ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 957
订阅者
-224 小时
-227
-7530
帖子存档
5) साहित्य नोबेल पुरस्कार 2025 कोणास मिळाला आहे?
Anonymous voting

4) जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

3) वर्ल्ड पॅराथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके मिळवली?
Anonymous voting

2) वर्ल्ड पॅराथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके मिळवली?
Anonymous voting

1) वर्ल्ड पॅराथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous voting

*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...* *📚सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव* 🚨पोलीस भरती e - लायब्
*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...* *📚सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव* 🚨पोलीस भरती e - लायब्ररी 📚 तलाठी भरती e - लायब्ररी 🌳 वनरक्षक भरती e - लायब्ररी *🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी!* *👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर* *👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे* *🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!* 🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/QucsX 🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/Ez9CO *🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह🔥* *👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले स्वप्न साकार करा*. *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*

Q1. 2025 मध्ये राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
Anonymous voting

अजून 108 नवीन पोलीस पदांच्या जागा निघणार ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support
अजून 108 नवीन पोलीस पदांच्या जागा निघणार ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy

📈जागतिक मानक दिन २०२५ जागतिक मानक दिन दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मानकांचे (International Standar
📈जागतिक मानक दिन २०२५ जागतिक मानक दिन दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मानकांचे (International Standards) महत्त्व आणि त्यांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या तज्ञांचे कौतुक करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 📌Theme - ​"A Shared Vision for a Better World: Spotlight on SDG 17 – Partnerships for the Goals" ​मराठीत: ​"उत्तम जगासाठी सामायिक दृष्टी: SDG १७ - ध्येयांसाठी भागीदारीवर लक्ष केंद्रित"

📌अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Union Ministry of Health & Family Welfare)
📌अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Union Ministry of Health & Family Welfare) पहिल्या-वहिल्या मानसिक आरोग्य दूत (Mental Health Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२५ साठी मागणीपत्र पाठवून सदर परिक्षेच्या अभ्यासक्रमात नवीन तीन फौजदार कायद्यांचा
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२५ साठी मागणीपत्र पाठवून सदर परिक्षेच्या अभ्यासक्रमात नवीन तीन फौजदार कायद्यांचा समावेश करण्याबाबत. लवकरच Dept.PSI ची जाहिरात येईल. अभ्यास सुरू ठेवा आणि ज्यांनी अभ्यास बंद केला आहे त्यांनी लगेच सुरू करा.
विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त..... जॉइन करा-https://t.me/WartmanNirnay

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी ✅मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी असे कॅप्शन देत एक गुडन्यूज दिली. ✅श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यासह आपल्या महाराष्ट्रातील 5 समुद्रकिनाऱ्यांनी 'ब्लू फ्लॅग पायलट' हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवला आहे. महाराष्ट्रातील 🙂पर्णका बीच (डहाणू, पालघर), 🙂श्रीवर्धन बीच (रायगड) 🙂 नागाव बीच (रायगड) 🙂गुहागर बीच (रत्नागिरी) 🙂 लाडघर बीच (रत्नागिरी) या समुद्रकिनाऱ्यांना हा दर्जा मिळाला.
🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल 🔚जॉइन करा https://t.me/WartmanNirnay

व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण
व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा #नोबेलपीसप्राइज देण्याचा निर्णय नॉर्वेजियन नोबेल समितीने घेतला आहे.

📌मानसिक आरोग्यासाठी सरकारी उपक्रम आणि योजना 1) राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (National Mental Health Programme - NMHP)सुरुवात: ऑगस्ट १९८२ मध्ये. 2) टेली-मानस (Tele-MANAS)पूर्ण रूप: Tele Mental Health Assistance and Networking Across Statesसुरुवात: ऑक्टोबर २०२२ मध्ये, केंद्रीय अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती.

📄जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day)📄 दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी 🔈उद्देश : जगभरात मानसिक आरोग्याच्या (Mental Health) समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि मानसिक आरोग्य शिक्षणाला चालना देणे. 💬Theme - ​"Mental health in humanitarian emergencies " ​(सेवांची उपलब्धता: आपत्कालीन आणि आपत्तीच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य)

+7
Loksatta Chhatrapati sambhajinagar 14-10.pdf19.78 MB

♦️ नोबेल पुरस्कार 2025 👉 Join https://t.me/mypocketstudy

अर्थशास्त्रासाठी 2025 चा नोबेल पुरस्कार अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ◾️जोएल मोकिर ◾️फिलिप अघियन ◾️ पीटर हॉविट यांना जाहीर झ
अर्थशास्त्रासाठी 2025 चा नोबेल पुरस्कार अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ◾️जोएल मोकिर ◾️फिलिप अघियन ◾️ पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. नोबेल समितीने स्पष्ट केले की या अर्थशास्त्रज्ञांनी नवोपक्रम आर्थिक विकासाचा मार्ग कसा मोकळा करतो हे दाखवून दिले.

🔰70 वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 :- 🔸सोहळ्याचे ठिकाण: 70 वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 सोहळा गुजरात, अहमदाबाद येथे पार पडला. 🔹स
🔰70 वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 :- 🔸सोहळ्याचे ठिकाण: 70 वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 सोहळा गुजरात, अहमदाबाद येथे पार पडला. 🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता: अभिषेक बच्चन ('I Want To Talk' साठी). हा त्याचा पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार होता. 🔸सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): अरिजित सिंग ("लापता लेडीज" मधील "सजनी" गाण्यासाठी). 🔹सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): मधुबंती बागची ("स्त्री 2" मधील "आज की रात" गाण्यासाठी). 🔸जीवनगौरव पुरस्कार: ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान. 🔹सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण: लक्ष्य ललवाणी ('किल' चित्रपटासाठी). 🔸सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण: नितांशी गोयल ('लापता लेडीज' चित्रपटासाठी). 🔹सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: कुणाल केम्मू ('मडगाव एक्सप्रेस' चित्रपटासाठी).

🔰स्मृती मानधना एका कॅलेंडर वर्षात महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. 🔹ऐतिहासिक वि
🔰स्मृती मानधना एका कॅलेंडर वर्षात महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. 🔹ऐतिहासिक विक्रम: एका कॅलेंडर वर्षात महिला ODI मध्ये १,००० धावा करणारी पहिली महिला फलंदाज. 🔸मागील विक्रम: ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क (९७० धावा, १९९७) यांचा विक्रम मोडला. 🔹दुसरा मोठा विक्रम: ODI मध्ये सर्वात जलद ५,००० धावा पूर्ण करणारी फलंदाज (११२ डाव). 🔸वर्ष: २०२५.