JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
3 642
Repost from My Pocket Study
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम 13 वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -1मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे.
🚨50,000 जम्बो अंकगणित व बुद्धिमत्ता भाग -2 लवकरच सर्वत्र उपलब्ध होत आहे.
10 2月 2025, 11:15
3 642
Repost from My Pocket Study
*❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -2* मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात *सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
*🔥 लेटेस्ट 11 व 12 जानेवारी रोजी झालेल्या मुंबई पोलीस* भरती पेपर समावेशासह
🚨 *मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे* आणि *पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक* 📚
🔥🔥मागील *20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण* असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥
*🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-*
*2004 ते 2024* मधील एकूण *535+* प्रश्नपत्रिकांमधील *30,000+ प्रश्नांचा* समावेश
*🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता-*
*2004 ते 2024* मधील एकूण *535+* प्रश्नपत्रिकांमधील *20,000 प्रश्नांचा* समावेश
*❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न* याच पुस्तकातून...
*📌 पोलीस भरतीसाठी* अतिशय उपयुक्त *महाराष्ट्रातील नंबर 1* चे *भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚*
*📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚*
🔷मागील *10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%* प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक *टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)*
🔷 प्रत्येक *टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत* प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत *आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान* मार्फत चक्क मोफत..
*📌आगामी पोलीस भरती 2025* व *पुणे कारागृह पोलीस* भरतीसाठी अतिशय उपयुक्त.
*🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*
https://bit.ly/3PaePPw
*📣 डेमो 50,000 जम्बो* मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक *स्ट्रेटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=JmNv94wSp3E72xF2
*🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*📌भारती प्रकाशन पुणे*
☎️ 7588568220
10 2月 2025, 11:15
3 642
Repost from My Pocket Study
Pree booking start
*📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त*
*🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*
https://bit.ly/3PaePPw
*📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi
*🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*भारती प्रकाशन पुणे*
☎️ 7588568220
10 2月 2025, 11:15
3 642
Repost from My Pocket Study
लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 केस बोर्डवर आली आहे 🔥
10 2月 2025, 11:13
3 642
Repost from My Pocket Study
बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक भरती 2024
उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने, 2nd Response Sheet सूचना पत्र
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
10 2月 2025, 11:13
3 642
Repost from My Pocket Study
☑️ आजचा GR
🔸कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द.
10 2月 2025, 11:11
3 642
Repost from My Pocket Study
*🥳👆आली PDF 🥳*
*🎯जोरदार कम बॅक*
*🗞️वर्ष 2 रे अंक 6 वा प्रकाशित*
*👉 आज सोमवार*
*👉आता वाचा जबरदस्त स्पर्धा परीक्षाभिमुख संकलन*
*🗞️काय वाचाल🤔*
📰 या महिन्यातील रोजगार संधी
📰 जान-फेब्रु चे चालू घडामोडी
📰 नवीन पुरस्कार/नियुक्त्या
📰 निधन वार्ता
📰 महत्वाचे निर्दशांक
📰 सरळसेवा | MPSC सरावप्रश्नसंच
📰 आजून बरेच काही
*🪀 इतर ग्रुप वर PDF नक्की शेअर करा*
10 2月 2025, 08:55
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✅👉 जागतिक आर्थिक मंच वार्षिक बैठक 2025 दावोस येथे आयोजित करण्यात आली☑️
👉 ट्रान्सजेंडर महिलांना महिला क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घालणाऱ्या कार्यकारी आदेशावर अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली
👉 ऑस्ट्रेलियाने द्वेषविरोधी गुन्हे कायदा मंजूर केला
👉 बाल शोषणसंबंधित AI च्या वापरला गुन्हेगार ठरवणारा पहिला देश इंग्लंड बनला
👉गुजरात ने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थपणा केली
👉 इस्रायलने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून(UNHRC) बाहेर पडण्याची घोषणा केली
● United Nations Human Rights Council
● स्थपणा - 15 मार्च 2006
● एकूण 47 देश सदस्य आहेत
● मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड
● अध्यक्ष -जुर्ग लाउबर
● उद्देश - गभरातील मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करणे
● विश्व मानवाधिकार दिवस - 10 डिसेंबर
👉 नेपाळ सरकारनेे माउंट एव्हरेस्ट आणि 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांवर एकट्याने चढण्यास बंदी घातली
●प्रत्येक 2 गिर्यारोहकांमागे 1 माउंटन गाइड आवश्यक आहे
●हे नियम गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले गेले आहेत
● जगातील सर्वात उंच पर्वत
● माउंट एव्हरेस्ट - 8848 मीटर (नेपाळ)
● K2 पर्वत - 8611 मीटर (भारत)
● कांचनजंगा पर्वत -8586 मीटर(भारत)
● ल्होत्से पर्वत - 8516 मीटर (नेपाळ/चीन)
👉 भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या कोलकाता येथील मुख्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे.
● फोर्ट विल्यम चे नाव - विजय दुर्ग केले
● किचनर हाऊसचे नाव - माणेकशॉ हाऊस केले
● सेंट जॉर्ज गेट चे नाव - शिवाजी गेट असे केले
10 2月 2025, 01:15
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम
1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण ) 2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण ) 3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी - 25 प्रश्न (50 गुण ) 4) सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण ) एकूण - 100 प्रश्न (200 गुण)📌प्रश्नांचा दर्जा - पदवी (मराठी-इंग्रजी प्रश्नांसाठी 12 वी चा दर्जा असेल)
10 2月 2025, 01:13
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
100 वे नाट्य संमेलन
ठिकाणं - मुंबई
अध्यक्ष - प्रशांत दामले
10 2月 2025, 01:13
3 642
Repost from My Pocket Study
Assitant Section Officer (ASO)
मंजूर, कार्यरत, रिक्त पदांची स्थिती
सरळसेवा रिक्त पदे 156 (2023, 2024 साठी पाठवलेल्या पकडुन)
एकूण ASO मंजूर पदे 1689.
10 2月 2025, 01:11
3 642
Repost from My Pocket Study
State Tax Inspector (STI)
एकूण मंजूर पदे 2384+238+2146= 4768
सरळसेवा रिक्त जागा 358 आहेत, पैकी 154(2023) + 209(2024) पाठवल्या आहेत.
10 2月 2025, 01:11
3 642
Repost from My Pocket Study
सहाशे पेक्षा जास्त गट आणि गट ब च्या अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देणे बाबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनातील राजपत्रित गट व गट ब परीक्षा करिता घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल लागला आहे.
त्यानंतर कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी आणि चारित्र्य पडताळणी या बाबींची पूर्तता झाली आहे, तरीही नियुक्ती मिळालेली नाही.
रमाकांत चंद्रकांत कापसे
(अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभाग)
10 2月 2025, 01:11
3 642
Repost from My Pocket Study
निवड रखडली; तरुणांचा जीव टांगणीला.
लिपिक -टंकलेखक भरती न्यायालयीन कचाट्यात.
10 2月 2025, 01:11
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔔 मणिपूर बद्दल माहिती
◾️राजधानी - इम्फाळ ◾️राज्यपाल - अजय कुमार भल्ला ◾️स्थपणा - 21 जानेवारी 1972 ◾️विधानसभा - 60 जागा ◾️राज्यसभा - 1 जागा ◾️लोकसभा - 1 जागा ◾️लोकसंख्या -2,855,794 ◾️भाषा - मणिपुरी (मेइतेई लिपी) ◾️साक्षरता - 76.94➖ राज्य आणि त्यांचे मुख्यमंत्री
◾️आंध्र प्रदेश - श्री नर चंद्राबाबू नायडू ◾️अरुणाचल प्रदेश - श्री पेमा खांडू ◾️आसम - श्री हिमंता बिस्वा शर्मा ◾️बिहार - श्री. नितीश कुमार ◾️छत्तीसगड - विष्णू देव साई ◾️दिल्ली (एनसीटी) ---- ◾️गोवा - श्री प्रमोद सावंत ◾️गुजरात - श्री. भूपेंद्र पटेल ◾️हरियाणा - श्री. नायब सिंग सैनी ◾️हिमाचल प्रदेश - श्री सुखविंदर सिंग सुखू ◾️जम्मू आणि काश्मीर (UT) - श्री उमर अब्दुल्ला ◾️झारखंड - श्री हेमंत सोरेन ◾️कर्नाटक - श्री सिद्धरामय्या ◾️केरळ - श्री. पिनारायी विजयन ◾️मध्य प्रदेश - श्री. मोहन यादव ◾️महाराष्ट्र - श्री देवेंद्र फडणवीस ◾️मणिपूर - -- ◾️मेघालय - श्री कॉनराड कोंगकल संगमा ◾️मिझोरम - श्री पु. लालदुहोमा ◾️नागालँड - श्री नेफिउ रिओ ◾️ओडिशा - Shri Mohan Charan Majhi ◾️पुडुचेरी (UT) - श्री एन. रंगास्वामी ◾️पंजाब - श्री. भगवंत सिंग मान ◾️राजस्थान - श्री भजनलाल शर्मा ◾️सिक्कीम - श्री प्रेम सिंग तमांग (गोले) ◾️तामिळनाडू - श्री एमके स्टॅलिन ◾️तेलंगणा - श्री ए रेवंत रेड्डी ◾️त्रिपुरा - डॉ. माणिक साहस ◾️उत्तर प्रदेश - आदित्य नाथ ◾️उत्तराखंड - श्री. पुष्कर सिंग धामी ◾️पश्चिम बंगाल - ममता बॅनर्जीTCS/IBPS Exam ला असे यातून डायरेक्ट प्रश्न येतात व्यवस्थित करा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- © चालुघडामोडी 2025 🔥
10 2月 2025, 01:08
