JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
3 642
Repost from My Pocket Study
"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे,
स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे,
छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!"
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !🚩🚩
♛ ॥રાખા શિવછત્રપતી॥ 👑
"हिंदुस्तानच्या इतिहासातील फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र माझ्या अंत:करणात मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान होवून राहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच उज्वल चरित्र दुसऱ्या कुणाचे मला दिसले नाही.
सद्य स्थितीत या महापुरुषाच्या वीरगाथेचा आदर्शच आम्हाला मार्गदर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदर्शच अखिल हिंदुस्थानासमोर ठेवला पाहिजे"
- नेताजी सुभाषचंद्र बोस
19 2月 2025, 01:45
3 642
Repost from My Pocket Study
+1
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. ते 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरतील..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश होता..Join https://t.me/mahaparikshagov
18 2月 2025, 00:12
3 642
Repost from My Pocket Study
✅ नव्या कायद्यानुसार निवड झालेले ज्ञानेश कुमार पहिले मुख्य निवडणूक आयुक्त...
Join https://t.me/mahaparikshagov
18 2月 2025, 00:12
3 642
Repost from My Pocket Study
गृहपाल व लिपिक पदेही आउटसौर्स द्वारेJoin https://t.me/mahaparikshagov
18 2月 2025, 00:12
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
*वर्तमान निर्णय_17 फेब्रु ते 23 फेब्रु 2025.pdf*
17 2月 2025, 13:31
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
*🗞️वर्तमान निर्णय*
*📰स्पर्धा परीक्षा साप्ताहिक*
*👆वर्ष 2 रे अंक 7 वा प्रकाशित*
17 2月 2025, 13:31
3 642
Repost from My Pocket Study
+2
✨लेखा कोषागारे भरती 2024
पद - कनिष्ठ लेखापाल
pay scale S10
अर्ज करायची लिंक👇
नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html
अमरावती विभाग ( Last date - 28 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html
कोकण विभाग( Last date 6 March)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html
17 2月 2025, 00:39
