ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 636
订阅者
-524 小时
-177 天
-6230 天
帖子存档
5589. कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री च्या पुरस्काराने दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये गौरविण्यात आले आहे?
Anonymous voting
16 5月 2024, 01:36

5588. सुधारीत निवृत्ती वेतन योजना किती तारखेनंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मच्याऱ्यासांठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली लागू आहे?
Anonymous voting
16 5月 2024, 01:36

5587. देशातील सर्वात उष्ण शहर महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर ठरले आहे?
Anonymous voting
16 5月 2024, 01:36

5586. किती लाख कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 2024-25 या वर्षाच्या खर्चासाठी केली आहे?
Anonymous voting
16 5月 2024, 01:36

5585. कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा पार पडली?
Anonymous voting
16 5月 2024, 01:36

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 16-05.pdf13.72 MB
16 5月 2024, 01:33

Repost from My Pocket Study
🟨‘सीएए’नुसार पहिल्या १४ जणांना भारतीय नागरिकत्व ➡️सर्व पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील स्थलांतरित..
🟨‘सीएए’नुसार पहिल्या १४ जणांना भारतीय नागरिकत्व ➡️सर्व पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील स्थलांतरित..
15 5月 2024, 23:33

Repost from My Pocket Study
photo content
15 5月 2024, 23:33

Repost from My Pocket Study
🟨 फोर्ब्स जागतिक अब्जाधीशांमध्ये रवी पंडित ➡️ पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आता फ
🟨 फोर्ब्स जागतिक अब्जाधीशांमध्ये रवी पंडित ➡️ पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आता फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविले आहे. ➡️ जगभरातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांना केपीआआयटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरविते. ➡️ याआधी पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीमचे आनंद देशपांडे यांनी या यादीत स्थान मिळविले होते ➡️ रवी पंडित यांच्या विषयी ⭕️ रवी पंडित हे सनदी लेखापाल असून, त्यांच्या वडिलांची किर्तने अँड पंडित ही लेखा सेवा कंपनी होती. ⭕️ हा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. यासाठी त्यांनी एमआयटी स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. ⭕️ त्यानंतर ते भारतात परतले. नंतर त्यांनी वडिलांच्या कंपनीचे रुपांतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत करण्यास सुरूवात केली. जी पुढे केपीआयटी टेक्नॉलॉजीज अशी नावारूपास आली.
15 5月 2024, 23:33

Repost from My Pocket Study
photo content
15 5月 2024, 23:33

Repost from My Pocket Study
डेमो_स्पेशल_अंकगणित_पोलीस_स्मार्ट_बुक.pdf7.15 MB
15 5月 2024, 09:29

Repost from My Pocket Study
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मा
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon https://amzn.to/47U88sS 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
15 5月 2024, 09:29

नांदेड शिक्षक भरती नियुक्ती आदेश पवित्र पोर्टल नांदेड टप्पा 3
15 5月 2024, 08:47

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎯रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये नवनियुक्त शिक्षकांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक जाहीर💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎯रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये नवनियुक्त शिक्षकांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक जाहीर💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
15 5月 2024, 08:47

Repost from My Pocket Study
🎁📌 e-Smart Police Bharti Library🎊🪅🎉📚📖📩 🛑 पोलीस भरती पास🧑‍✈️👩‍✈️ 🧿आता या लायब्रररीचा पास मिळवा फक्त 99/- रूपयांमध्ये 🔥 हा केवळ पास नव्हे, ही तर स्वप्नातील वर्दीची चावी आहे🔑 📣🤗 ई-स्मार्ट लायब्रररी समावेशक गोष्टी- 👉1. 500+PYQ व्हिडीओ लेक्चर- आतापर्यंत झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण व्हिडिओ 👉2.500+PYQ टॉपिकवाईज व्हिडीओ लेक्चर- आतापर्यंत झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण व्हिडिओ 👉3. 300+ टॉपिकवाईज व्हिडिओ लेक्चर- नवीन अभ्यासक्रम आधारित प्रत्येक टॉपिकचे 300+ रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर मिळतील. 👉4. 200+ टॉपिकवाईज नोट्स नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्व पोलीस भरती विषयांचे टॉपिकवाईज नोट्स मिळतील. 👉5. 100+ ऑनलाईन फुल टेस्ट रॅंकसह- नवीन अभ्यासक्रमावर आधारित सराव ऑनलाईन टेस्ट रँकसहमिळतील. 👉6. 200+ टॉपिकवाईज ऑनलाईन टेस्ट - नवीन अभ्यासक्रमावर आधारित रँकसह सराव ऑनलाईन टेस्ट मिळतील. 👉7. ई-बुक- नवीन अभ्यासक्रमावर आधारित पोलीस भरतीचे ऑनलाईन ई-बुक मिळेल. 👉8. डेली लाईव्ह क्लास -पोलीस भरती नवीन अभ्यासक्रमावर आधारित दररोज चार लाईव्ह क्लास मिळतील. लाईव्ह क्लासेसमध्ये शंका निरसन करून प्रत्येक मुद्दा सखोलपणे शिकविला जाईल. 👉9. 100+ सराव पेपर रेकॉर्डेड व्हिडिओ - नवीन अभ्यासक्रमावर आधारित सराव पेपरचे रेकॉर्डेड विश्लेषण व्हिडिओ मिळतील. 👉10. डेली चालू घडामोडी लाईव्ह विश्लेषण -परीक्षाभिमुख दररोजच्या चालू घडामोडींचे लाईव्ह विश्लेषण मिळेल. 👉11.फ्री मेंटाॅरशिप संपूर्ण एका वर्षासाठी (ONE TO ONE वैयक्तिक मार्गदर्शन) 🛜 डेमो पोलीस भरती पास कसा पर्चेस करावा? व्हिडिओ लिंक 🔜 https://www.youtube.com/live/HJcGDn5LEbk?si=W-0F3X3glP5E2Czh 🔶 99/-रुपयांमध्ये एक महिना पास लिंक🔜 https://mypocketstudy.in/subscription/144 🔺 पास विकत घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून My Pocket Study ॲप डाऊनलोड करा व बॅचेस मेन्यूमध्ये जावून पास खरेदी करू शकता. 🛜 डेमो e-Smart Library  पास How to Buy? How to Use?  व्हिडिओ लिंक 🔜 https://www.youtube.com/live/hRHk1L1oToc?si=awBXDOr6W8v-P4My App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.bhartiprakashan.app 😊ज्या मुलांनी क्लास लावलेले आहेत अशांसाठी सुद्धा पूरक अभ्यासक्रम सामग्री साहाय्याने त्यांना अभ्यासाचा वेग दुप्पट करता येईल. व्हॉट्सऍप हेल्पलाईन- 9552976452 Plz share🙏
15 5月 2024, 06:35

Repost from My Pocket Study
photo content
+2
15 5月 2024, 06:35

5586. किती लाख कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 2024-25 या वर्षाच्या खर्चासाठी केली आहे?
Anonymous voting
15 5月 2024, 04:54

5585. कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा पार पडली?
Anonymous voting
15 5月 2024, 04:54

5584. कोणत्या देशाला करड्या यादीतून जगाच्या पातळीवरच्या आर्थिक कृती दलाने वगळले आहे?
Anonymous voting
15 5月 2024, 04:54