ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 641
订阅者
-324 小时
-137 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 24-09.pdf26.29 MB
24 9月 2024, 00:00

Repost from My Pocket Study
▶️ऑस्कर साठी भारतातर्फे लापता लेडीज चित्रपट
▶️ऑस्कर साठी भारतातर्फे लापता लेडीज चित्रपट
23 9月 2024, 23:14

Repost from My Pocket Study
▶️मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा किताब पटकावणारी रेहा सिंघ ▪️रिया सिंघ ही गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे. ▪️रिया तिचे शिक्षण जी
▶️मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा किताब पटकावणारी रेहा सिंघ ▪️रिया सिंघ ही गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे. ▪️रिया तिचे शिक्षण जीएसएल युनिव्हर्सिटी, गुजरात येथून घेत आहे. ▪️यावर्षी मेक्सिकोमध्ये ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ▪️भारताला शेवटचा मिस युनिव्हर्सचा किताब 2021 मध्ये मिळाला होता. ▪️त्यावेळी हा ताज हरनाज सिंधू हिने जिंकला होता.
23 9月 2024, 23:14

Repost from My Pocket Study
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर.
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर.
23 9月 2024, 23:14

Repost from My Pocket Study
♦️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 👉 परीक्षा दिनांक - 1 डिसेंबर 2024
♦️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 👉 परीक्षा दिनांक - 1 डिसेंबर 2024
23 9月 2024, 23:14

Repost from My Pocket Study
⭕️ ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये नामांकनासाठी भारताकडून 'लापता लेडीज' चित्रपटाची अधिकृत निवड कर
⭕️ ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये नामांकनासाठी भारताकडून 'लापता लेडीज' चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आली आहे. 👉 चित्रपट दिग्दर्शक- किरण राव.
23 9月 2024, 23:14

Repost from My Pocket Study
विधानसभा निवणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका
विधानसभा निवणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका
23 9月 2024, 23:14

Repost from My Pocket Study
♦️ग्रामसेवक पदाचे नाव बदललं आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती टेलिग्रामवर मि
♦️ग्रामसेवक पदाचे नाव बदललं आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती टेलिग्रामवर मिळवा👇👇
https://t.me/mahaparikshagov
23 9月 2024, 23:14

Repost from My Pocket Study
SIAC List for Qualify Candidates
23 9月 2024, 23:10

Repost from My Pocket Study
विधानसभा निवणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका
विधानसभा निवणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका
23 9月 2024, 23:10

Repost from My Pocket Study
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर
23 9月 2024, 23:10

Repost from My Pocket Study
photo content
23 9月 2024, 23:10

Repost from My Pocket Study
ZP सांगली ग्रामसेवक
23 9月 2024, 10:36

Repost from My Pocket Study
+2
🧿उघडा डोळे बघा रिझल्ट नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न पर्यायासह... वनलाइनर पुस्तकातून तर एका पेज वरचे १०-१५ प्रश्न विचारले आहेत.. आमचा पुस्तकातील पुरावा बोलतो..सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.👆
23 9月 2024, 09:21

Repost from My Pocket Study
🤔पोलीस भरतीसाठी - 45,000 घेऊ की 43,000?? 🥺मित्रांनो एवढा गोंधळ कशासाठी?? आम्ही आहोत तुमच्या सोबत तुम्ही फक्त डोळे उघडा, पुरावे पहा. 🧐 ❤️दरवर्षी प्रमाणे सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून 🔥45000 जम्बो पुस्तकातून एकाच पानावर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 10-10 प्रश्न जसेच्या तसे पर्यायासह विश्वास आमच्या बोलण्यावर नका ठेवू डायरेक्ट आमचे पुरावे रिझल्ट पहा. 🔥मगच विचार करा ओरिजनल चांगले की पायरसी 😂 🎯मागील 20 वर्षातील सर्व PYQ 45000+प्रश्नसंख्या प्रत्यक्ष आकडे तपासून मगच विकत घ्या. 😅पायरसी 43000 पुस्तकात प्रत्यक्ष 2 वर्षातीलच अर्धवट सरासरी 10000 प्रश्नसंख्या सुद्धा नसताना दिशाभूल करण्यासाठी आकड्यांची फेकाफेकी केलेली दिसून येत आहे. 👉पुरावे असतील तरच दाखवता येतात ना… पुरावे नाहीत तर कश्याच्या आधारावर करता?!??! 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 5 सप्टेंबर 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 106 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज् जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे पर्यायासह/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात. 😉 आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
23 9月 2024, 09:21

Repost from My Pocket Study
🛑 Combine जाहिरात 🔥🔥🔥
🛑 Combine जाहिरात 🔥🔥🔥
23 9月 2024, 09:18

Repost from My Pocket Study
🛑 राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर Join https://t.me/mahaparikshagov
🛑 राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर Join https://t.me/mahaparikshagov
23 9月 2024, 09:18

Repost from My Pocket Study
ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये नामांकनासाठी भारताकडून 'लापता लेडीज' चित्रपटाची अधिकृत निवड. 🍀 च
ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये नामांकनासाठी भारताकडून 'लापता लेडीज' चित्रपटाची अधिकृत निवड. 🍀 चित्रपट दिग्दर्शक- किरण राव.. चालू घडामोडी विशेष..
23 9月 2024, 04:56

Repost from My Pocket Study
Syllabus.pdf
23 9月 2024, 04:55

Repost from My Pocket Study
अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात 2024 प्रसिद्ध.. परीक्षा TCS घेणार अर्ज लिंक : 👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
23 9月 2024, 04:54