JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 645
订阅者
-224 小时
-87 天
-5930 天
帖子存档
3 642
Repost from My Pocket Study
+1
⚙️लेखा कोषागार नाशिक विभाग वेळापत्रक
◾️परीक्षा दिनांक - 23 मे 2025
➖➖➖➖➖➖
⚙️CIDCO वेळापत्रक जाहीर
परीक्षा दिनांक: - 8 ते 11 जून
06 5月 2025, 08:42
3 642
Repost from My Pocket Study
‘सकाळ’च्या पुणे शहराच्या आवृत्तीत 4 डिसेंबर 1971 रोजी युद्धजन्य वातावरणाचं वर्णन स्पष्ट दिसतं. पेपरच्या मथळ्यांमध्ये “मुंबईत इशारा भोंगा”, “पुण्यात रात्री दीडला इशारा भोंगा”, “प्रकाशबंदीच्या सूचना” अशा बातम्या छापून आल्या होत्या.
4 डिसेंबरच्या पहाटे १.३० वाजता पुणे शहरात इशारा भोंग्याचा आवाज झाला. हा अचानक आलेला सायरन शहरवासीयांसाठी धक्कादायक होता. जणू काही प्रत्यक्ष युद्धच सुरु झाले आहे, अशी भावना अनेकांना झाली. या सायरननंतर लगेचच प्रकाशबंदी (ब्लॅकआउट) लागू करण्यात आली. नागरिकांनी घरांतील सर्व दिवे बंद केले. रस्त्यांवर वाहने कमी झाली. संपूर्ण शहर अंधारात बुडालं.06 5月 2025, 07:33
3 642
Repost from My Pocket Study
लेखा कोषागार, कोकण विभाग [3rd Shift :- 5 May]
Gk & GS👇👇
1) लाडकी बहीण लाभधारक किती रक्कम मिळते ?
2) महाराष्ट्र सरकार ने MH मधील युवकांना कौशल्य प्रशिक्षण साठी कोणती योजना राबविली ?
3) Rbi वरील एक बुक विचारलं होत त्याचे लेखक कोण होते
4) 1905 ला टिळकांनी कुठं स्वदेशी अंदोलन केलं होतं कोणत्या जिल्ह्यात
5) 1890-91 मध्ये महाराष्ट्र मध्ये कोणत्या प्र, विभागात दुष्काळ पडला होता
6) सावरकर ने फ्री इंडिया सोसायटी कोणत्या देशात सुरू केलं होतं
7) Caa नागरिक कायदा नुसार कोणत्या देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल
8) समान नागिरकत्व कलम कोणतं
9) कॉम्पुटर वर चा एक प्रश्न होता
10) मॅग्नेटिक महाराष्ट्र योजना कोणत्या वर्षी चालू केली होती
11) अरबी समुद्रातून येणारा पहिला मान्सून कोणत्या राज्यात धडकतो
12) राज्य विधिमंडळ वरील तीन स्टेटमेंट होते अन कोणते बरोबर आहे ते विचारले होते.
लेखा कोषागार, कोकण विभाग [Gk & GS :- 5 May]
1) Magnetic Maharashtra 2.0 year
2) 2023-2024 highest foreign investment country in India - Singapur
3) महाराष्ट्र ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रशिक्षण उपक्रम
4) फ्री इंडिया सेंटर स्थापना शहर
5) भारत पहिला बहुराष्ट्रीय वायू सराव नाव
6) पहिला अंतरीक्ष सराव ठिकाण
7) भारतात प्रथम मान्सून प्रवेश राज्य
8) लो. टिळक स्वदेशी वस्तू प्रचार सभा स्थापना ठिकाण
9) भारतातील पहिले बायोस्फेर रिझर्व
10) महाराष्ट्र जलसंधारण आणि शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी योजना
06 5月 2025, 07:33
3 642
Repost from My Pocket Study
🔵🟣🔵🟣🔵🟣🔵🟣🔵🟣
🔠🔠🔠🔠🔠 2️⃣
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
https://t.me/mahaparikshagov
😄 पवित्र पोर्टलवर 2nd फेज ला पसंती क्रम देण्याबाबत बुलेटिन प्रसिद्ध झालं आहे
🟣🔵🟣🔵🟣🔵🟣🔵🟣🔵
06 5月 2025, 05:59
3 642
Repost from My Pocket Study
+4
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
_आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत_
*सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*
https://t.me/mahaparikshagov
06 5月 2025, 02:02
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
छत्रपती संभाजी नगर पोलीस 2025
रिक्त 53 जागा...🚨
05 5月 2025, 11:28
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
जालना पोलीस...🚨
पोलीस भरती करता रिक्त पदे = 154
05 5月 2025, 11:28
