JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多4 010
订阅者
-224 小时
-147 天
-6330 天
帖子存档
4 010
Repost from वर्तमान निर्णय
महिला आरक्षण विधेयक - फेटाळले
> मोदी सरकारच्या 12 वर्षातील पहिला पराभव
> मतदानासाठी उपस्थित - 528 सदस्य
> मंजुरी साठी - 352 मतांची आवश्यकता
● विधेयकाच्या बाजूने -298 मते पडली
● विरोधात - 230 मते पडली
4 010
Repost from वर्तमान निर्णय
❤️ उष्माघात टाळण्यासाठी....
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://t.me/WartmanNirnay
4 010
Repost from वर्तमान निर्णय
❤️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे
अर्ज सादर करण्याची लिंक :-⏬
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज कालावधी:-⏬
10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026
🟡 वेळेत अर्ज करून घ्या. नंतर शेवटच्या दिवसांमध्ये तारांबळ उडत नाही.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://t.me/WartmanNirnay
4 010
Repost from वर्तमान निर्णय
जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल
जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो, ज्याला 'आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिन' म्हणूनही ओळखले जाते.
2025 ची संकल्पना (Theme) : "आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात आलेला वारसा".
2026 ची संकल्पना (Theme) : "संघर्ष आणि आपत्तींच्या संदर्भात सजीव वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद"
सुरुवात : 1982 मध्ये आयकोमोस (ICOMOS) ने याची घोषणा केली, ज्याला युनेस्कोने 1983 मध्ये मान्यता दिली.
उद्देश : सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन करणे आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करणे.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
कोकणातील नद्या आणि त्यांनी तयार केलेल्या खाड्या..!!🤞
प्रश्न स्वरूप
1. जोड्या लावा ( नदी : खाडी )
2. उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा क्रम
3. जोड्या लावा ( जिल्हा आणि खाडी )
4. उत्तर कोकण, दक्षिण कोकण , मध्य कोकण प्रदेशानुसार खाड्या.
सविस्तर स्वरूपात नोट्स लवकरच उपलब्ध होतील..!!
4 010
Repost from वर्तमान निर्णय
♦️भारत जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असली तरी जगातील टॉप १० देशांमध्ये भारताचे स्थान पाचव्या क्रमाकांवरून सहाव्या स्थानी आले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन या घसरणीला कारण ठरल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) प्रसिद्ध केलेल्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक' अहवालातून समोर आले आहे.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
4 010
Repost from वर्तमान निर्णय
नोंदणी विभागाचा नवीन आकृतीबंध जाहीर...
विभागात 3,952 अधिकारी ,कर्मचारी...
4 010
Repost from वर्तमान निर्णय
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक
> एकूण 9 जागांच्यासाठी
> निवडणूक - 12 मे 2026
> निकाल - 12 मे 2026
> एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे
4 010
Repost from वर्तमान निर्णय
● राहिलेल्या परीक्षांचे निकाल तातडीने लावणे
● निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येईल
4 010
Repost from वर्तमान निर्णय
▶️ जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
⭕️ या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते
⭕️ सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राजपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
📌राज्यसेवा मुख्य ✨
👉वरील सूचना मेन्स पेपर सोडवत असताना ध्यानात असू देऊ
✍प्रश्नांचे उपप्रश्न एका मागोमाग सलग सोडवा
✍Random सोडवू नका
✍प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरू करा
✍रिकाम्या जागा काट मारा
✍मागे दिलेल्या सर्व सूचना नीट फॉलो करा
4 010
Repost from वर्तमान निर्णय
👁️🗨️
♦️महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर
👉विधेयकाच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं..
👉महिला आरक्षण विधेयक नामंजूर
दुसऱ्यांदा अयशस्वी प्रयत्न.
👉 पहिला प्रयत्न 1996.
एच. डी. दैवीगौडा - पंतप्रधान
▶️ 352 मत 2/3 पाहिजे होते, म्हणून
अयशस्वी..
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
