ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
◾️ सिडको Planning Advertisement 🔥 सिडको मधील वर्ग 1 व वर्ग 2 च्या पदांची जाहिरात (सहयोगी नियोजनकार,उपनियोजनकार,कनिष्ठ नियोजनकार& क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ)) ◾️अर्ज कालावधी - 8 फेब्रुवारी ते 8 मार्च 2025 ◾️अर्ज करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/cidcojul24/
28 1月 2025, 07:47

Repost from My Pocket Study
♦️UPSC नोटिफिकेशन 2025 मधील महत्त्वाचे बदल..
♦️UPSC नोटिफिकेशन 2025 मधील महत्त्वाचे बदल..
28 1月 2025, 06:57

Repost from My Pocket Study
*📌आगामी पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त* *🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* https://bit.ly/3PaePPw *📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi *🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ 7588568220
28 1月 2025, 06:33

दादांनो..तयार राहा...🙏 मी तुमच्या पेक्षा वयाने लहान आहे तरी सांगतोय... पोलीस भरती मधील "वयवाढ संदर्भात" महाराष्ट्राच्या गृहमंत्री साहेबांनी On Camera आणि राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सभागृहातील भाषणात सांगितल्यामुळे या गोष्टीला विशेष महत्त्व आहे... तुम्हाला सर्व माहित आहे, तरी सुद्धा सांगेल.. 🍀 थोडं वय झाल्यामुळे पोट सुटले असेल तर रनिंगला लागा..😊 तुमची स्पर्धा 20-22 वर्षाच्या सळसळत्या रक्ताच्या लहान भावांसोबत आहे... संधी येतेय...मला विश्वास आहे तुम्ही नक्कीच संधीच सोन कराल.. काही मदत लागली तर हक्काने सांगा..🙏
28 1月 2025, 06:21

Repost from My Pocket Study
♥️अशाच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपल्या इन्स्टाग्राम चॅनेल ला फाॅलो करायला विसरू नका.🥰🥰 https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
28 1月 2025, 06:20

Repost from My Pocket Study
🎖🏆🎯सिमरन थोरात ही देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर📚🎖🏆 🎯भारतातून निवड होणारी सिमरन पहिलीच मुलगी असल्याने इतिहास
🎖🏆🎯सिमरन थोरात ही देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर📚🎖🏆 🎯भारतातून निवड होणारी सिमरन पहिलीच मुलगी असल्याने इतिहास घडला. 🎯तिच्या यशस्वी कामगिरीनंतर अजेक भातीय मुलींची निवड करण्यात आली. तिने 2019 मध्येच जहाज ट्रेनी (डेक कॅडेट) म्हणून सुरुवात केली. 🎯त्यानंतर तिची देशातील पहिली महिला नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून सिस्पनमध्ये निवड झाली.
28 1月 2025, 06:16

Repost from My Pocket Study
🎖🏆पहिले खो-खो विश्वचषक 2025 🎖🏆
🎖🏆पहिले खो-खो विश्वचषक 2025 🎖🏆
28 1月 2025, 06:16

Repost from My Pocket Study
🛑🎖SURE SHOT🎖🛑 ❇️ प्रयागराज महाकुंभमेळा • ठिकाण- प्रयागराज उत्तरप्रदेश • सुरवात 13 जानेवारी 2025 (पौष पौर्णिमेपासून) • समारोप 26 फेब्रुवारी 2025 • महाकुंभसाठी 7 हजार कोटीवर खर्च अपेक्षित..! • कुंभमेळा 2025 चे घोषवाक्य 'चलो कुंभ - चलो चलो कुंभ चलो' ❇️4 वेगवेगळ्या ठिकाणी का होतो कुंभमेळा? • पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी मडक्यातील अमृत 12 ठिकाणी पडले. त्यापैकी 4 जागा पृथ्वीवर आणि 8 स्वर्गात आहेत. • पृथ्वीवरील चार ठिकाणे म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नाशिक. •13 जानेवारी 2025 ला पाहिले स्नान 12 वर्षांनी होत झाले. • कुंभमेळ्याचे भौगोलिक स्थान भारतातील 4 ठिकाणी आणि 4 नद्यांच्या काठावर आहे. हरिद्वार उत्तराखंड (गंगेच्या काठावर), उज्जैन (मध्यप्रदेश शिप्राच्या काठावर), नाशिक महाराष्ट्र (गोदावरीच्या काठावर), प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये (गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर) • हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक मेेळावा आहे. • 2013 ला प्रयागराज येथे यापूर्वी झाला होता. • कुंभमेळ्ळय हा 12 वर्षांच्या कालावधीत 4 वेळा साजरा केला जातो. • 2017 - युनेस्कोने कुंभमेव्य ला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून गौरवले. • 'कुंभ' हा शब्द मूळ 'कुंभक' (अमरत्वाच्या अमृताचा पवित्र घागर) पासून आला आहे. • कुंभमेळा AI चंट बॉट बनवला आहे 11 भाषेत उपलब्ध. • पुढील महाकुंभ 2033 मध्ये हरिद्वार येथे होणार आहे. • कुंभमेळ्याच्या स्नानाला राजयोगी स्नान म्हणून ओळखतात. • नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याचा उल्लेख मन की बातमध्ये केला-महाकुंभ का संदेश एक हो पुरा देश. ❇️ अर्ध, पूर्ण आणि महाकुंभमेळ्यामध्ये फरक काय ? • अर्धकुंभमेळा हा दर 6 वर्षांनी साजरा केला जातो. • महाकुंभमेळा 144 वर्षांनी साजरा केला जातो. पूर्णकुंभमेळा हा दर 12 वर्षानी साजरा केला जातो. ❇️आयोजनातील महत्त्वाचे मुद्दे 4000 हेक्टर जागेवर आयोजन • जागा • घाट 12 किलोमीटर लांब घाट • पार्किंग 1850 हेक्टर जागा • रस्ता 450Km मेळ्यातील रस्ता लांबी •पोलीस 45000 पोलीस तैनात 55 पोलीस ठाणी • 13 प्रमुख आखाड्यांचे पीठाधीश, महामंडलेश्वर आणि लक्षावधी नागा साधूंचा सहभाग • 850 गटामध्ये 10200 स्वच्छता कर्मचारी • दीड लाख शौचालय • 3000 विशेष रेल्वे 13000 रेल्वे गाड्या, 5000 इ रिक्षा टर्मिनल उभारणी प्रयागराज विमानतळावर नवीन • 43 रुग्णालय 6000 खाट 125 रोड अँम्बुलन्स 7 रिव्हर अँम्बुलन्स 1 हवाई अँम्बुलन्स • उद्योगपती स्टीव्ह जॉब्स यांच्या पली लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत. • उत्तर प्रदेशने महाकुंभ क्षेत्राला नवा जिल्हा घोषित केला, नवीन जिल्हा नाव महाकुंभमेळा, 31 मार्च नंतर हा जिल्ह्य संपुष्टात येईल. 4 महिन्यांच्या कालावधीसाठी राज्याचा 76 वा जिल्हा म्हणून घोषित. एकूण 5 हजार हेक्टर क्षेत्र. मेळ्ळा अधिकारी विजय किरण आनंद - हे जिल्हा दंडाधिकारी नियुक्त.
28 1月 2025, 06:16

Repost from My Pocket Study
🔥🔥मुंबई उच्च न्यायालयात 129 जागांसाठी भरती🔥🔥 💥💥शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य 👉वयाची अट: 14 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 📌Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025 (05:00 PM) अर्ज करण्याची लिंक👇 https://bhc.gov.in/bhcclerk2024/home.php
28 1月 2025, 05:03

Repost from My Pocket Study
◾️लेखा कोषागारे भरती 2024 ◾️पद - कनिष्ठ लेखापाल pay scale S10 🔔अर्ज करायची लिंक 📝छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb) लिंक :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html 📝 नागपूर विभाग लिंक (Last date 9 Feb) https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html 📝 पुणे विभाग लिंक(Last Date - 31 Jan) https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html 📝 नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb) https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html 📝 अमरावती विभाग ( Last date - 28 Feb) https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html
28 1月 2025, 05:03

Repost from My Pocket Study
Directorate of Accounts & Treasuries Recruitment 2025 ✅ https://mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/career-with-us जवळपा
Directorate of Accounts & Treasuries Recruitment 2025 ✅ https://mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/career-with-us जवळपास सर्व विभागाच्या जाहीराती आलेल्या आहेत.
28 1月 2025, 05:03

♦️ CIDCO लेखा लिपीक SEBC & OBC ची लिंक सुरु झाली आहे. 👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ 👉 शेवटची तारीख - 07
♦️ CIDCO लेखा लिपीक SEBC & OBC ची लिंक सुरु झाली आहे. 👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ 👉 शेवटची तारीख - 07 फेब्रुवारी 2025
28 1月 2025, 00:53

♦️नोकऱ्या द्या हो... 👉 महाराष्ट्रातील 24.51 लाख जणांनी नोकरीसाठी केली नोंदणी; 👉 केंद्र सरकारच्या पोर्टलवर रोजगारइच्छुकांचा
♦️नोकऱ्या द्या हो... 👉 महाराष्ट्रातील 24.51 लाख जणांनी नोकरीसाठी केली नोंदणी; 👉 केंद्र सरकारच्या पोर्टलवर रोजगारइच्छुकांचा लोंढा, आयटी सेक्टरचा वाटा मोठा..
28 1月 2025, 00:53

Repost from My Pocket Study
⭕️ 10 हजार पदांची पोलीस भरती लवकरच 👉 फेब्रुवारी नंतर प्रक्रिया सुरु होणार आहे. 👉डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची म
⭕️ 10 हजार पदांची पोलीस भरती लवकरच 👉 फेब्रुवारी नंतर प्रक्रिया सुरु होणार आहे. 👉डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे.
28 1月 2025, 00:44

Repost from My Pocket Study
photo content
28 1月 2025, 00:44

Repost from My Pocket Study
photo content
28 1月 2025, 00:44

Repost from My Pocket Study
photo content
28 1月 2025, 00:44

Repost from My Pocket Study
👉 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 👉 C-SAT पेपर -2 👉अंतिम उत्तरतालिका
28 1月 2025, 00:44

Repost from My Pocket Study
⭕️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 👉सामान्य अध्ययन (GS) पेपर - 1 👉अंतिम उत्तरतालिका
28 1月 2025, 00:44

Repost from My Pocket Study
MT Pune 28-01.pdf20.83 MB
28 1月 2025, 00:41