ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 655
订阅者
-224 小时
-157 天
-6730 天
帖子存档
Repost from नवदिशा
भिडे, मुंढेसह 10 आयएएस बदल्या.... ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/WartmanNirnay
भिडे, मुंढेसह 10 आयएएस बदल्या.... ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/WartmanNirnay 

Repost from नवदिशा
🔥लक्ष्यदीप अकॅडमी 🔥 01.भारताचा शोध (Discovery of India) हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ➡️ पंडित जवाहरलाल नेहरू. 02. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही घोषणा कोणी केली? ➡️ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. 03.आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? ➡️ रासबिहारी बोस (नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले). 04. सत्यशोधक समाजा' ची स्थापना कोणी केली? ➡️ महात्मा जोतिराव फुले. 05.जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? ➡️ 1919 06.शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ➡️ पुणे. 07. पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? ➡️ मराठा आणि अहमदशाह अब्दाली (1761) 08. भारताचे 'लोहपुरुष' म्हणून कोणास ओळखले जाते? ➡️ सरदार वल्लभभाई पटेल. 09. सातवाहन राजवंशाची राजधानी कोठे होती? ➡️ प्रतिष्ठान (पैठण). 10. 'चले जाव' चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? ➡️ 1942 ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/WartmanNirnay 

Repost from नवदिशा
✡ एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ १ एप्रिल: एप्रिल फूल डे २ एप्रिल: जागतिक ऑटिझम जागरूकता दिन ५ ए
✡ एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ १ एप्रिल: एप्रिल फूल डे २ एप्रिल: जागतिक ऑटिझम जागरूकता दिन ५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन ७ एप्रिल: जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिन ११ एप्रिल: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन महात्मा जोतिराव फुले जयंती १३ एप्रिल: जलियानवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन १४ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १७ एप्रिल: जागतिक हिमोफिलिया दिन १८ एप्रिल: जागतिक वारसा दिन २१ एप्रिल: नागरी सेवा दिन २२ एप्रिल: वसुंधरा दिन २३ एप्रिल: जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन २४ एप्रिल: राष्ट्रीय पंचायती राज दिन २५ एप्रिल: जागतिक मलेरिया दिन २९ एप्रिल: आंतरराष्ट्रीय नृत्य दिन ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN *धन्यवाद 🙏* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Repost from नवदिशा
♦️ #NCL बाबतीत महत्वाचे... 🙏 🟢NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची? NCL कोणासाठी लागतं OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C),
♦️ #NCL बाबतीत महत्वाचे... 🙏 🟢NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची?
NCL कोणासाठी लागतं OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D),DT(A)✅
यांना Non Creamy Layer Certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते.
NCL कोणासाठी लागत नाही• SC, ST, EWS❌
#NCL ✔️✔️
👉 NCL Certificate वर शेवटच्या ओळीत पण valid upto आणि तारीख लिहिली जाते.. ज्यांची 31 मार्च 2026 होती त्यांनी नवीन सर्टिफिकेट काढा..
🔴 जर तुम्ही 1 एप्रिल 2026 नंतर #NCL काढणार असाल तर त्याची Validity 2029 पर्यंत असेल आणि ते सर्टिफिकेट 1 एप्रिल नंतर येणाऱ्या सर्व जाहिरातीसाठी उपयोगी पडेल. 🔴 #EWS सर्टिफिकेट ची वैधता 1 वर्ष असते,त्यामुळे 1 एप्रिल 2026 नंतर येणाऱ्या जाहिरात साठी 1 एप्रिल 2026 नंतरचे EWS CERTIFICATE लागेल.. EWS ला वेगळं NCL ची आवश्यकता नाही..🙏🙏 🔴 #DOMICILE (तहसील चे रहिवाशी) म्हणजेज Nationality अपलोड करायची असते हे पण लक्षात असूद्या. ते पण 15 वर्ष पेक्षा जुने नसावे.. 2012 नंतर काढलेले असेल तरीही चालत.. 🙏
⚠️ #Combine गट ब,क पूर्व जाहिरात लवकरच येणार आहे. ज्यांची कागदपत्रे ची validity संपली असेल त्यांनी कागदपत्रे तयार असुद्या..

Repost from नवदिशा
🤩 खार्ग बेट (Kharg Island) चर्चेतील मुद्दा ◾️स्थान - पर्शियन गल्फ ◾️इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे 25-30 किमी अंतरावर (उत्तर
🤩 खार्ग बेट (Kharg Island) चर्चेतील मुद्दा
◾️स्थान - पर्शियन गल्फ ◾️इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे 25-30 किमी अंतरावर (उत्तर भागात)  ◾️नियंत्रण -  इराण (बुशहर प्रांत अंतर्गत)  ◾️आकार - सुमारे 22 चौरस किमी, 8 किमी लांब × 4-5 किमी रुंद)  ⏩ याचे महत्व काय ?⛵ ◾️ इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र ◾️ इराणच्या 90% क्रूड ऑइल एक्सपोर्ट्स येथून होतात  ◾️खोल पाण्यामुळे मोठे सुपरटँकर्स (VLCCs) डॉक करू शकतात  ◾️लोडिंग क्षमता - दररोज 1.3 ते 1.6 मिलियन बॅरल्स ◾️स्ट्रॅटेजिक लोकेशन - Strait of Hormuz जवळ, जिथून जागतिक तेल व्यापाराचा 20% भाग जातो  ऐतिहासिक महत्व – प्राचीन ट्रेडिंग पोस्ट, 7 व्या शतकातील ख्रिश्चन मठाचे अवशेष, Zoroastrian tombs, Dutch Fort 
📌 सर्व युद्ध यासाठी चाललं आहे नक्की प्रश्न येईल ✍ संकलन - https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
भारताची शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज जागतिक पॅरा संघटनेकडून 2025 मधील पुरस्कार
भारताची शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज जागतिक पॅरा संघटनेकडून 2025 मधील पुरस्कार

Repost from नवदिशा
🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू 🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस) �
🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू 🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस) 🔹 सुरुवात ठिकाण: बंगळुरू 🔸 उद्देश: मानसिक विकारांवरील डेटा एकत्रित करून संशोधन व उपचार सुधारणा 🧩 ‘CALM-Brain’ म्हणजे काय? 🔹 मानसिक विकारांशी संबंधित माहितीचा डिजिटल संग्रह (Database) 🔸 मेंदूविज्ञान (Neuroscience), मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनासाठी उपयुक्त 🔹 विविध मानसिक आजारांवरील डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध ⚙️ प्रमुख वैशिष्ट्ये 🧠 Brain Mapping डेटा – मेंदूच्या कार्याचे विश्लेषण 📊 AI व Data Analytics वापर – अचूक निदानासाठी मदत 🔐 सुरक्षित डेटा प्रणाली – रुग्णांची गोपनीयता जपली जाते 🔄 रिअल-टाइम अपडेट्स – सतत अद्ययावत माहिती 🎯 उद्दिष्टे 🔹 मानसिक विकारांचे लवकर निदान (Early Diagnosis) 🔸 उपचार पद्धती अधिक प्रभावी करणे 🔹 संशोधनाला चालना देणे 🌍 महत्त्व (Importance) 🔹 भारतातील मानसिक आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा डिजिटल डेटाबेस 🔸 डॉक्टर, संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त 🔹 भविष्यात मानसिक आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल शक्य ✍https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
अमरावती शहराला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित करण्याबाबतचे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे. अमरावती ही आंध्रच
अमरावती शहराला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित करण्याबाबतचे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे. अमरावती ही आंध्रची एकमेव राजधानी असेल. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या मार्च महिन्यात विधानसभेत ठेवला होता.हा प्रस्ताव त्यावेळी सर्वसंमतीने मंजूर झाला होता Join 👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 29 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 45 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌4️⃣5️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/919552976452

Repost from नवदिशा
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन कर
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/919552976452

Repost from नवदिशा
महत्वाचे - राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहीर यांच्या जागी “साध्वी निरंजन ज्योती” यांची नियुक्ती.. भारतीय
महत्वाचे - राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहीर यांच्या जागी “साध्वी निरंजन ज्योती” यांची नियुक्ती.. भारतीय घटनेतील कलम ३३८ ब नुसार हा आयोग कार्यरत असुन ही एक घटनात्मक संस्था आहे. धन्यवाद 🙏

Repost from नवदिशा
🚨चौथी महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी ▪️ विजेती - अमृता पुजारीने ▪️ उपविजेती - वेदिका सासणे 📍 ठिकाण: हरीभाई देवकरण प्रश
🚨चौथी महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी ▪️ विजेती - अमृता पुजारीने ▪️ उपविजेती - वेदिका सासणे 📍 ठिकाण: हरीभाई देवकरण प्रशालेचे मैदान, सोलापूर. 📅 अंतिम सामना: रविवारी, 29/03/2016 🤝 आयोजक: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्जरा फाउंडेशन 🤼‍♀️ आवृत्ती: चौथी 🥇 अंतिम सामना: अमृता पुजारी (कोल्हापूर) विरुद्ध वेदिका सासणे 🏆 विशेष: अमृता पुजारीला “डबल महाराष्ट्र केसरी” होण्याचा मान मिळाला

Repost from नवदिशा
प्रार्थना समाज (Prarthana Samaj) ​प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा करणारी संस्था होती. ​१. मूलभूत माहिती ​स्थापना: ३१ मार्च १८६७ ​प्रेरणा: केशवचंद्र सेन यांच्या व्याख्यानातून. ​संस्थापक: डॉ. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग तर्खडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन. ​प्रमुख सहभागी (New): वा. आ. मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर, न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर. ​वृत्तपत्र: 'सुबोध पत्रिका' (तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी). ​इमारत: मुंबई (गिरगाव). ​२. महत्त्वाची तत्त्वे ​१. एकेश्वरवाद: परमेश्वर एकच आहे. २. उपासनेचा मार्ग: भक्ती, सत्य आणि सदाचार हाच ईश्वराच्या उपासनेचा मार्ग आहे. ३. प्रार्थना: ईश्वराच्या प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते. ४. मूर्तीपूजेचा निषेध: मूर्तीपूजा मान्य नाही. ५. धर्मग्रंथ: परमेश्वराने कोणताही विशिष्ट धर्मग्रंथ लिहिलेला नाही. ​३. प्रमुख कार्ये आणि उपक्रम ​अ) धर्मसुधारणा: ​अस्पृश्यता निवारण. ​स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह याला प्रोत्साहन. ​बालविवाह आणि विधवांचे केशवपन यांसारख्या अनिष्ट प्रथांना विरोध. ​ब) सामाजिक संस्था आणि योगदान: ​सोशल सर्व्हिस लीग: ना. म. जोशी यांनी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी स्थापना केली. ​सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (भारत सेवक समाज): नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते घडवण्यासाठी स्थापना केली. ​डिप्रेस्ड क्लासेस मिशन: महर्षी वि. रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी स्थापना केली. ​अनाथ बालकाश्रम: पंढरपूर येथे स्थापना. ​रात्रशाळा: मुंबईमध्ये कामगारांच्या शिक्षणासाठी सुरू केल्या. ​आर्य महिला समाज: स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था. ​४. मर्यादा आणि निष्कर्ष ​मर्यादा: प्रार्थना समाज सामान्य हिंदूंना आपल्या कार्यात पूर्णपणे सामावून घेऊ शकला नाही, कारण त्यांच्या अनुयायांच्या कृती आणि वर्तनात विसंगती होती. ​राजकीय भूमिका: या समाजाने ब्रिटीश सत्तेचे समर्थन केले. ​परिणाम: काळाच्या ओघात हा समाज हळूहळू लोप पावत गेला. 👉माहीती सेव्ह करा इतरांना जॉईन करा https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
♦️ बाजारात 'युद्ध' प्रलय; रुपयांही नीचांकावर..
♦️ बाजारात 'युद्ध' प्रलय; रुपयांही नीचांकावर..

Repost from नवदिशा
समता प्राथमिक आश्रमशाळा, पाडेगाव ता. खंडाळा जि. सातारा - शिक्षण सेवक भरणे ● अनुदानित संस्था ● वेतनश्रेणी - 7 व्या वेतन आयोगान
समता प्राथमिक आश्रमशाळा, पाडेगाव ता. खंडाळा जि. सातारा - शिक्षण सेवक भरणे ● अनुदानित संस्था ● वेतनश्रेणी - 7 व्या वेतन आयोगानुसार S-10: 29200-92300 ● लेखी परीक्षा असेल

Repost from नवदिशा
🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू 🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस) �
🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू 🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस) 🔹 सुरुवात ठिकाण: बंगळुरू 🔸 उद्देश: मानसिक विकारांवरील डेटा एकत्रित करून संशोधन व उपचार सुधारणा 🧩 ‘CALM-Brain’ म्हणजे काय? 🔹 मानसिक विकारांशी संबंधित माहितीचा डिजिटल संग्रह (Database) 🔸 मेंदूविज्ञान (Neuroscience), मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनासाठी उपयुक्त 🔹 विविध मानसिक आजारांवरील डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध ⚙️ प्रमुख वैशिष्ट्ये 🧠 Brain Mapping डेटा – मेंदूच्या कार्याचे विश्लेषण 📊 AI व Data Analytics वापर – अचूक निदानासाठी मदत 🔐 सुरक्षित डेटा प्रणाली – रुग्णांची गोपनीयता जपली जाते 🔄 रिअल-टाइम अपडेट्स – सतत अद्ययावत माहिती 🎯 उद्दिष्टे 🔹 मानसिक विकारांचे लवकर निदान (Early Diagnosis) 🔸 उपचार पद्धती अधिक प्रभावी करणे 🔹 संशोधनाला चालना देणे 🌍 महत्त्व (Importance) 🔹 भारतातील मानसिक आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा डिजिटल डेटाबेस 🔸 डॉक्टर, संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त 🔹 भविष्यात मानसिक आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल शक्य ✍संकलन https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
🏹 सर्वोत्तम पॅरा तिरंदाज - शीतल देवी 🏹 शीतल देवी कोणत्या खेळाशी संबंधित - तिरंदाजी (आर्चरी) 🏹 https://chat.whatsapp.com/HH
🏹 सर्वोत्तम पॅरा तिरंदाज - शीतल देवी 🏹 शीतल देवी कोणत्या खेळाशी संबंधित - तिरंदाजी (आर्चरी) 🏹 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

Repost from नवदिशा
❇️ मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त - अश्विनी भिडे ❇️ मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त 🥷 जॉईन - https://chat.whatsap
❇️ मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त - अश्विनी भिडे ❇️ मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त 🥷 जॉईन - https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg