JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 982
订阅者
-224 小时
-207 天
-6230 天
帖子存档
3 982
श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे विध्वंस आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू, मदतीसाठी भारताचं "ऑपरेशन सागर बंधु" सुरू....
3 982
📝 निबंधाच्या पेपर संदर्भातील काही महत्त्वपूर्ण माहिती
निबंधाचा पेपर हा दिसायला सोपा असला तरी, या पेपरमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी केवळ ज्ञान पुरेसे नसते. सततची प्रॅक्टिस, सुबक मांडणी आणि विचारांची स्पष्टता अत्यंत महत्त्वाची असते.
सध्याचा UPSC चा ट्रेंड पाहिला तर आयोगाने मागील काही वर्षांत उद्गार-आधारित आणि तत्त्वज्ञानात्मक प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती वाढवलेली दिसते. मागील चार–पाच वर्षांचा अभ्यास केला तर—
2022 मध्ये 6 प्रश्न
2023 मध्ये 5 प्रश्न
2024 मध्ये 4 प्रश्न
यावरून असे स्पष्ट होते की पुढील काळात राज्यसेवा मुख्य परीक्षेत देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या घटकावर अधिक वाचन करणे आणि नियमित प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे.
✍️ महत्त्वाचे निबंध विषय (टॉपिक)
खालील विषयांवर तुम्ही नक्कीच व्यवस्थित नोट्स तयार करून ठेवाव्यात
◾ उद्गार-आधारीत व तत्त्वज्ञानात्मक विषय
◾ समाज, संस्कृती आणि माध्यम
◾ भारतीय अर्थव्यवस्था : वाढ व विकास
◾ स्त्री सक्षमीकरण
◾ शिक्षण
◾ भारतीय लोकशाही, राज्यव्यवस्था आणि प्रशासन
◾ आंतरराष्ट्रीय घडामोडी व मुद्दे
◾ विज्ञान आणि तंत्रज्ञान
ही काही महत्त्वाची क्षेत्रे असून, यावर सखोल वाचन आणि सातत्यपूर्ण लेखन सराव केल्यास निबंध पेपरमध्ये उत्तम गुण मिळवणे सोपे होते.
3 982
Once you choose a wrong option,
you never forget the correct answer.
Take mistakes as data input,
not as a judgement on self.
3 982
आंद्रे रसेल आयपीएलमधून निवृत्त
◾️निवृत्ती जाहीर -30 नोव्हेंबर 2025 ◾️वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडू ◾️कोलकाता नाईट रायडर खेळाडू ◾️एकूण 12 हंगाम खेळले (KKR कडून 10 हंगाम) ◾️KKR साठी 'पॉवर कोच' म्हणून काम करणार
3 982
#PYQ
संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित.
• गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022 • गट-क पूर्व पेपर - 2018, 2019, 2021, 2022 • गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023
नव्याने समाविष्ट • गट ब पूर्व 2024 • गट क पूर्व 2024➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 982
✡️ जगातील सर्वात उंच श्रीराम पुतळा
➡️ गोव्यात ७७ फूट उंच श्रीराम पुतळ्याचे अनावरण.गोव्यातील कॅनाकोना येथील श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठात पूजा केली व भगवान रामाच्या ७७ फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. हा जगातील सर्वात उंच श्रीराम पुतळा असल्याचा दावा केला जात आहे.
◾उदघाट्न = पंतप्रधान नरेंद्र मोदी
◾ठिकाण = जीवोत्तम मठ, गोवा
◾शिल्पकार = राम सुतार
◾एकूण उंची = 77 फूट
◾️धातू = कांस्य
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 982
शहर पक्ष्याची निवड करणारे अमरावती राज्यातील पहिले शहर
◾️तांबट - हा अमरावतीचा शहरपक्षी म्हणून निवड
◾️तांबट - कॉपरस्मिथ बार्बेट
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/WartmanNirnay
3 982
♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) 2025 जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे..
👉 अर्ज कालावधी : 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर
👉 Apply Link :
https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
