ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 637
订阅者
-324 小时
-137 天
-6030 天
帖子存档
+9
Loksatta-Mumbai 31-07.pdf25.87 MB
31 7月 2024, 01:14

Repost from My Pocket Study
प्रीति सुदान यान्ची UPSC च्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे 👍👍👍👍👍👍💐💐💐
प्रीति सुदान यान्ची UPSC च्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे 👍👍👍👍👍👍💐💐💐
30 7月 2024, 13:49

Repost from My Pocket Study
भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकेरने मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या
भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकेरने मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदक मिळवून दिलं आहे. मनू आणि सरबज्यो यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी कोरियन जोडीचा पराभव केला. यापूर्वी रविवारी, मनू भाकेर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती, तर आता ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
https://t.me/mypocketstudy
30 7月 2024, 07:23

Repost from My Pocket Study
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या स्कॅन उत्तरपत्रिका, गुण उमेदव
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या स्कॅन उत्तरपत्रिका, गुण उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.30 जुलै ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
30 7月 2024, 07:09

Repost from My Pocket Study
✡ केरळच्या वायनाडमध्ये मोठी भीषण दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना वायनाडमध्ये भूस्खलन झाले असून मातीच्या ढिगाऱ्याख
✡ केरळच्या वायनाडमध्ये मोठी भीषण दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना वायनाडमध्ये भूस्खलन झाले असून मातीच्या ढिगाऱ्याखाली १०० हून अधिक लोक अडकले आहेत. 30जुलै मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास हे भूस्खलन झाले आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━━━━━━━━━━━━
30 7月 2024, 06:52

Repost from My Pocket Study
IE-Mumbai 30-07.pdf6.42 MB
30 7月 2024, 04:10

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 30-07.pdf13.72 MB
30 7月 2024, 04:10

Repost from My Pocket Study
MT Pune 30-07.pdf19.36 MB
30 7月 2024, 04:10

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 30-07.pdf25.57 MB
30 7月 2024, 04:10

Repost from My Pocket Study
♦️ बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रव
♦️
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ Admit Cards उपलब्ध..
👉Link : http://trtipune.in/trtiregmay24/cloea_jul24/login.php?appid=1346475703a28ad49a5db46acf944bae 👉 बाकीची माहिती.. https://t.me/mypocketstudy ⚠️ ⭐️⭐️⭐️⭐️ MPSC च्या वरील राज्यसेवा आणी Combine परीक्षा 10 ऑगस्ट नंतर होतील त्यामुळे त्याचे हॉलतिकीट 5 ऑगस्ट नंतर उपलब्ध होतील.. 🙏 काहीही अडचण असल्यास स्वतः हेल्पलाईन ला त्यांच्या कॉल करून माहिती घ्या. कोणावर विश्वास ठेऊस्तर.. 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join https://t.me/mypocketstudy
29 7月 2024, 04:25

Repost from My Pocket Study
♦️महिला आशिया कप श्रीलंकेने जिंकला..
♦️महिला आशिया कप श्रीलंकेने जिंकला..
29 7月 2024, 04:25

Repost from My Pocket Study
♦️नेमबाजीत पहिले पदक.. 👉 33 वी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा..
+1
♦️नेमबाजीत पहिले पदक.. 👉 33 वी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा..
29 7月 2024, 04:25

Repost from My Pocket Study
♦️दर महिन्यात आमच्यातील दोघांचा जातो जीव 👉 आंतरराष्ट्रिय व्याघ्र दिन विशेष 29 जुलै..
♦️दर महिन्यात आमच्यातील दोघांचा जातो जीव 👉 आंतरराष्ट्रिय व्याघ्र दिन विशेष 29 जुलै..
29 7月 2024, 04:25

Repost from My Pocket Study
♦️ कोट्यवधींच्या कंत्राटांसाठी संशयास्पद कागदपत्रांचा आधार ? 👉 'बार्टी', 'टीआरटीआय'च्या पोलीस भरती प्रशिक्षणासाठी ७५ संस्थां
♦️ कोट्यवधींच्या कंत्राटांसाठी संशयास्पद कागदपत्रांचा आधार ? 👉 'बार्टी', 'टीआरटीआय'च्या पोलीस भरती प्रशिक्षणासाठी ७५ संस्थांमध्ये स्पर्धा.
29 7月 2024, 04:25

Repost from My Pocket Study
IE-Pune 29-07.pdf6.34 MB
29 7月 2024, 03:38

Repost from My Pocket Study
MT Pune 29-07.pdf16.32 MB
29 7月 2024, 03:38

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 29-07.pdf25.87 MB
29 7月 2024, 03:38

Repost from My Pocket Study
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे भारतीय नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोड रौप्य पदक (2004 अथेन्स) अभिनव बिंद्रा सुवर्ण पदक (2008 बिजिंग)
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे भारतीय नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोड रौप्य पदक (2004 अथेन्स) अभिनव बिंद्रा सुवर्ण पदक (2008 बिजिंग) विजय कुमार रौप्य पदक (2012) लंडन) गगन नारंग कांस्य पदक (2012 लंडन) मनू भाकर कांस्य पदक (2024 पॅरिस) 👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://t.me/mypocketstudy
28 7月 2024, 12:34

Repost from My Pocket Study
+2
🛑 रत्नागिरी जिल्हा बँड्समन व चालक उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना... 👆
28 7月 2024, 10:04

Repost from My Pocket Study
⭕ चंद्रपूर उत्तरतालिका (ANSERKEY) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
28 7月 2024, 09:57