ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
◾️ महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 ◾️ठळक वैशिष्ट्ये 🤩
+9
◾️ महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 ◾️ठळक वैशिष्ट्ये 🤩
10 3月 2025, 12:02

Repost from My Pocket Study
3 ऑक्टोबरला असणार 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन' महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भ
3 ऑक्टोबरला असणार 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन' महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा विधानसभेत अजित पवारांनी केली आहे. तसेच 3 ते 9 ऑक्टोबर रोजी 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' साजरा करण्यात येईल. या व्यतिरिक्त अभिजात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. तर मराठी भाषेतील संशोधनाच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुरस्कार सुरु करु, असे पवार म्हणाले.
10 3月 2025, 11:48

Repost from My Pocket Study
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा... ★ संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक ★ गुन्हेगारी टाळण्यासाठी हायटेक कंमांड कंट्
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा... ★ संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक ★ गुन्हेगारी टाळण्यासाठी हायटेक कंमांड कंट्रोल रुम ★ तुळापूरमध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या स्मारकाचे काम सुरु ★ हरियाणातील पानिपतमध्ये देखील स्मारक उभारण्यात येणार ★ आग्र्यात शिवरायांचे भव्य स्मारक उभारणार ★ बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 220 कोटींचा निधी ★ मराठवाडा ग्रीड प्रकल्प राबवण्यात येणार ★ कोयना येथील जलपर्यटन प्रकल्पाला मान्यता
10 3月 2025, 11:48

Repost from My Pocket Study
💲कोणत्या विभागासाठी किती निधी💲 * जलसंधारण विभागाला 4 हजार 247 कोटींचा निधी * अन्न व नागरी पुरवठा विभागाला 526 कोटींचा निधी
💲कोणत्या विभागासाठी किती निधी💲 * जलसंधारण विभागाला 4 हजार 247 कोटींचा निधी * अन्न व नागरी पुरवठा विभागाला 526 कोटींचा निधी * परिवहन विभागाला 3 हजार 610 कोटींचा निधी * ग्रामविकास विभागाला 11 हजार 480 कोटींचा निधी * आदिवासी विकास विभागाला 21 हजार 491 कोटींचा निधी * कृषी विभागासाठी 9 हजार 710 कोटींचा निधी * आरोग्य विभागाला 3 हजार 827 कोटींचा निधी
10 3月 2025, 11:48

Repost from My Pocket Study
नदीजोड प्रकल्पासाठी 88,574 कोटींची तरतूद 💲वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाची अर्थसंकल्पातून घोषणा करण्यात आली. 💲हा प्रकल्प 8
नदीजोड प्रकल्पासाठी 88,574 कोटींची तरतूद 💲वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाची अर्थसंकल्पातून घोषणा करण्यात आली. 💲हा प्रकल्प 88,574 कोटी रुपयांचा आहे. तर या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांतील 3 लाख 71 हजार 277 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. 💲तसेच नार-पार- गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक, जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे, यासाठी 7,500 कोटींची तरतूद करण्यात आली.
10 3月 2025, 11:48

Repost from My Pocket Study
अर्थसंकल्पातील निधी वितरण प्रक्रिया 💲अर्थसंकल्प तयार केल्यानंतर यामध्ये तरतुदी करण्यात येणाऱ्या कामांचे पैसे कसे वितरित होता
अर्थसंकल्पातील निधी वितरण प्रक्रिया 💲अर्थसंकल्प तयार केल्यानंतर यामध्ये तरतुदी करण्यात येणाऱ्या कामांचे पैसे कसे वितरित होतात ते पाहुया. 💲विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याला विधानसभेची मंजूरी मिळते, मगच तो लागू होतो. 💲 संबंधित काम असलेल्या विभागाला निधीचे वाटप केले जाते. यानंतर कामांचे नियोजन होते, त्यानुसार निधी खर्च केला जातो. 💲तसेच निधीचा वापर योग्य प्रकारे होतोय ना, हे तपासण्यासाठी राज्य सरकारच्या CAG कडून लेखापरीक्षण होते.
10 3月 2025, 11:48

Repost from My Pocket Study
लाडकी बहीण योनजेसाठी 36 हजार कोटींची तरतूद 👩‍🍳अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी आज लाडकी बहीण योजनेसाठी मोठी घोषणा केल
लाडकी बहीण योनजेसाठी 36 हजार कोटींची तरतूद 👩‍🍳अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी आज लाडकी बहीण योजनेसाठी मोठी घोषणा केली आहे. 👩‍🍳या योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. 👩‍🍳या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ दिला जातो
10 3月 2025, 11:48

Repost from My Pocket Study
अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा • कृषी क्षेत्रात एआय वापरास धोरण आखण्यात येणार • शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध
अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा • कृषी क्षेत्रात एआय वापरास धोरण आखण्यात येणार • शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करुन देणार •गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना कायम ठेवणार • जलयुक्तशिवाय 2.0 टप्प्यातील कामे मार्गी लावणार •नळगंगा ते वैनगंगा प्रकल्पांचा लाभ विदर्भातील 6 जिल्ह्याला •नार-पार नदीजोड प्रकल्पाला गती देणार •कोकणातल्या नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार •गोसीखुर्द प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
10 3月 2025, 11:48

Repost from My Pocket Study
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा ☆0 ते 100 युनिटपर्यंतचं वापरणाऱ्यांना छतावरील सौरवीज योजना ☆ नळजोडणीसाठी 3200 कोटींचा निधी ☆70 टक
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा ☆0 ते 100 युनिटपर्यंतचं वापरणाऱ्यांना छतावरील सौरवीज योजना ☆ नळजोडणीसाठी 3200 कोटींचा निधी ☆70 टक्के वीजग्राहकांचे बिल टप्प्याटप्याने शुन्यावर येणार ☆शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीजपुरवठा करणार ☆ आनंदवनाला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ ☆ सिंचन क्षमता वाढवण्यासाठी 5 हजार कोटींची कामे करणार ☆ अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीत 42 टक्के वाढ ☆धनगर, गोवारी समाजासाठी 22 कल्याणकारी योजना
10 3月 2025, 11:48

Repost from JUMBO Study group
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26 Join @ https://t.me/e_SMARTSTUDY
10 3月 2025, 09:04

Maharashtra Budget 2025-26.pdf2.99 KB
10 3月 2025, 09:03

Repost from My Pocket Study
आज राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार.
+1
आज राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार.
10 3月 2025, 00:27

INDIAN EXPRESS MUMBAI 10-03-2025.pdf4.47 MB
10 3月 2025, 00:26

THE HINDU HD Mumbai Editable Full Edition 10~03~2025.pdf41.04 MB
10 3月 2025, 00:26

MT Pune 10-03.pdf34.83 MB
10 3月 2025, 00:26

+9
Loksatta-Mumbai 10-03.pdf25.13 MB
10 3月 2025, 00:26

Repost from My Pocket Study
कृषी खात्यात ९००० पदांचा अनुशेष
कृषी खात्यात ९००० पदांचा अनुशेष
09 3月 2025, 23:42

Repost from My Pocket Study
#SET EXAM ♦️सेट परीक्षा 2025 माहितीपत्रक.. 👉 पुणे युनिव्हर्सिटी SET EXAM (सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा) नक्की फॉर्म भरा. 👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक : https://setexam.unipune.ac.in/Login.aspx
09 3月 2025, 23:42

Repost from My Pocket Study
लाडक्या बहिणीच्या खात्यात बुधवार पर्यंत दोन महिन्याचे पैसे जमा होणार.
लाडक्या बहिणीच्या खात्यात बुधवार पर्यंत दोन महिन्याचे पैसे जमा होणार.
09 3月 2025, 23:42

Repost from My Pocket Study
✍बरोबर उत्तराबाबत 'एमपीएससी'ची घोडचूक ✅ एका प्रश्नाच्या समान उत्तरासाठी एका विद्याला गुण दिले; ❌तर दुसऱ्या विद्यार्थ्याचे उत्
+1
✍बरोबर उत्तराबाबत 'एमपीएससी'ची घोडचूक ✅ एका प्रश्नाच्या समान उत्तरासाठी एका विद्याला गुण दिले; ❌तर दुसऱ्या विद्यार्थ्याचे उत्तर चुकीचे ठरविले आहे,
09 3月 2025, 23:42