JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 960
订阅者
-324 小时
-237 天
-7430 天
帖子存档
3 960
*🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩*
*🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.*
*🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा*.
*Note- आतापर्यंत एकही ग्रुप जॉईन केला नाही अशांनीच कोणताही एक ग्रुप जॉईन करा* 🙏
*👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप*
https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO?mode=wwt
━━━━━━༺༻━━━━━━
*👮♂ मोफत पोलीस भरती मार्गदर्शन ग्रुप 🚨*
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg?mode=wwt
━━━━━━༺༻━━━━━━
*🎖 स्पेशल तलाठी भरती ग्रुप*
https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=wwt
*🤔Any Query then msg 👉*
https://wa.link/pi3ve8
3 960
🇮🇳🇮🇳💐💐50💐💐 🇮🇳🇮🇳
विराट कोहलीला अलिकडच्या काळात बाद होण्याशी झालेल्या संघर्षांवरून त्याच्या एकेकाळी जलद प्रतिक्षेप आणि अनुकूलता कमी झाल्याचे टीका करण्यात आली होती पण आज पुन्हा एकदा सिद्ध होते की
अपयश जास्त काळ तुम्हाला थांबून ठेवू शकत नाही म्हणून यशाला गवसणी घालायची असेल तर कठोर परिश्रम व सातत्य असणे खूप महत्त्वाचे आहे
हेच आपल्या स्पर्धा परीक्षेत सुद्धा लागू होतो... 💯 ✅ 🔥
3 960
🇮🇳🇮🇳Rohit Sharma half-century in Sydney
will he score a century today? 💬
❤ FOR SURE!
👍 MAYBE!
3 960
🔷 व्हाट्सअप्प द्वारे प्रशासन सेवा – आंध्र प्रदेश
⭕️ नाव – मन मित्र
🔷 भारताचा पहिला Whatsapp आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म
🔷 या प्लॅटफॉर्मवरून 161 प्रशासकीय सेवा उपलब्ध
🔷 उद्घाटन – नारा लोकेश (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन व रिअल-टाइम गव्हर्नन्स मंत्री)
3 960
◾️ जगात वनांचे प्रमाण मध्ये भारत जगात 9 व्या स्थानी.
↪️ रशिया,ब्राझील,कॅनडा,अमेरिका
सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारे पहिले चार देश आहेत.
⭕️ आशिया खंडामध्ये 1990 ते 2015 दरम्यान वनक्षेत्रात वाढ घडून आले आहे
➡️ यामध्ये चीन आणि भारताचा वाटा सर्वाधिक आहे.
3 960
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस (१००) यांचे निधन . 💐
3 960
➡️ भारतीय आधुनिक जाहिरातींचे जनक पियुष पांडे यांचे निधन
💐💐 पद्मश्री पुरस्कार (2016)
3 960
🔶 राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग
(गट ब,गट क,गट ड)👆🏻
🔶करार TCS किंवा IBPS सोबत करुन जाहिरात प्रसिद्ध होईल
3 960
♦️✅ GMC सोलापूर सविस्तर जाहिरात
लिंक:-👇 TCS
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/33066/95021/Index.html
3 960
💐💐स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना लेफ्टनंट कर्नल ही पदवी प्रदान करण्यात आली.
👉22 ऑक्टोबर 2025 रोजी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे झालेल्या एका सोहळ्यात स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान केली.
👉 नीरज चोप्रा 26 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून रुजू झाला आणि 2021 मध्ये त्याला सुभेदार आणि 2022 मध्ये सुभेदार मेजर म्हणून बढती मिळाली.
👉24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणाच्या पानिपतमधील खंद्रा गावात जन्मलेल्या नीरजने टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये भारताचे पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
👉 त्याने 2024 मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक आणि 2023 मध्ये जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली.
👉 90.23 मीटर (2025) ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो भारतीय क्रीडा इतिहासात एक मैलाचा दगड आहे.
3 960
Repost from वर्तमान निर्णय
🔥पोलीस भरती -2025 ब्रेकिंग न्यूज अपडेट 👆
1 नोव्हेंबर 2025 पासून पोलीस भरती फॉर्म भरण्यास सुरुवात होईल...🔥
Join @ https://t.me/mypocketstudy
