ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 654
订阅者
-124 小时
-157 天
-6430 天
帖子存档
Lokmat-Hello Mumbai 15-12.pdf4.04 MB

Lokmat-Mumbai 15-12.pdf12.11 MB

Loksatta-Nagpur 15-12.pdf11.30 MB

Loksatta Nashik 15-12.pdf10.82 MB

Loksatta-Ahmednagar 15-12.pdf11.30 MB

Loksatta Ahilyanagar 15-12.pdf8.11 MB

Loksatta-Nashik 15-12.pdf10.80 MB

Loksatta-Mumbai 15-12.pdf11.30 MB

Loksatta Mumbai 15-12.pdf14.70 MB

Loksatta Nagpur 15-12.pdf11.30 MB

Loksatta Pune 15-12.pdf13.10 MB

Loksatta Chhatrapati sambhajinagar 15-12.pdf10.46 MB

रोजगार हमी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा - MGNREGA) या योजनेचे नाव बदलण्यात आले आहे... 📋नवीन नाव - पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना. 🍀विशेष माहिती- 1)रोजगार हमी योजनेचे जनक- वी.स. पागे 2) 2005 मध्ये 'राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (NREGA) म्हणून मंजूर झाली. 3) 2009 मध्ये 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (MGNREGA) असे नामकरण करण्यात आले होते.

💐 देशातील पहिले नक्षलवादी मुक्त राज्य : मध्यप्रदेश
💐 देशातील पहिले नक्षलवादी मुक्त राज्य : मध्यप्रदेश

photo content

संसदेत राष्ट्रीय पुरुष आयोग (National Commission for Men) स्थापन करण्यासाठीचे हे विधेयक सादर करण्यात आले आहे... 🔹 आयोग स्थाप
संसदेत राष्ट्रीय पुरुष आयोग (National Commission for Men) स्थापन करण्यासाठीचे हे विधेयक सादर करण्यात आले आहे... 🔹 आयोग स्थापन करण्यामागचा उद्देश........ पुरुषांच्या सामाजिक, आर्थिक व कायदेशीर समस्यांचा अभ्यास करणे पुरुषांवरील अन्याय, भेदभाव किंवा छळाच्या तक्रारी ऐकून घेणे सरकारला धोरणात्मक शिफारसी करणे 🔹 आयोगाची संभाव्य कार्ये पुरुषांशी संबंधित कायदे व योजनांचा आढावा घेणे गरज असल्यास सुधारणांसाठी सूचना देणे जनजागृती करणे व अहवाल सादर करणे 🔹 महत्त्व (Exam Point of View) समाजातील सर्व घटकांसाठी समान न्याय या तत्त्वाशी संबंधित महिला आयोगासारखाच, पुरुषांसाठी स्वतंत्र यंत्रणा.....

♦️लोकसभा 👉अध्यक्ष = ओम प्रकाश बिर्ला 👉सभागृह नेते = नरेंद्र मोदी 👉विरोधी पक्षनेते = राहुल गांधी ♦️राज्यसभा 👉सभापती = सी.पी राधाकृष्णन 👉सभागृह नेते = जे पी नड्डा 👉विरोधी पक्षनेते = मल्लिकार्जुन खर्गे

(Update) ❇️ एकूण जिल्हे -  36 ❇️ एकूण जिल्हा परिषद -  34 ❇️ एकूण महानगरपालिका - 29 ❇️ एकूण तालुके -  358 ❇️ एकूण पंचायत समिती - 351 ❇️ एकूण शहरे -  534 ❇️ एकूण नगरपरिषद - 247 ❇️ एकूण नगर पंचायत - 147 ❇️ एकूण ग्रामपंचायत -  27782 ❇️ एकूण कटक मंडळ -  7

जनगणना कायदा, 1948 (The Census Act, 1948) भारतामध्ये जनगणना करण्यासाठी तयार केलेला हा एक केंद्रीय कायदा आहे. देशातील प्रत्येक
जनगणना कायदा, 1948 (The Census Act, 1948) भारतामध्ये जनगणना करण्यासाठी तयार केलेला हा एक केंद्रीय कायदा आहे. देशातील प्रत्येक जनगणना या कायद्यानुसारच घेतली जाते. मुख्य वैशिष्ट्ये 1) कायद्याचा उद्देश देशातील लोकसंख्या, सामाजिक-आर्थिक माहिती गोळा करणे. सरकारला धोरणे, कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांच्याबाबत योग्य निर्णय घेता यावेत. 2) जनगणना अधिकारी या कायद्यानुसार केंद्र सरकार जनगणना आयुक्त (Registrar General & Census Commissioner, India) व राज्यनिहाय अधिकारी नेमते. भारतात प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना घेतली जाते. शेवटची पूर्ण जनगणना 2011 मध्ये झाली. जनगणनेत काय माहिती गोळा केली जाते? लोकसंख्या वय, लिंग शिक्षण रोजगार घरांची परिस्थिती पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज कुटुंबाची रचना इत्यादी...

♦️मनरेगाचे नवे नामकरण..
♦️मनरेगाचे नवे नामकरण..