JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 976
订阅者
-324 小时
-197 天
-6230 天
帖子存档
3 976
विरुद्ध अर्थी शब्द :
शब्द अर्थ
तिरपा सरळ
नम्रता गर्विष्ठपणा
एकमत दुमत
उदय अस्त
आशीर्वाद शाप
अधिक उणे
धूर्त भोळा
थोर सान
अनुयायी पुढारी
धनवंत गरीब
निंध वंध
दोषी निर्दोषी
दीर्घ र्हीस्व
अभिमानी निराभिमानी
देशभक्त देशद्रोही
अक्कलवान बेअक्कल
दाट विरळ
अनायास सास
कृत्रिम नैसर्गिक
सकर्मक अकर्मक
लोभी निर्लोभी
लाजरा धीट
साहेतुक निर्हेतुक
हिंसा अहिंसा
राजमार्ग आडमार्ग
श्वास नि:श्वास
सुर असुर
साक्षर निरक्षर
सुरस निरस
पूर्णांक अपूर्णांक
नि:शस्त्र सशस्त्र
सुजाण अजाण
गंभीर अवखळ
सुलक्षणी कुलक्षणी
चोर साव
सुज्ञ अज्ञ
सुकाळ दुष्काळ
सगुण निर्गुण
टणक मऊ/ मृदु
चपळ मंद
सुबोध दुर्बोध
अनीती नीती
सदैव दुर्दैव
दुष्ट सुष्ट
स्वातंत्र्य पारतंत्र्य
साकार निराकार
स्वर्ग नरक
दिन रजनी
अध्ययन अध्यापन
स्वकीय परकीय
मनोरंजक कंटाळवाणे
सौंदर्य कुरूपता
खंडन मंडन
एकी बेकी
उघड गुप्त
अवखळ गंभीर
उथळ खोल
पूर्वगामी कर्मत
अतिवृष्टी अनावृष्टी
रणशूर रणभिरू
माजी आजी
शाप वर
अवनत उन्नत
तीव्र सौम्य
शीतल तप्त, उष्ण
कंजूष उघडया
अवधान अनावधान
प्रसन्न अप्रसन्न
मर्द नामर्द
शंका खात्री
कृपा अवकृपा
व्दार जीत
गमन आगमन
कल्याण अकल्याण
ज्ञात अज्ञात
स्तुति निंदा
वंध निंध
सत्कर्म दुष्कर्म
खरे खोटे
भरती ओहोटी
स्थूल सूक्ष्म, कृश
सुसंबद्ध असंबद्ध
हर्ष खेद
विधायक विघातक
हानी लाभ
संघटन विघटन
सुंदर कुरूप
सार्थक निरर्थक
स्वस्थ अस्वस्थ
लठ्ठ कृश, बारीक
भरभराट र्हास
मलूल टवटवीत
सुसंगत विसंगत
तप्त थंड
आंदी अनादी
धर्म अधर्म
सनाथ अनाथ
सशक्त अशक्त
कीर्ती अपकीर्ती
ऐच्छिक अनैच्छिक
गुण अवगुण
अनुकूल प्रतिकूल
उत्तीर्ण अनुत्तीर्ण
यश अपयश
आरंभ अखेर
रसिक अरसिक
उंच सखल
आवक जावक
कमाल किमान
उच्च नीच
आस्तिक नास्तिक
अल्पायुषी दीर्घायुषी
अर्वाचीन प्राचीन
उगवती मावळती
अपराधी निरपराधी
उपद्रवी निरुपद्रवी
कृतज्ञ कृतघ्न
खरेदी विक्री
गध पध
उपयोगी निरुपयोगी
उत्कर्ष अपकर्ष
उचित अनुचित
जहाल मवाळ
जमा खर्च
चढ उतार
कर्णमधुर कर्णकर्कश
गोड कडू
कच्चा पक्का
चंचल स्थिर
चढाई माघार
चिमुकला प्रचंड
जलद सावकाश
तीक्ष्ण बोथट
शक्य अशक्य
दृश्य अदृश्य
प्रेम व्देष
समता विषमता
सफल निष्फल
शोक आनंद
पौर्वात्य पाश्चिमात्य
मंजूर नामंजूर
विधवा सधवा
अज्ञान सज्ञान
पोक्त अल्लड
लायक नालायक
सजातीय विजातीय
सजीव निर्जीव
सगुण निर्गुण
साक्षर निरक्षर
प्रकट अप्रकट
नफा तोटा
सुशिक्षित अशिक्षित
शांत रागीट
सुलभ दुर्लभ
सदाचरण दुराचरण
सह्य असह्य
सधन निर्धन
बंडखोर शांत
संकुचित व्यापक
सुधारक सनातनी
सुदिन दुर्दिन
ऋणको धनको
क्षणभंगुर चिरकालीन
आभ्राच्छादित निरभ्र
अबोल वाचाळ
आसक्त अनासक्त
उत्तर प्रत्युत्तर
उपकार अपकार
ग्राह्य व्याज्य
घाऊक किरकोळ
अवजड हलके
उदार अनुदार
उतरण चढण
जागृत निद्रिस्त
टंचाई विपुलता
तारक मारक
दयाळू निर्दय
नाशवंत अविनाशी
धिटाई भित्रेपणा
पराभव विजय
राव रंक
रेलचेल टंचाई
सरळ वक्र
शाश्वत आशाश्वत
सधन निर्धन
वियोग संयोग
मृर्त अमृर्त
राकट नाजुक
लवचिक ताठर
सचेतन अचेतन
वैयक्तिक सामुदायिक
सूचिन्ह दुश्चिन्ह
सुकीर्ती दुष्कीर्ती
रुचकर बेचव
प्रामाणिक अप्रामाणिक
लिखित लिखित
विवेकी अविवेकी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy
3 976
शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त..
3 976
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखती आयोगाच्या कार्यालयात दिनांक 18 व 19 नोव्हेंबर, 2025 रोजी नियोजित आहेत.
3 976
------------------------------------
📕एक प्रश्न फिक्स...
अत्यंत महत्त्वाची माहिती- लिहून ठेवा..✍
3 976
भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' ला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?
3 976
' मी रात्री घरी परतेन.' ' रात्री ' या शब्दाचा कारकार्थ कोणता ?
3 976
स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?
🎯 पोलीस भरती PYQ
3 976
पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
🎯पोलीस भरती PYQ
3 976
💥TAIT 3 परीक्षा होऊन सहा महिने उलटले शिक्षक भरतीचा पत्ता नाही उमेदवार चिंतेत...
♦️👉शिक्षक भरती तात्काळ सुरू करावी
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
