost from My Pocket Study
♦️जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ संवर्गाकरीता सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व इतर मागास वर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
19 6月 2024, 03:12
3 636
Repost from My Pocket Study
🛡 कवच system सध्या खूपच चर्चेत आहे , ती समजून घ्या
🚂 Kavach: Train Defense System ◾️कवच अँटी-कोलिजन सिस्टीम ◾️भारताने बनवलेली ही प्रणाली आहे ◾️KAVACH ही भारतीय उद्योगाच्या सहकार्याने रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे विकसित ◾️ही ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे ◾️ उद्देश : ट्रेनला रेड येथे सिग्नल पास करण्यापासून रोखणे आणि टक्कर टाळणे हे आहे ◾️वेगाच्या निर्बंधांनुसार ड्रायव्हर ट्रेन नियंत्रित करू शकला नाही तर ते ट्रेनची ब्रेकिंग सिस्टम स्वयंचलितपणे सक्रिय करते. ◾️प्रणाली आपत्कालीन परिस्थितीत SoS संदेश देखील पाठवला जातो🔖 भारताचे रेल्वे मंत्री : अश्विनी वैष्णव आहेत 💡 हे पण माहिती असुद्या 🎆
🚂 विवेक एक्सप्रेस : भारतातील सर्वात लांब प्रवास करणारी ⭐️75 तास आणि 35 मिनिटे ⭐️आसाममधील दिब्रुगढ ते कन्याकुमारी- भारताच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत जातो. ⭐️स्वामी विवेकानंदांच्या नावावर विवेक नाव दिले आहे📱 https://t.me/mypocketstudy🔥
19 6月 2024, 00:08
