ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 637
订阅者
-324 小时
-137 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
♦️ #PSI 2021 #sport
♦️ #PSI 2021 #sport
21 6月 2024, 08:42

Repost from My Pocket Study
#ASO 2023 ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
21 6月 2024, 08:42

Repost from My Pocket Study
♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची खेळाडू उमेदवारासह शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
21 6月 2024, 08:42

Repost from My Pocket Study
शुद्धीपत्रक. 👉 राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याबाबत...
शुद्धीपत्रक. 👉 राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याबाबत...
21 6月 2024, 06:54

Repost from My Pocket Study
महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी आज पोलीस भरती बाबत माहिती दिली... पाऊस असलेल्या ठिकाणी पोलीस भरती चाचण्या पुढे ढकलण्यास सांगितलेले आहे
21 6月 2024, 06:54

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🕹️सर्व प्रकारच्या शासकीय नोकरी मध्ये खेळाडूंना 5% आरक्षण बाबत सुधारित शासन निर्णय 20 जुन 2024 रोजी प्रसिद्ध झाला आहे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/mypocketstudy
21 6月 2024, 05:02

Repost from My Pocket Study
👉महाज्योती जाहिरात 👉महाज्योतीच्या विविध २०२४-२५ वर्षाच्या योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तरी
👉महाज्योती जाहिरात 👉महाज्योतीच्या विविध २०२४-२५ वर्षाच्या  योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून घ्यावे. 👉अर्ज कालावधी :-19 जून ते 3 जुलै 2024 👉लिंक : http://trtipune.in/maharegmay24/
21 6月 2024, 01:39

TH- Mumbai 21-06.pdf15.28 MB
21 6月 2024, 01:36

MT Pune 21-06.pdf18.77 MB
21 6月 2024, 01:36

MT Mumbai 21-06.pdf35.67 MB
21 6月 2024, 01:36

IE-Pune 21-06.pdf5.06 MB
21 6月 2024, 01:36

+9
Loksatta-Mumbai 21-06.pdf13.22 MB
21 6月 2024, 01:36

Repost from My Pocket Study
🔸महावितरण विद्युत सहायक‌ जाहिरात ▪️SEBC आरक्षणासहित सुधारित प्रसिद्ध झालेली आहे. ----------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy
21 6月 2024, 00:10

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्रातील सर्वात गरीब लोक नंदुरबार जिल्ह्यात आहेत 2023 च सर्वेक्षण..
♦️महाराष्ट्रातील सर्वात गरीब लोक  नंदुरबार जिल्ह्यात आहेत 2023 च सर्वेक्षण..
21 6月 2024, 00:09

Repost from My Pocket Study
♦️बहिणींसाठी राज्यात खटाखट योजना लवकरच लागू होणार. 👉 दर महिन्याला 1250 रुपये बँक खात्यात जमा होणार.
♦️बहिणींसाठी राज्यात खटाखट योजना लवकरच लागू होणार. 👉 दर महिन्याला 1250 रुपये बँक खात्यात जमा होणार.
21 6月 2024, 00:09

Repost from My Pocket Study
♦️बिहारमधील 65% आरक्षण घटनाबाह्य.
♦️बिहारमधील 65% आरक्षण घटनाबाह्य.
21 6月 2024, 00:09

Repost from My Pocket Study
♦️या वर्षी जग 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहे. 👉 आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची थीम काय? दरवर्ष
♦️या वर्षी जग 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहे. 👉 आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची थीम काय? दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते. ही थीम घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘स्वत: साठी आणि समाजासाठी योग’ (Yoga For Self And Society) अशी आहे 🙏
21 6月 2024, 00:09

Repost from My Pocket Study
🔺INTERNATIONAL YOGA DAY 2024 AND THEIR THEME ❤️ 🔷 "YOGA FOR SELF AND SOCIETY" Join us https://t.me/mypocketstudy
🔺INTERNATIONAL YOGA DAY 2024 AND THEIR THEME ❤️ 🔷 "YOGA FOR SELF AND SOCIETY" Join us https://t.me/mypocketstudy
20 6月 2024, 21:55

Repost from My Pocket Study
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून
◾️2024 ही 10 वी आवृत्ती आहे ◾️27 सप्टेंबर 2014 रोजी पहिल्यांदाच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत  आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला ◾️11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा प्रस्ताव मंजूर केला ◾️या प्रस्तावाला 177 देशांचा पाठिंबा दिला ◾️21 जुन 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग्य दिवस साजरा केला गेला ◾️2024 ची थीम : 'स्वतः आणि समाजासाठी योग' ◾️श्रीनगरमधील दल सरोवराच्या काठावर असलेल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे सकाळी 6.30 वाजता होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनानिमित्त योग करणार आहेत.
❇️ श्रुती व्होरा "घोडेस्वारी मधली थ्री स्टार ग्रँड प्रिक्स" 🐎 स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ठरली 
◾️ही स्पर्धा 7 जून 2024 रोजी स्लोव्हेनिया येथील लिपिका येथे झाली ◾️ 53 वर्षीय श्रुती व्होरा या मूळच्या कोलकत्ता च्या आहेत
❇️ न्यूझीलँड चे गोलंदाज ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली
◾️ट्रेंट बोल्टने 2011 मध्ये न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले
❇️ क्रॉलने प्रसिद्ध केलेल्या सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2023 नुसार
◾️1 क्रमांक विराट कोहली ($ 227.9 मिलियन) ◾️2 क्रमांक रणवीर सिंह ($ 203.1 मिलियन) ◾️3 रा क्रमांक शाहरुख खान ($ 120.7 मिलियन)
❇️ युनायटेड नेशन्स ने लँड हिरो म्हणूनमहाराष्ट्रातील शेतकरी आणि AGRO RANGERS चे संस्थापक "सिद्धेश साकोरे" गौरवण्यात आले आहे.
◾️युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD) द्वारे लँड हिरो म्हणून मान्यता मिळाली आहे ◾️सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांनी अनेक किफायतशीर यांत्रिक उपकरणे विकसित केली आहेत ◾️मातीच्या ऱ्हास समस्यांचे निराकरण करण्यावर आणि नाविन्यपूर्ण कृषी वनीकरण मॉडेलद्वारे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यावर भर देतात.
❇️ समलैंगिक विवाह ( Same sex Marriage) मान्यता देणारे पाहिले 3 आशियाई देश
⭐️पहिला आशियाई देश - तायवान (2019) ⭐️दुसरा आशियाई देश - नेपाळ (2023) ⭐️तिसरा आशियाई देश - थायलंड (2024)
------------------------------------------ https://t.me/mypocketstudy
20 6月 2024, 21:55

Repost from JUMBO Study group
20 6月 2024, 21:49