ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 655
订阅者
-224 小时
-157 天
-6730 天
帖子存档
Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
SSC GD 2026 DATES OUT ✅
SSC GD 2026 DATES OUT ✅

Repost from नवदिशा
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🙇💐 ◾️जन्म: 11 एप्रिल, 1827 कटगुण, सातारा ◾️प्रभाव:थॉमस पेन आणि
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🙇💐 ◾️जन्म: 11 एप्रिल, 1827 कटगुण, सातारा ◾️प्रभाव:थॉमस पेन आणि लहुजी वस्ताद साळवे, छ. शिवाजी महाराज ◾️1 जानेवारी 1848 – पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा. ◾️4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा. ◾️1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली. ◾️1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा. ◾️1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह. ◾️1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प. ◾️10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था. ◾️24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना. ◾️व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना. ◾️1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली. ◾️इ.स. 1882 साली त्यांनी ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा‘ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. ◾️लेखन साहित्य: शिवरायांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे कसब,शेतकऱ्याचा असूड

Repost from नवदिशा
महिला आरक्षणाची सुरुवात महाराष्ट्रातून🚩✅ शरद पवार यांचे गौरवोद्‌गार 🔸'महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक लागू होणार
महिला आरक्षणाची सुरुवात महाराष्ट्रातून🚩✅ शरद पवार यांचे गौरवोद्‌गार 🔸'महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक लागू होणार आहे. याची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून झाली. हे धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, याचा मला अभिमान वाटतो. या धोरणानंतर महिला सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे नेतृत्व करताना दिसतात,' असे गौरवोद्वगार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी काढले..

Repost from नवदिशा
+2
11 APRIL 2026 THE HINDU.pdf6.19 MB

Repost from नवदिशा
▶️ उद्या होणाऱ्या मुंबई पोलीस लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांना महत्त्वाचे सूचना. ↪️ उद्या मुंबई रेल्वे तिन्ही मार्ग
▶️ उद्या होणाऱ्या मुंबई पोलीस लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांना महत्त्वाचे सूचना. ↪️ उद्या मुंबई रेल्वे तिन्ही मार्गावर मेघाब्लॉक आहे. ↪️ सर्व उमेदवारांनी सकाळी लवकर केंद्रावर  पोहचावे..

Repost from नवदिशा
▶️ वनताराने जगातील पहिल्या वन्यजीव आणि पशुवैद्यक जागतिक विद्यापीठाची केली स्थापना..
▶️ वनताराने जगातील पहिल्या वन्यजीव आणि पशुवैद्यक जागतिक विद्यापीठाची केली स्थापना..

Repost from नवदिशा
महात्मा जोतिबा फुले 💐..
महात्मा जोतिबा फुले 💐..

Repost from नवदिशा
💐 महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏 ❤️ 💐 ◾️ जन्म: ११ एप्रिल १८२७ (सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे) ◾️ सं
💐 महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏 ❤️ 💐 ◾️ जन्म: ११ एप्रिल १८२७ (सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे) ◾️ संस्था: त्यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचे मुख्य ध्येय उपेक्षित समाजाला गुलामगिरीतून मुक्त करणे हे होते. ↪️ प्रमुख कार्य: त्यांना 'भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक' मानले जाते. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. ↪️ प्रमुख साहित्य: 'शेतकऱ्याचा आसूड', 'गुलामगिरी' आणि 'सार्वजनिक सत्यधर्म' हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
*🔥ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी आता फक्त...🔥* *🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨* 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्ये
*🔥ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी आता फक्त...🔥* *🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨* 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने वाचलेचं पाहिजे *STUDENTS स्पेशल ऑफर 🔥* *📚 GK + चालू घडामोडी + राज्यशास्त्र मेगा कॉम्बो* *👉 फक्त ₹59/- 😱* 🎯 उपयुक्त: *पोलीस भरती | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा* *📘 मिळेल:* ✔️ 10000+ GK One-Liner ✔️ 10000+ चालू घडामोडी (2025–26) ✔️ 5000+ राज्यशास्त्र प्रश्न *🎁 Bonus:* 🔥 Daily Test | Weekly Practice 🔥 Top 100 Qs | VIP Group *📲 GPay/PhonePe: 9637637380* *📸 Screenshot पाठवा → PDF लगेच मिळवा! ⚡* *⚠️ Limited Offer* *✨ “₹59 मध्ये Full तयारी!” 🚀*

Repost from नवदिशा
🔥ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी आता फक्त...🔥 🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने
🔥ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी आता फक्त...🔥 🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे लेटेस्ट 2026 मधील झालेले पोलीस भरती पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 58 पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 5800 टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣ E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार 🔥 4 In 1 Combo package फक्त - 99/- मध्ये 👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा.

Repost from नवदिशा
मुंबई पोलीस लेखी परीक्षा.. मुंबई पोलीस एकूण 85 परीक्षा केंद्र... तयार आहात ना... 👍
मुंबई पोलीस लेखी परीक्षा.. मुंबई पोलीस एकूण 85 परीक्षा केंद्र... तयार आहात ना... 👍

Repost from नवदिशा
NCL, EWS चा आत्ता काही Issues चं नाही, 2025-2026 किंवा 2026-2027 दोन्ही चालणार. तुमच्या NCL/EWS Certificate वर 31 मार्च 2026
NCL, EWS चा आत्ता काही Issues चं नाही, 2025-2026 किंवा 2026-2027 दोन्ही चालणार. तुमच्या NCL/EWS Certificate वर 31 मार्च 2026 असेल तरीही चालेल त्या पुढचं तर चालेलच! धन्यवाद 🙏

Repost from नवदिशा
राज्यसेवा 2026 - 230 🔥
+1
राज्यसेवा 2026 - 230 🔥

Repost from नवदिशा
✅ वनरक्षक फेक जाहिरात बाबत.... या जाहिरातीत बळी पडू नका.
✅ वनरक्षक फेक जाहिरात बाबत.... या जाहिरातीत बळी पडू नका.

Repost from नवदिशा
♦️जननी सुरक्षा योजना 👉 माता व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी योजना!
♦️जननी सुरक्षा योजना 👉 माता व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी योजना!

Repost from नवदिशा
photo content
+1

Repost from नवदिशा
महाराष्ट्र शासना तर्फे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ● निबंध पाठवणे लिंक -
महाराष्ट्र शासना तर्फे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ● निबंध पाठवणे लिंक -- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfWmtiExTWjUzomoAMLOafohy0xr8J0a_iakapGxcAoN66xeA/viewform