ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 666
订阅者
-124 小时
-117 天
-6230 天
帖子存档
Repost from नवदिशा
स्मृती मंधानाचा ऐतिहासिक विक्रम — MPSC IMP 👉 स्मृती मंधाना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण करणारी पहिली महिल
स्मृती मंधानाचा ऐतिहासिक विक्रम — MPSC IMP 👉 स्मृती मंधाना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.09 KB

Repost from नवदिशा
मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह विरुद्ध डिस्क्रिपिटीव्ह वाद हा 2026 आली उद्भवला आहे परंतु साधारण 2005 च्या आसपास खुद्द तुकाराम मुंढे य
मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह विरुद्ध डिस्क्रिपिटीव्ह वाद हा 2026 आली उद्भवला आहे परंतु साधारण 2005 च्या आसपास खुद्द तुकाराम मुंढे यांनादेखील या पॅटर्नचा फटका बसण्याचा उल्लेख त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चरित्रात केलेला आहे. यामध्ये ज्यांनी त्यांच्या नोट्स वापरल्या त्या मित्राला डीवायएसपी क्लास वन पद भेटले. परंतु त्यांना केवळ क्लास टू वरच समाधान मानावे लागले होते. विषय केवळ त्यांच्या नोट्स पुरताच मर्यादित नाही. त्यावेळी तुकाराम मुंडे साहेबांनी यूपीएससीचे इंटरव्यूदेखील दिले होते. तसेच राज्यशास्त्र विषयातील अत्यंत अवघड समजली जाणारी JRF सुद्धा त्यांना प्राप्त झालेली होती.प्रचंड विद्वत्ता असतानादेखील पेपर तपासणीतील विसंगतीमुळे त्यांना फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो.यावरून आपण या पॅटर्नमधील त्रुटी लक्षात घेतल्या पाहिजेत.. त्यामुळे अशा प्रचंड प्रमाणात विसंगती आणि त्रुटी असणारा पॅटर्न विद्यार्थ्यांच्या प्रतिभेच्या मुळावर उठणारा आहे.ही बाब लक्षात घेऊन डिस्क्रिप्टिव पॅटर्न रद्द करून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा सुरू करावा ही विद्यार्थ्यांची मागणी अतिशय रास्त आहे.

Repost from नवदिशा
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा - २०२२ - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
वस्तुनिष्ठ पद्धतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन
वस्तुनिष्ठ पद्धतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन

Repost from नवदिशा
Objective
Objective

Repost from नवदिशा
कृषी विभागाचा आकृतीबंध रद्द
कृषी विभागाचा आकृतीबंध रद्द

Repost from नवदिशा
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार👆
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार👆

Repost from नवदिशा
MPSC Current Affairs : 23 सप्टेंबर 2026 ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०२४ च्या चित्रपटांसाठी) 🎬 💡 २२ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते '७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' प्रदान करण्यात आले. 📍 एकता नगर (केवडिया), गुजरात. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आला. 📌 (प्रमुख विजेते) 🏆 दादासाहेब फाळके पुरस्कार (२०२४): अनंत नाग (ज्येष्ठ कन्नड अभिनेते). 🎥 सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Feature Film): आर्टिकल ३७० (Article 370 - दिग्दर्शक: आदित्य सुहास जांभळे). 👨‍🎤 सर्वोत्कृष्ट अभिनेता: कार्तिक आर्यन (Chandu Champion) आणि मम्मूटी (Bramayugam). 👩‍🎤 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: यामी गौतम (Article 370). 🎬 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: राजकुमार पेरियासामी (Amaran). 🌟 सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक (Feature): रणदीप हुड्डा (Swatantry Veer Savarkar). 🎞️ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी (दिग्दर्शक: परेश मोकाशी). 🎞️ सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपट: भंगार (Bhangaar - मराठी/इंग्रजी, दिग्दर्शिका: सुमिरा रॉय). 📝 सर्वोत्कृष्ट पटकथा (Adapted): योगेश देशपांडे (चित्रपट: स्वर्गांधर्व सुधीर फडके). 🎤 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): अभय जोधपूरकर (गाणे: 'नवसाची गौरी माझी', चित्रपट: घरत गणपती). 📚 Static Fact: 'आंगेन' (Angen - दिग्दर्शक: रवी राज मुर्मू) हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला संथाली (Santhali) भाषिक चित्रपट ठरला आहे. हा पुरस्कार Best Debut Film of a Director – Non-Feature या श्रेणीत मिळाला. ९ वा इंडिया इंटरनॅशनल वॉटर वीक (IIWW) २०२६💧 💡 २२ सप्टेंबर २०२६ रोजी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ९ व्या 'इंडिया इंटरनॅशनल वॉटर वीक'चे उद्घाटन झाले. 🎯 Theme: "Climate Resilient Water Management" (हवामान अनुकूल जल व्यवस्थापन). 📌 जलशक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित या पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत नेदरलँड्स (Netherlands) आणि जर्मनी (Germany) हे 'पार्टनर देश' (Partner Countries) म्हणून सहभागी झाले आहेत. 🚀 याप्रसंगी तंत्रज्ञानावर आधारित जल नियोजनासाठी ‘Sustainable Urban River Management Framework’ आणि ‘AI and ML Driven Integrated Reservoir Sediment Management’ ही दोन महत्त्वाची प्रकाशने लाँच करण्यात आली. 'वीर गार्डियन २०२६' (Veer Guardian 2026) लष्करी सराव ✈️ 💡 भारत आणि जपानच्या हवाई दलांमधील (IAF आणि JASDF) द्विपक्षीय हवाई सराव 'वीर गार्डियन २०२६' ची सांगता २२ सप्टेंबर २०२६ रोजी जोधपूर (राजस्थान) येथे झाली. 📌 १४ दिवस चाललेल्या या युद्धसरावात भारताकडून स्वदेशी बनावटीचे 'तेजस' (LCA Tejas), Su-30 MKI आणि राफेल लढाऊ विमानांनी, तर जपानकडून F-2A लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. ३ री राष्ट्रीय ANTF (Anti-Narcotics Task Force) परिषद_ 🚨 💡 २२ सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो' (NCB) द्वारे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय 'अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स' (ANTF) परिषदेचे उद्घाटन झाले. 🎯 Theme: "United Resolve, Shared Responsibility". 📌 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत देशातील अमली पदार्थांचा व्यापार उखडून टाकण्याचे लक्ष्य व्यक्त केले. 📄 Vision Document: ‘Vision Document on Narcotics Control (2026–2029)’ हे जून २०२६ मध्येच प्रसिद्ध करण्यात आले होते. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक🏏🥇 💡 जपानमध्ये सुरू असलेल्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा १४७ धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले. 📌 आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी भारताने हांगझोऊ २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 🏅 Record: या अंतिम सामन्यात स्मृती मंधानाने ७९ धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११,००० धावांचा टप्पा ओलांडला; हा टप्पा गाठणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. 👩‍✈️ भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर हिने केले. नमस्ते (NAMASTE) योजनेअंतर्गत ९०,१८६ कामगारांची नोंदणी 🧹 💡 Key Fact: २२ सप्टेंबर २०२६ रोजी सामाजिक न्याय मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, 'नमस्ते' योजनेअंतर्गत भारतातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९०,१८६ गटार व सेप्टिक टँक कामगारांची ओळख पटवून त्यांची नोंदणी/validation पूर्ण करण्यात आली आहे.

Repost from नवदिशा
विद्यार्थ्यांसाठी हितावह..🙏🙏
विद्यार्थ्यांसाठी हितावह..🙏🙏

Repost from नवदिशा
Objective ✊🔥🔥💯💯 मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, V. Radha समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली
Objective ✊🔥🔥💯💯 मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, V. Radha समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल. 🔥🔥🔥

Repost from नवदिशा
♦️ जागतिक लिंगभेद निर्देशांक 2026.
♦️ जागतिक लिंगभेद निर्देशांक 2026.

Repost from नवदिशा
🔖पहिले गव्हर्नर आणि व्हाईसरॉय (तोंडपाठ ठेवा 💯) 🇮🇳इतिहासामध्ये यावर हमखास प्रश्न विचारला जातो ✅ बंगालचा पहिला गव्हर्नर — रॉबर्ट क्लाईव्ह ✅ बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल — वॉरेन हेस्टिंग्ज ✅ भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड विल्यम बेंटिक ✅ भारताचा पहिला व्हाईसरॉय — लॉर्ड कॅनिंग ✅ भारताचा शेवटचा व्हाईसरॉय — लॉर्ड माउंटबॅटन ✅ स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड माउंटबॅटन ✅ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल — सी. राजगोपालाचारी ✅ भारताचे पहिले गृहमंत्री — सरदार वल्लभभाई पटेल ✅ भारताचे पहिले राष्ट्रपती — डॉ. राजेंद्र प्रसाद ✅ भारताचे पहिले पंतप्रधान — पंडित जवाहरलाल नेहरू

Repost from नवदिशा
आता हे पण लक्षात घ्या ... ✅ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची ओळख ➢ सिंधुदुर्ग - पहिला पर्यटन जिल्हा ➢ रत्नागिरी - भारतरत्नांचा जिल्हा ➢ मुंबई - भारताची आर्थिक राजधानी ➢ रायगड - शिवरायांच्या राजधानीचा जिल्हा ➢ पुणे - विद्येचे माहेरघर ➢ सातारा - शूरवीरांचा / सैनिकांचा जिल्हा ➢ सांगली - हळदीची बाजारपेठ ➢ कोल्हापूर - कुस्तीचे माहेरघर ➢ सोलापूर - ज्वारीचे कोठार ➢ नाशिक - द्राक्षांचा जिल्हा ➢ जळगाव - केळीचे आगार ➢ अहिल्यानगर - सहकार चळवळीचा जिल्हा ➢ नंदुरबार - आदिवासीबहुल जिल्हा ➢ छत्रपती संभाजीनगर - पर्यटनाची राजधानी ➢ जालना - बियाणांचे शहर ➢ लातूर - लातूर पॅटर्न (शिक्षण) ➢ बुलढाणा - लोणार सरोवराचा जिल्हा ➢ यवतमाळ - पांढरे सोने (कापूस) ➢ अमरावती - अंबानगरी ➢ नागपूर - संत्र्यांचे शहर / उपराजधानी / टायगर कॅपिटल ➢ चंद्रपूर - काळे सोने (कोळसा) ➢ भंडारा - तलावांचा जिल्हा ➢ गोंदिया - धानाचे कोठार ➢ गडचिरोली - जंगलांचा जिल्हा ➢ वर्धा - गांधीजींचा जिल्हा

Repost from नवदिशा
❇️ हरिजन वृत्तपत्र  👉 महात्मा गांधी ❇️ भारत सेवक समाज ची स्थापना 👉 गोपाळ कृष्ण गोखले ❇️ गीताई  ग्रंथ 👉विनोबा भावे ❇️ सेवासदन 👉 रमाबाई रानडे ❇️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ 👉न्या. रानडे ❇️ परमहंस सभेची स्थापना 👉 दादोबा पांडुरंग ❇️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर ❇️ सार्वजनिक सभेची स्थापना 👉 ग. वा. जोशी ❇️ शतपत्रे 👉गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी) ❇️ ग्रामगीता 👉 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लक्षात असू द्या..

Repost from नवदिशा
🏆 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 🇮🇳 भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार 📅 पुरस्कार सोहळा : 22 सप
🏆 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026
🇮🇳 भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार
📅 पुरस्कार सोहळा : 22 सप्टेंबर 2026 📍 ठिकाण : एकता नगर (केवडिया), गुजरात 🎬 पुरस्काराचे वर्ष : 2026 🎞️ पात्र चित्रपट : 2024 मध्ये प्रमाणित झालेले चित्रपट
❇️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी (दिग्दर्शक - परेश मोकाशी.निर्माता - भरत शितोळे)
⭐ प्रमुख पुरस्कार
✅सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म| Article 370
✅सर्वोत्कृष्ट अभिनेता ◾️मामूट्टी –ब्रम्हयुगम ◾️कार्तिक आर्यन – चंदू चॅम्पियन
✅सर्वोत्कृष्ट अभिनेत्री| यामी गौतम – Article 370
✅सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजकुमार पेरियासामी – अमरण
✅सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक (रणदीप हुडा – स्वातंत्र्य वीर सावरकर )
✅सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - श्रीकांत
✅सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजनात्मक चित्रपट - (कल्की 2898 AD)
✅सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म - भंगार
✅सर्वोत्कृष्ट माहितीपट - (राम - नामी)
🏅 दादासाहेब फाळके पुरस्कार
◾️दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 ➡️ मानकरी : ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग

Repost from नवदिशा
✅ 73 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992 अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 संविधानाचा भाग 9 - पंचायती अनुच्छेद 243 ते 2430 अनुच्छेद 243 व्याख्या. अनुच्छेद 243 (a) ग्रामसभा अनुच्छेद 243 (b) पंचायतीची स्थापना अनुच्छेद 243 (c) पंचायतीची रचना अनुच्छेद 243 (d) जागांचे आरक्षण अनुच्छेद 243 (e) कालावधी अनुच्छेद 243 (f) सदस्यांची अपात्रता अनुच्छेद 243 (g) पंचायतीचे अधिकार, प्राधिकार अनुच्छेद 243 (H) पंचायतींना कर लावण्याचा अधिकार व पंचायत निधी अनुच्छेद 243 (i) वित्त आयोग अनुच्छेद 243 (j) लेखापरीक्षण अनुच्छेद 243 (k) पंचायतीच्या निवडणुका अनुच्छेद 243 (I) संघराज्यक्षेत्रांना 73 वी घटनादुरुस्ती लागु असणे. अनुच्छेद 243 (m) विशिष्ट क्षेत्रांना 73 वी घटनादुरुस्ती लागू नसणे अनुच्छेद 243 (n) विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे अनुच्छेद 243 (0) न्यायालयीन हस्तक्षेपास प्रतिबंध