ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 007
订阅者
-124 小时
-87
-5930
帖子存档
Repost from My Pocket Study
* उद्देश फक्त एकच.... भरती निघत राहील.. 👍 बाकी तुम्ही समजदार आहात..

Repost from My Pocket Study
वनरक्षक भरती बाबत जी जाहिरात विविध टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप वर येत होती.. ती जाहिरात पूर्णतः चुकीची वाटतय असं सांगितलं ह
वनरक्षक भरती बाबत जी जाहिरात विविध टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप वर येत होती.. ती जाहिरात पूर्णतः चुकीची वाटतय असं सांगितलं होतं होत....हे बघा...

Repost from My Pocket Study
🎯 नागपूर ग्रामीण निवड cut off
🎯 नागपूर ग्रामीण निवड cut off

Repost from My Pocket Study
🎯 नागपूर ग्रामीण पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी

Repost from My Pocket Study
🎯 नांदेड पोलीस निवड Cut off
🎯 नांदेड पोलीस निवड Cut off

Repost from My Pocket Study
🎯 नांदेड पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी

Repost from My Pocket Study
🎯 सोलापूर शहर बँडसमन लेखी परीक्षा मार्क लिस्ट...

Repost from My Pocket Study
पालघर पोलीस पोलीस वाहन चालक कौशल्य चाचणी (ड्रायविंग टेस्ट) साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी..

Repost from My Pocket Study
🎯 ठाणे ग्रामीण पोलीस 🎯 नवी मुंबई पोलीस लेखी परीक्षा हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या... 29 मार्च धप्पा.. 🔥
🎯 ठाणे ग्रामीण पोलीस 🎯 नवी मुंबई पोलीस लेखी परीक्षा हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या... 29 मार्च धप्पा.. 🔥

Repost from My Pocket Study
शिक्षकभरती फक्त 2 महिन्यात पूर्ण करणार - दादा भुसे अधिकृत माहितीसाठी जॉईन लिंक 👇 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998J
शिक्षकभरती फक्त 2 महिन्यात पूर्ण करणार - दादा भुसे अधिकृत माहितीसाठी जॉईन लिंक 👇 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct

Repost from My Pocket Study
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐 👉 इतिहास वाचताना संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर रेखाटला असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार सर..
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐 👉 इतिहास वाचताना संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर रेखाटला असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार सर.. अशा थोर इतिहासतज्ञास भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐🙏🙏 ​डॉ. जयसिंगराव पवार: एक महान इतिहासकार ​क्षेत्र: शिवकालीन आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक. ​वय: ८५ वर्षे. ​निधनाचे कारण: गेल्या दीड महिन्यांपासून फुफ्फुसाच्या संसर्गामुळे (Lung Infection) त्यांच्यावर उपचार सुरू होते. https://t.me/WartmanNirnay

photo content

1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्ये
1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात 🔥यापुढे होणारे सर्व पेपर यात मिळणार आहेत. 📌प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. 📌पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY No- 9767165594 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. व्हॉट्सअप हेल्पलाईन - wa.me/919552976452

▶️ राज्यात उभारली जातेय जगातील तिसरी लिगो वेधशाळा ⭕️ जगातील तिसरी आणि अमेरिकेबाहेरील पहिली 'लिगो' (LIGO -Laser Interferometer
▶️ राज्यात उभारली जातेय जगातील तिसरी लिगो वेधशाळा ⭕️ जगातील तिसरी आणि अमेरिकेबाहेरील पहिली 'लिगो' (LIGO -Laser Interferometer Gravitational-Wave Observatory) प्रयोगशाळा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे उभारली जात आहे. ⭕️ उद्देश : अवकाशातील गुरुत्वीय लहरींचा (Gravitational Waves) शोध घेणे आणि त्यावर संशोधन करणे.

💐 काही महत्त्वाचे पुरस्कार २०२५-२६ 🔹 महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ - राम सुतार 🔸 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार - सुप्रिया साहू 🔹 २०२५ चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर - जय शाह 🔸 मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार २०२५ - जयंत नारळीकर 🔹 इस्रायल शांती पुरस्कार - डोनाल्ड ट्रम्प 🔸 इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 - ग्रासा माशेल 🔹 अशोक चक्र २०२६ - शुभांशु शुक्ला 🔸 राष्ट्रपती पोलीस रंग (President's Police Colour) पुरस्कार - सिक्कीम पोलीस 🔹 भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार - नमिता गोखले 🔸 जागतिक शिक्षक पुरस्कार २०२६ - रुबल नागी 🔹 एस्मंड वी. मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार - डॉ. कृती के. के. कारंथ

photo content

◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?     उत्तर--------- स्वामी विवेकानंद ◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?      उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती ◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?     उत्तर--------- आत्माराम पांडुरंग ◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?     उत्तर----------महात्मा फुले ◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?     उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर ◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?                उत्तर----------- न्या. रानडे ◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?     उत्तर ----------- दादोबा पांडुरंग ◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?     उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे ◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?     उत्तर ------------- लोकमान्य टिळक ◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?     उत्तर ------------- पंडिता रमाबाई ◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?     उत्तर-------------- महात्मा गांधी ◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?     उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले ◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?     उत्तर -------------- विनोबा भावे ◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?     उत्तर-------------- रमाबाई रानडे ◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ     कोणी लिहला?     उत्तर-------------- न्या. रानडे ◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?     उत्तर------------- दादोबा पांडुरंग ◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?     उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर ◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?     उत्तर-------------- ग. वा. जोशी ◆ शतपत्रे कोणी लिहली?     उत्तर------------ गोपाल हरी देशमुख                                (लोकहितवादी) ◆ ग्रामगीता कोणी लिहली?     उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.     उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले ◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?     उत्तर --------------  एकूण 108 होती

photo content

एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

JUMBO Study group - Telegram 频道 @e_smartstudy 的统计与分析